[100+] Aai Marathi Quotes आई वरचे प्रेम अजून घट्ट करा.

Mother’s Day Quotes In Marathi आई वरचे प्रेम अजून घट्ट करा.

Aai Marathi Quotes हे आई वरचे प्रेम वाढविण्यासाठी,व्यक्त करण्यासाठी आणि आई ह्या नात्याचा अर्थ कळण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरतील.आईच वर्णन आपण नाही करू शकत कारण आपण तिच्या मुळे आहोत,प्रत्येकाचे अस्तित्व आई पासून आहे म्हणून आपल्या मराठीत म्हण आहे स्वामी तिन्ही जगाचा पण आई विना भिकारी,म्हणून आईच आपलं जग आहे हे mother’s day quotes in marathi तुम्हाला तुमचे आई च्या नात्याला अजून घट्ट करेल अतूट बनवेल यात शंका नाही.

आई म्हणजे मायेने भरलेला ममतेचा विशाल सागर आहे
आई म्हणजे प्रेमाचा निरभ्र अभेद आकाश आहे,आई म्हणजेच लेकराची श्रीमंती आहे.


Aai Marathi quotes जगात निस्वार्थ आणि नितळ प्रेम कोण करत असेल तर ती आई आहे.


आई मुळेच देवदेवता ही आहेत एवढी आई महान आहे.


जिने छत्रपती शिवाजी महाराज घडवले तीही आई आहे.


aai marathi quotes जगात सुंदर काय असेल तर ती आईची ममता आहे.


स्वतः दुःख चटके सहन करून आपल्याला बाळाला सुखाचे आयुष्य देते ती आई असते.


आईच्या स्पर्शात खूप सामर्थ्य असते.


पायाला ठेच लागली तरी पहिला शब्द ओठांवर येतो तो म्हणजे आई गं.


आईच्या कुशीत विसाव्याची उब असते.


आईचा आशीर्वाद मिळणं म्हणजे साक्षात देव भेटल्या सारखं आहे.


आपल्या मुळे आईला आनंद होणं ह्या सारखं सुख नाही.


आई चे अनंत उपकार आहेत ते फेडता येत नाही पण आपण आईच्या सुखचा कारण बनता यायला हवं.


आई सारखे त्याग कोणाला शक्य नाही.आणि ते त्याग फक्त आपल्या बाळासाठी करत असते.


माझ्या आयुष्यातील सगळ्यात आनंदाचा क्षण तोच असतो जेव्हा आईच्या चेहऱ्यावर हसू असतं.


जगातली सगळ्यात सुंदर दृश्य म्हणजे आईच्या चेहऱ्यावरील स्मित हास्य.


हे aai marathi quotes वाचून तुम्ही तुमच्या आईचा चेहरा आठवा हे Quotes नक्कीच तुम्ही relate करू शकता. mother’s quotes in marathi हे फक्त तुम्ही वाचू नका तर तुमच्या मित्र मैत्रीणीना, नातेवाईकांना share करा.


aai marathi quotes

आयुष्याच्या प्रवासाचे पहिलं पाऊल टाकलं ते आईचं बोटं धरून .


आईच्या सावलीची शीतलता कशातही नाही.


देवही जिला शरण जातात ती आई आहे


देवाला ही जन्म घेण्यासाठी आई पाहिजेच


देवांचेही देव आईच्या उदरी जन्म घेतात ही आईची श्रेष्ठता आहे.


प्रेम, माया,दया,क्षमा, करुणा,ममता,ह्या सगळ्या भावना एकाच ठिकाणी मिळतात ती आई.


ह्या ब्रम्हांडात निर्मळ निखळ अशी एकच गोष्ट आहे ती म्हणजे आईचे प्रेम.


हिरकणी कथा प्रत्येकाला माहीत आहे यातून आईचे त्याग आणि कष्ट बाळासाठी किती असतात हे दाखवते


आईचे प्रेम अचल असते जे कधीही संपत नाही तर ते वाढत जाते.


जगातली सगळ्यात सुरक्षित जागा ही आईच्या कुशीत असते.


सगळ्या संकटातून सुरक्षा करण्याचे सामर्थ्य आईच्या कृपा छत्रा मधे आहे.


आईचा आधार हा आपल्याला डळमळू देत नाही.


आईचं प्रेम हे कशातही तोलता येत नाही ,ते अमूल्य आहे अनमोल आहे.


आईचा प्रत्येक शब्द आपल्याला योग्य वाट दाखवत असतो.


आईने ठेवलेला खांद्यावर हात माझ्यात हिंमत देतो नव्याने सुरुवात करण्याची.


aai marathi quotes

आईचे प्रेम म्हणजे पृथ्वीवरील अमृत आहे ज्याने ह्याचा स्वाद घेतला तो तृप झाला.


आई म्हणजे परीस आहे जिचा स्पर्श झाला आणि आयुष्याचे सोने झाले.


Aai Marathi Quotes हे आपल्या प्रत्येकाला आई चे आपल्या आयुष्यातील महत्व आणि आपल्या आयुष्याला महत्व हे आई मुळे आहे तिचा आदर आपण करायला पाहिजे,जिने आपल्याला ह्या जगात आणलं,तिला आपल्याला तिच्या वाईट काळात सांभाळ करायला पाहिजे ही जाणीव देण्यासाठी mother’s day quotes in marathi चा हेतू आहे.


हे ही वाचा –  father’s day quotes in marathi

Life quotes in marathi