तुमची सकाळ गोड करण्यासाठी Good Morning Quotes In Marathi
good morning quotes in marathi मधे आपण सकाळ ही फक्त सूर्याचं उगवण दाखवत नाही तर ते उगवण हे अर्थपूर्ण असतं आपल्या आयुष्याला अर्थ देणारे असते हे ह्या Quotes मधुन तुम्हाला अनुभवायला मिळेल. कारण एक सकाळ साऱ्या पृथ्वीला नव्याने जिवंत करते ही साधी गोष्ट नाही.त्या भल्या पहाटे तुम्ही ही उठलात तर अशक्य असा बदल तुम्हाला आयुष्यात पाहायला नक्की मिळतो.
सूर्याच्या नव्या किरणाने,तुमच्या आजच्या
दिवसात नवं चैतन्य यावे.💐शुभ सकाळ🌼🌞
GOOD MORNING
मरण फक्त एकदाच मिळतं
पण जीवन हे रोज सकाळी नवं मिळत म्हणून
तुमची सकाळ प्रसन्न होवो🌼💐शुभ प्रभात
कराग्रे वसते लक्ष्मी 🙏कर मधे सरस्वती🙏
कर मुले तू गोविंद🙏प्रभाते कर दर्शनम् 🙏
Good morning to all
प्रभाते मनी राम चिंतीत जावा
पुढे वैखरी राम आधी वदावा
सदाचार तो सर्व सोडू नये तो
जगी तोची तो मानवी धन्य
शुभ प्रभात 💐💐
सकाळच्या आल्हाददायक ऊर्जेने
तुमच्या मनात ,तुमच्या आयुष्यात
नवं ऊर्जा मिळावी आणि आयुष्याची
सुरुवात पुन्हा सकाळ प्रमाणे नव्याने व्हावी💐💐
Good morning शूभ प्रभात 🙏💐
रोजची सकाळ शिकवते
अंधारावर मात करून कस
स्वतःच उज्जवल साम्राज्य
उभां करायचं 🙏💐शुभ प्रभात
सूर्याच्या किरणांनी जसं आकाश
चकाकु लागले,तीच चकाकी तुमच्या
प्रयत्नांमध्ये येवो🙏💐good morning
शुभ प्रभात 🙏🙏
सूर्याचे सातत्य पूर्ण उगवण
हा एक सूर्याचा गुण तुमच्या
आयुष्यात यशाची पहाट आणू
शकतो💐💐🙏शुभ सकाळ 🙏🙏
रोज सकाळी सूर्य सांगतो
सूर्याच्या प्रकाशामुळे झाडाला
सावली आहे .तुम्ही यशाने चमका
तर तुमची सावली कोणाचा तरी
आधार होईल🙏🙏💐शुभ प्रभात
Good morning 💐💐🌞🌼
देवाची कृपा तुमच्यावर
अशीच कायम राहूदे
जशी आजची पहाट
रोज येते🌞🌼💐शुभ प्रभात
पहाटे पक्षी आकाशात विहार करतात
कळी फुलात बदलून सुगंध देते
तसेच तुम्ही नव्या श्र्वासाने
नवी भरारी घ्या स्वप्नांकडे,🌼🌞
🌞Good morning all,
have a great day
काल पेक्षा आजचा दिवस तुमचा
सुखाचा, समाधानाचा जावो
Good morning शुभ् सकाळ 🌼🌞🙏
सकाळला प्रत्येकाच्या आयुष्यात अनन्य साधारण महत्व आहे अगदी प्राण्यांच्या ही.योगा,व्यायाम,अभ्यास,अगदी कोणती कार्य साध्य करायचं असेल तर ती सकाळ ,पहाट असते म्हणून ते कार्य साध्य होण्याच्या हेतूने आम्ही good morning quotes in marathi हे तुमच्या साठी घेऊन आलो.
आज सूर्य उगवला आहे आणि
तो मी पाहिला आहे
हीच मी जिवंत असल्याची
लक्षण आहेत🙏🌞
म्हणून आजचा दिवस माझा आहे
ह्या सकाळने मला एक नवी संधी
दिली आहे🙏🌞🌼
Good morning 🌞
तुमचं आयुष्य सकाळ सारखं व्हावं
नवं चैतन्य,नवं उत्साह,नवी सुरुवात
हे सारं तुमचं व्हावं🌞🙏शुभ प्रभात
Good morning 💐
हे ही वाचा – गुरुपौर्णिमा Quotes In Marathi
उगवणाऱ्या सूर्याच्या स्वागताला संपूर्ण पृथ्वी तयार होते त्यात तुम्ही असावं good morning 💐 🌄
संपणाऱ्या रात्री सोबत तुमचे दुःख ही सरो आणि नवीन दिवसासोबत तुमच्या आयुष्यात आनंदाचा उत्सव येवो Good morning 💐🥰 सुप्रभात
पहाटेच्या नाजूक कोवळ्या किरणांनी अवघे आसमंत उजलून निघते तसेच तुमचे नशीब उजलुन निघो💐🌞good morning all💐 शुभ सकाळ
पावसाची रिमझिम आणि नुकतीच जाग यावी ही पावसाळ्यातील पहाट मनमोहक होवो💐🌞