Father’s day wishes : वडिलांना फादर्स डे च्या शुभेच्छा देऊन वडिलांवर प्रेम व्यक्त करून नातं घट्ट बनवा.
Father’s day quotes in marathi म्हणजे वडिलांवर प्रेम व्यक करण्याचा आणि त्यांच्या जवळ गोड संवाद साधण्याचा खूप महत्वाचा दिवस .जो आयुष्यभर आपल्याला साठी कष्ट करतो त्याचा हा एक दिवस .वडीलांजवल संवाद साधून तुमचं नातं अजून घट्ट करण्याचा हा दिवस. ह्या लेखात आम्ही असे विचार घेऊन आलो आहे जे तुमच्यातील प्रेम वाढायला मदत करतील.Father’s Day Quotes In Marathi, Father’s Day massage मधुन तुमच्या हृदयातील भावना वडिलांना share करून तुम्ही प्रेम व्यक्त करू शकता.येत्या 16 जूनला Father’s Day आहे त्यादिवशी वडिलांना हे Father quotes marathi देऊन तुम्ही त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवू शकता.
- तुमचा कोणताही मार्ग असो वडिलांना मार्गदर्शन विचारा,कारण वडिलांकडे शिक्षण कमी असेल पण अनुभव जास्त आहे तोच अनुभव आपल्याला मोलाचं
मार्गदर्शन करतो.
- वडिलांची एक नजर अपल्याकडले नकारात्मक विचार
नाहीसे करून टाकते,कारण वडिलांच्या प्रेमात एक कौतुक आणि काळजी असते.
- तुम्हाला काही करून दाखवायचं असेल तर जगाला नका दाखवू,स्वतःचा बाप जिवंत असे पर्यंत त्याला काहीतरी होऊन दाखवा,बाप गेल्यानंतर कितीही श्रीमंत व्हा काही उपयोग नाही.
- बाप असे पर्यंत परीस्थितीच्या झला आपल्याला जाणवत नाही कारण सगळ सहन करून तो आपल्याला आनंदी ठेवत असतो.
- वडील म्हणजे एक भलामोठा आयुष्याचा आधार आहे.
जो प्रत्येक संघर्षात आपली साथ देतो.
- जग पडायला तयार असताना ,आपल्याला डोक्यावरून अभिमानाने मिरवतो तो आपला बाप असतो.
- आपल्याला चांगले नवीन कपडे पाहिजे म्हणून स्वतः हा
फाटके कपडे घालून दिवस काढणारा बाप असतो. - आपण हसत राहावं म्हणून स्वतःचे अश्रू डोळ्यात रोखणारा फक्त बाप असतो.happy father’s day ♥️ papa.
- आपल्याला काहीच कमी पडू नये म्हणून दिवसरात्र एक करून कष्ट करणारा आपला बाप असतो.happy father day ♥️
- आपल्या उज्जवल भविष्यासाठी जो स्वतःचा वर्तमान काळ कष्टा कडे गहाण ठेवतो तो बाप असतो.Happy Father’s day ♥️💕 बाबा.
आयुष्यात एकदा तरी आपल्या बापाला घट्ट मिठी मारा ♥️💕कारण नंतर फक्त आठवणी राहतात तो स्पर्श कधीच करता येत नाही.
जीवनातील सर्वात मोठं प्रेरणा स्थळ हे वडील असतात.💕happy Father’s day
जेव्हा जेव्हा खचून जाल तेव्हा वडिलांचा चेहरा अठवा नक्कीच तुम्हाला पुन्हा नव्याने काम करायला ऊर्जा मिळेल.
जो वाईट वेळेतून ओढून काढतो तो वडील.♥️
कर्तृत्व म्हणजे काय हे वडिलांकडे पाहून कळत.सगळ्या कुटुंबाचा सांभाळ केला आणि कोणालाही काहीच कमी पडू दिलं नाही.
आपल्या पगारा मधे आता काही आपल भागत नाही मग तेव्हा वडिलांनी पूर्ण कुटुंब कसं सांभाळला असेल💕♥️सलाम आहे बाबा तुमच्या कार्याला.
मी लहान असताना तो माझा आधार बनला आता तो वृध्द असताना मला त्याचा आधार व्हायला पाहिजेच.♥️💕 happy father’s Day Papa ♥️love you.
त्याग म्हणजे काय हे वडिलांकडे पाहून कळत.♥️
वडिलांचा सहवास लाभणे म्हणजेच आनंद आहे.त्यांचा सहवासात संरक्षण आहे.💕♥️💐
Father’s Day Quotes In Marathi हे फक्त वाचण्यासाठी नाहीत तर खरच आपल्या साठी जो आयुष्यभर झिजला त्या आपल्या वडीलांवरील प्रेम आपण कधीच व्यक्त केलं नाही किंवा करता आलं नाही किंवा कधी हिम्मत झाली नाही ,हे विचार वडिलांना share करून ते प्रेम व्यक्त करावं आणि तुमचं प्रेम अधिक घट्ट व्हावं हाच हेतू आहे. म्हणून father’s day च्या निमित्ताने हे विचार आम्ही तुमच्या पर्यंत घेऊन आलो.
जगात आपलं खरंच यश किंवा भलं निस्वार्थ पणे कोणाला पहायचं असेल तर तो आपला बापच असतो.♥️💕💐
जो पर्यंत आपला बाप आपल्या सोबत आहे तो पर्यंत जगात काहीच अशक्य वाटतं नाही .💕♥️
वडिलांची फक्त सावली ही आपल्याला हिम्मत देत असते 💕♥️💐happy father day.
मी अजून पर्यंत वडिलांना रडताना पाहिलं नाही,कदाचित म्हणूनच आम्ही हसत हसत जीवन जगत असू.
वडिलांनी आपल्याला केलेलं मार्गदर्शन हा त्यांचा अनुभव असतो जो आपल्यासाठी अमृत ठरतो.♥️💕जो सगळ्या प्रसंगातून अमर करतो.
आपण आयुष्यभर तक्रारी करत बसतो पण जो कधीच तक्रार करत नाही तो आपला बाप.
बापाची सावली आणि हात जर आपल्या पाठीवर असेल तर ध्येय कितीही मोठं असो सहज पार करता येतो.
घामाचा प्रत्येक थेंब जो कुटुंबासाठी गाळतो तो बाप असतो.
लेकराची स्वप्न पूर्ण करण्यासाठी जो स्वतःची स्वप्न संपवून टाकतो तो वडील असतो♥️💕💐happy father’s day papaa💐💕love you so much
लेकराला शाळेत जायला नवीन shoes मिळावे म्हणून जो फाटकी चप्पल घालून चटके सहन करतो असा त्याग फक्त बाप करू शकतो.
सगळी कडे चर्चा फक्त आई ची होते पण बाप हा पडद्या मागेच राहिला.
बाप कधी आपले दुःख सांगत नाही,पण शब्दा वाचून सांगून जाते डोळ्यातील पाणी.
आयुष्यात असं काहीतरी करून दाखवा ज्याने आपल्या बापाची मान अभिमानाने उंचावेल.
हे ही पहा