आता खोकल्याला करा राम राम.उपाय तुमच्या घरी.
खोकल्यावर घरगुती उपाय : एकदा का पावसाळा सुरू झाला की,थंडगार पाण्यासोबत ते पाणी दुषितही होऊन आपल्या घरा पर्यंत येतं आणि ते पाणी तसच प्यायलो तर पावसासोबत अनेक प्रकारे आपण आजारी पडतो,मग त्यात ताप,खोकला,सर्दी अशा प्रकारचे आजार होतात.मग त्यावर सगळ्यात पाहिलं उपाय म्हणजे दवाखाना ,दवाखाना म्हटलं की पैसे आले,गोळ्या,औषध अनेक,आणि त्यांचे साईड इफेक्ट ही अनेक होतात.ह्या सगळ्यांवर रामबाण औषध आम्ही घेऊन आलो आहोत तेही मोफत.
घरगुती उपाय म्हणजे काय ?
घरामधे जे काही उपलब्ध आहे त्याने आपल्या आजारावर अनुभवाने प्रयोग करणे म्हणजे घरगुती उपाय होय .
घरगुती उपाय का करावेत ?
मेडिकल मधे जाऊन ज्या गोळ्या औषध घेतो त्यात केमिकल पासून बनलेले असतात आणि त्याचा शरीरावर कालांतराने परिणाम दिसून येतं असतं,म्हणून घरगुती औषद ही पूर्णपणे नैसर्गिक असतात आणि त्याचा दुष्परिणाम काहीच नाही आणि आर्थिक दृष्ट्या घरगुती उपाय सगळ्यांना परवडतील असे आहेत.म्हणून घरगुती उपाय हाच चांगल उपाय आहे.
पावसाळा आला की सामान्यतः सगळ्यामध्ये एक आजार दिसून येतो तो म्हणजे खोकला आणि तो थंड दूषित पाणी आणि वातावरणामुळे होतो,ह्याच खोकल्यावर तुमच्याच घरी घरगुती उपाय रामबाण औषध आहेत तेही एक नव्हे तर बारा.ती कोणती आपण पाहू .
खोकल्यावर 10 रामबाण उपाय.
1) हळद आणि दूधको
मट दुधामध्ये हळद मिक्स करून प्यावे .त्याने खोकल्यावर आराम येतो ,हळदी मधे अँटिबायोटिक गुणधर्म असल्यामुळे लवकर आराम मिळतो.
2) आला रस
आले आणि मध यांचे मिश्रण करून ते प्यावे त्याने लवकर आराम मिळतो कारण आल्यामधे अँटी – एपलेमेटरी व अँटी बायोटिक गुणधर्म असल्यामुळे ,लवकरात लवकर चांगला परिणाम दिसून येतो.
3) तुळस
तुळशीची पाने चावून खाणे किंवा तुळशीच्या पानांचा रस आणि त्यात मध हे मिश्रण करून प्यायलो तर लवकर आराम दिसून येतो.
4) लिंबू आणि मध
लिंबुचा रस हा एक चमचा मधात खालून मिश्रण करून प्यावं मध हा गळ्याला शांत करतो.आणि लिंबाच्या रसातील व्हिटॅमिन हे आपल्या शरीरातील रोप्रतिकारक शकतो वाढवतो.
5) कोमट पाणी
नियमित कोमट पाणी प्यायल्यास खोकला येणं कमी होतं.तुम्ही ही हा साधा घरगुती उपाय करून पहा.
6) वाफग
रम पाण्याची वाफ घेणे हा ही उत्तम उपाय आहे खोकल्यावर त्याने श्वसन मार्ग हा मोकळा होतो.
7) चहा
प्रत्येकाच्या आवडीचा विषय म्हणजे चहा पण हाच चहामध्ये आला ,तुळस,मिरी,लवंग टाकून प्यायलो तर खोकल्यावर लवकर आराम येतो.तर नक्कीच करून पाहा हा खोकल्यावर घरगुती उपाय.Home Remedies .
8) लवंग
लवंग चा काडा किंवा लवंग दाताखाली चावल्यास ही खोकल्यावर आराम दिसून येतो.
9) ओवा आणि गूळ
ओवा आणि गूळ तव्यावर गरम करून खावे ते खोकल्यावर खूप फायदेशीर ठरते.
10) गुळवेल (गिलोय)
गीलोयच्या रसाचे नियमित सेवन करत राहिल्यास श्वसनाचे आजार कमी होऊन खोकला ही नाहीसा होण्यास मदत होते.
तर हे होते खोकल्यावर घरगुती उपाय Home Remedies तुम्ही ही प्रयोग करा ,काही शंका असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या,आणि तुम्हाला फायदेशीर ठरल्यास हे उपाय नक्की,आपल्या मित्र मैत्रीणीना, नातेवाईकांना share करा.
हेही वाचा सविस्तर