Guru Purnima Quotes In Marathi गुरू पौर्णिमा निम्मत आपल्या गुरूंना द्या आदरयुक्त शूभेच्छा
guru purnima quotes in marathi आयुष्याच्या प्रवासात पुढे योग्य दिशेने जाऊन यश,प्रताप,आणि कीर्ती मिळवायची असेल तर गुरू हा पाहिजेच,गुरू शिवाय काहीही शक्य नाही.तुम्ही महाभारत,रामायण, कोणताही काळ पाहा मोठमोठे योद्धे,विर पराक्रमी घडले त्या प्रत्येकाच्या मागे गुरूंचा हात होता.म्हणून असं कोणताही क्षेत्र नाही ज्यात गुरू नाही,प्रत्येक कला अवगत करण्यासाठी गुरू हवा असतोच.म्हणून हे Quotes हे गुरूंचे महत्व आणि माहात्म्य दाखवणारे आहेत.
हे ही आवडेल तुम्हाला – लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
गुरुर ब्रम्हा, गुरूर् विष्णू, गुरुर् देवो महेश्वरा
गुरू साक्षात परब्रह्म, तस्मेश्री गुरुवे नमः
अंधार असणाऱ्या वाटेवरून प्रवास करताना
गुरू हा प्रकाश आहे. गुरूपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा 🙏🙏🙏
समुद्रातील वादळात भरकटून दिशाहीन झालेल्या
नावेला किनारा मिळावा तसा गुरू हा आयुष्यात योग्य दिशा आणि मार्गदर्शन करतो. गुरूपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा 🙏🙏🙏
आयुष्यातला पहिला गुरू म्हणजे “आई”जिने प्रत्येकावर संस्कार केले.आणि त्यामुळे आपलं भविष्य उज्ज्वल घडवलं.आई गुरूपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा 🙏🙏🙏
महाराजे घडले,
योद्धे प्रतापी झाले,
कोणी सर्व बुध्दीशाली कुशाग्र झाले,
हे सर्व गुरूंना शरण गेले म्हणून किर्तीरुपाने उरले.
अशा गुरूंना मी नतमस्तक 🙏🙏गुरूपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा 🙏🙏🙏
गुरूंची फक्त मूर्ती समोर ठेऊन जो धनुर्विद्या पारंगत झाला,त्या एकलाव्या सारखी निष्ठा गुरूंवर असावी गुरूपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा 🙏🙏🙏
आपण कितीही श्रीमंत आणि ज्ञानी झालो तरीही आपली जागा ही गुरूंच्या पायाजवळ असते🙏गुरूपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा 🙏🙏🙏
गुरूपौर्णिमेच्या शूभेच्छा जर तुम्ही शोधत असाल तर तुम्ही योग्य ठिकाणी आहात. Guru Purnima Quotes In Marathi मधून आम्ही जगातील प्रत्येक गुरूंना गुरुदक्षिणा देण्याचा प्रयत्न केला आहे.येथील प्रत्येक Quotes हा गुरूंना समर्पित आहे .
ज्याच्यामुळे आपल्या आयुष्याचा श्रीगणेशा झाला
त्या गुरूंना गुरूपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा 🙏🙏🙏
आज आपण ज्या ठिकाणी आहोत आणि ज्या पदावर आहोत त्याच श्रेय फक्त गुरू आहेत . हे कायम स्मरणात राहावं.गुरूपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा 🙏🙏🙏
तिन्ही लोकं हे गुरूंना शरण जातात हे माहात्म्य आहे गुरूंचे .
आयुष्याच्या तप्त उन्हात सावली सारखे असतात गुरू,जिथे कायम विसावा असतो. अशा गुरूंना गुरूपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा 🙏🙏🙏
गुरूंवर कायम विश्वास असावा.कारण आपल हित हे जगात कोण जाणत असेल तर तो एकमेव गुरू आहे.
जग जिंकण्याचा सामर्थ्य ज्याच्या एका शब्दात आहे तो गुरू आहे.म्हणून गुरू हा महान आहे.गुरूपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा 🙏🙏🙏
सोबत असणाऱ्या एक गुरू मुळे लाखोंच्या सैन्यावर विजय प्राप्त करता येतो .अशा गुरूंना गुरूपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा 🙏🙏🙏
अर्जुनाला श्रीकृष्ण गुरू म्हणून लाभले आणि विजय कोणाचा झाला हे अवघं जग जाणत म्हणून गुरू महान आहे.
ज्याच्या कडे गुरुंबद्दल आदर प्रेम, निष्ठा, विश्वास आहे तोच विद्या प्राप्त करू शकतो.
गुरू हा तिन्ही लोकात श्रेष्ठ आहे हे तुम्हाला ह्या guru purnima quotes in marathi मधून जाणता येईल.
आणि हे प्रत्येकाला कळाव यासाठी तुम्ही हे Quotes तुमच्या मित्र मैत्रीणीना, नातेवाईकांना नक्की share करा.
गुरू हाच देव आहे,गुरू हाच श्वास,
गुरू हेच सुख,आणि गुरूचाच ध्यास.
गुरूंचा एक स्पर्श हा दुःखाच्या सावलीचा नाश करतो
आणि सुखाचा वर्षाव करतो .Happy guru Purnima 🙏🙏
आई पेक्षा मोठा गुरू ब्रम्हांडात नाही, माता रुपी गुरूंना शतशः नमन,गुरू पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा 🙏🙏
उधाणलेल्या समुद्रारुपी आयुष्याला शांत करणारा, शांत ज्ञानाचा सागर म्हणजे गुरू आहे🙏🙏
बाळाच्या चालीने आणि बाळाच्या बोलिने बोलून त्याला स्वतःच्या पायावर चालायला शिकवणाऱ्या गुरूना guru purnima quotes in marathi मधुन तुम्ही तुमच्या गुरूंना शूभेच्छा द्या.
आम्हाला खात्री आहे की हे Marathi Quotes तुम्हाला guru purnima quotes in marathi हे अतिशय उपयुक्त ठरतील.आणि ते तुम्ही तुमच्या गुरूंना आणि अनेक मित्र मैत्रीणीना शेअर करू शकता.
गुरू शिवाय दुनिया कळत नाही,ना दुनियादारी म्हणून गुरू खूप महत्वाचे आहेत आयुष्यात.
आपल्या चुका दाखवणारा ही आपला गुरू असतो मग तो आपल्याला शत्रू वाटला तरीही तो गुरू असतो कारण आपल्याला तो योग्य मार्ग दाखवत असतो.
ज्यांच्या कडून काहीना काही शिकायला मिळत तो गुरू असतो मग तो माणूस असो नाहीतर मुंगी .🙏🙏
आयुष्यात कितीही प्रगती पथावर गेलो तरी एकदा मागे वळून पाहिलं की गुरू दिसतोच.🙏🙏गुरू पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा
एका कोळशाचा हिरा करण्याची ताकत गुरू मधे असते🙏🙏गुरू पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा
शिष्याला जगा समोर यश मिळवून देऊन जो कायम प्रसिध्दी पासून दूर पडद्यामागे राहणारा गुरू किती महान असेल.🙏गुरू पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा
आपल्या गुरूंना आदरयुक्त शुभेच्छा देऊन त्यांचा आनंद द्वगुणित करण्यासाठी त्यांना guru purnima greetings in marathi देऊ शकता त्याने तुमच्यातील गुरुशिष्य नातं अजून अतूट बनेल.
स्वतःचा त्याग करून शिष्याला सर्वस्व प्राप्त करून देतो तो गुरू महान असतो.🙏🙏
कुठे थांबावं,कुठे चालावं,
कुठे बोलावं,कुठे शांत व्हावं,
कोणाजवळ जावं,कोणापासून दूर
ह्याची सांगता करतो तो गुरू.
गुरूचे कर्तृत्व नसते
गुरू मुळे कर्तृत्व असते.
राजा शिवछत्रपती जिने घडवला ती राजमाता जिजाऊ
सर्वश्रेष्ठ गुरू आहे.🙏🙏
असाध्य ध्येय साध्य करून देणं ही ज्याची सर्वश्रेष्ठ साधना आहे तो गुरू आहे.🙏🙏गुरू पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा 🙏🙏
निंदनीय व्यक्तिमत्त्वाला वंदनीय करण्याचे सामर्थ्य गुरू कडे असते.म्हणून गुरू माहात्म्य श्रेष्ठ आहे.
गुरू हाच परीस आहे,
ज्याचा स्पर्श होताच
आपल्या आयुष्याचं सोनं होतं
गुरू पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा 🙏🙏
ज्याचा गुरूवर विश्वास आहे
तोच सर्व विद्या अवगत करू शकतो🙏🙏
आयुष्यात वादळं भासणाऱ्या
प्रत्येक संकटाला शांत करतो
तो गुरू.🙏🙏
आधी करून तेच आपल्याला
सांगतो तोच गुरू.🙏🙏
आयुष्य येणारी प्रत्येक संकट
हे देखील आपल्याला काहीना
काहीतरी शिकवत असतात.🙏🙏
Guru Purnima Quotes In Marathi मधे आपण गुरूचे माहात्म्य अगाध आहे हे पाहिलं,गुरूचे वर्णन शिष्य करू शकत नाही.शिष्याची जागा ही कायम गुरूंच्या चरणाजवळ कारण गुरू हा त्रिलोक्यात श्रेष्ठ असतो.
Teachers day ला guru purnima marathi massage आपल्या गुरूंना करून त्यांच्या बद्दल आदर व्यक्त करू शकता.
जसा सूर्य आपल्यासाठी महत्वाचा आहे त्याच प्रमाणे आपल्या आयुष्यातील गुरूंचे स्थान आहे