तुमचं आयुष्य यशस्वी करण्याचे मोलाचे गुरुमंत्र.
Life quotes in marathi हे मराठी भाषेतील सुविचार हे फक्त शब्द रचना नाही तर आयुष्यातील वेगवेगळे पैलू दाखवणारे मंत्र आहेत .हे विचार तुमच्या मनातील नकारात्मता विचार नाहीसे करून सकारात्मक विचारांची पेरणी करतात .आयुष्यातील प्रत्येक क्षण आणि त्याचे महत्व किती आहे हे ह्या Life Quotes In Marathi विचारातून कळते.
आयुष्य म्हटलं तर तिथे ,प्रसंग,अडचणी,प्रश्न,दुःख,ध्येय,स्वप्न ही आलीच पण ती पार करण्याची ताकद ही आपल्यातच असते हे ज्याला समजलं तोच ह्या सगळ्यांवर मात करू शकतो.
स्वप्न पाहणं ह्यात काही गल्लत नाही ,पण ती स्वप्न सत्यात उतरून त्यांना न्याय देता आलं पाहिजे.
आयुष्यात पैशापेक्षा महत्वाचं आहे ते म्हणजे समाधान.
आयुष्यातील प्रत्येक क्षण हा महत्वाचा आहे,गेलेली वेळ पुन्हा येणार नाही म्हणून प्रत्येक वेळेचा सदुपयोग करायला पाहिजे.
आयुष्यात संकट येतात पण ती आपल्याकडील सामर्थ्य पाहण्यासाठी.
सोन्याचा आकार देऊन दागिना घडवायचा असेल तर त्याला आग्नित टाकावं लागतं,तेव्हा किंमत प्राप्त होते.तसेच आयुष्यात अनेक प्रसंग म्हणजे आपली किंमत,क्षमता वाढविण्यासाठी येतात.
आयुष्यात आपण आपल्यासाठी काय गेलं ह्यापेक्षा इतरांसाठी काय केलं हे महत्वाचं आहे.
आयुष्य हे एका रस्त्या प्रमाणे आहे,कधी वळण,कधी खड्डे,तर कधी चढउतार हे येतातच.
आयुष्यात श्रीमंत नाही झालात तरी चालेल पण लाचार होऊ नका.
पैसा कमी कमवा पण मेहनत करून तोच तुमच्याकडे स्वाभिमान आणेल.
आयुष्यात यश हवं असेल तर तुम्हाला प्रयत्न करावेच लागतील जो प्रयत्न करतो त्याच्या मागे यश येतच.
कष्ट केल्याशिवाय काहीच मिळत नाही.
आनंद हा बाहेर शोधू नका ,आनंद हा स्वतःहा मधेच आहे,तो अंतकरणात शोधा.
Life quotes in marathi हे आपल्याला नवी ऊर्जा देतात,रोजच्या दैनंदिन जीवनात साहस,प्रयत्न हे नव्याने जगतात,नवीन प्रेरणा मिळून रोज नव्याने आयुष्याची सुरुवात हे सुविचार करून देतात आणि आयुष्याला एक वेगळं वळण मिळत राहत.ह्याच विचारातून आपण आयुष समृध्द,समाधानी,आणि आनंदी करू या.
आयुष्य म्हणजे दुःख आहे आणि दुखाशिवय सुख नाही.
कितीही अपयश आलं तरी विश्वास स्वतःवर ठेवा.तुम्हाला यश नक्कीच मिळेल.
आयुष्य आनंदाने जगायचं असेल तर हे विचार तुम्हाला आयुष्यात आणावे लागतील म्हणून Happy life quotes marathi फक्त वाचून त्यांचा लाभ होणार नाही हळूहळू रोज एक विचाराचा अवलंब केला तर त्याचा पुरेपूर लाभ मिळेल.
आयुष्यात छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधा तर आयुष्य आनंदी होईल.
आयुष्यात ध्येय पाहिजेच आणि ध्येय पूर्ण करण्यासाठी जागा.
आयुष्यातला प्रत्येक दिवस हा आपल्याला वेगवेगळ्या नवीन संधी आणत असतो,त्या संधीच सोनं करणं हे आपल्यावर आहे.
आयुष्यात अपयश येणं हीच यशाची पहिली पायरी आहे.
प्रेम आणि भूतदया हाच जीवनाचा खरा ध्येय आहे.
आयुष्यात पाहिलं आपलं मन शांत पाहिजे तर सगळं मिळवता येतं,
मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण.
आयुष्यात धन दौलत कमवण्याच्या आधी शरीर कमवा,कारण “आरोग्य हीच धन संपदा आहे”.
आयुष्यातील प्रत्येक क्षण,मिनिट,तास आणि दिवस हा आनंदाने जगा कारण तो परत येणार नाही.
प्रयत्नांमध्ये सातत्य ठेवणं हीच यशाची गुरुकिल्ली आहे.
काही गोष्टी ठीक होण्यासाठी थोडा वेळ जावा लागतो म्हणून आयुष्यात संयम म्हणजे सर्व प्रसंगावर मात करण्याचे शस्त्र आहे.
जगात तुमचा जर खरा मित्र कोण असेल तर तो तुम्ही स्वतः हा आहात.म्हणून स्वतःवर प्रेम करा.
प्रत्येक संकटातून आणि अपयशातून शिकत रहा.
तुमच्याकडे माणुसकी आणि दया असेल तर तुम्हाला संपूर्ण जग सुंदर दिसेल.
बदल हा जगाचा नियम आहे ,झालेला बदल हा स्वीकारता यायला पाहिजे.
ह्या विचारातून आपल्याला प्रेरणा मिळते म्हणून प्रेरित होऊन Motivational quotes marathi हे तुम्हाला नव्याने सुरुवात करायला दररोज मदत करतात म्हणून हे चांगले विचार स्टेटस मराठी तुम्ही इतरांनाही share करा.
वेळेला स्वतःला बदला जो काळानुसार बदलला नाही तो प्रगती नाही करू शकत.
आयुष्यात खूप उंच भरारी घ्या पण तुमचे पाय मात्र जमिनीवर राहू द्या.
सुख आणि दुःख ही एका नाण्याच्या दोन बाजू आहेत,जीवनात सुख दुःख येत राहतील,पण त्यात शांत राहायला शिका.
आयुष्यात तुम्हाला जे काही मिळालं त्यातून थोड वाटायला शिका आनंद वाटून खाण्यात खरा आनंद आहे.
ज्ञान द्यायला शिका ज्ञान वाटल्याने वाढते.
आयुष्यात पैसे कमी पडले तरी चालतील पण प्रेम आणि आदर कमी पडता कामा नये.
Life quotes in marathi हे फक्त वाचण्यासाठी नाही तर ते वाचून आपल्या आयुष्यात सकारात्मक बद्दल घडवून आणण्यासाठी आहेत.तुम्ही वाचून तुम्ही तुमच्या,मित्र मैत्रीणीना,नातेवाईकांना,share करा.प्रत्येकाने प्रगती करावी, आपलं मोजके आयुष्य पण समृध्द करावं हाच आमचा हेतू आहे.
बघण्याचा दृष्टिकोन सुंदर असेल तर डोळ्यांना दिसणारी प्रत्येक वस्तू सुंदर दिसेल.
माणूस कितीही मोठा झाला तरी त्याला एका वेळेला कोणाचा तरी आधार घ्यावाच लागतो,म्हणून प्रत्येकाला धरून रहा.
जगात कोणा वाचून कोणाचं आडत नाही हे खरं आहे पण कोण कोणत्या प्रसंगात उपयोगी पडेल सांगू शकत नाही.
प्रत्येकाला आयुष्य आणि शरीर सारखच मिळालं आहे त्याचा वापर कसा करता हे तुमच्यावर आहे.
आयुष्य हे वाहत्या नदी सारखं आहे ते क्षणाक्षणाला वाहत राहते.
आपण डोळ्याने दिसतात त्याच वस्तूंमध्ये अडकून पडतो पण कधी स्वतःच्या श्वासा कडे पाहत नाही,तिथेच आनंद आहे.
आयुष्य सुखी घालवायचं असेल तर तरुण असताना गाढवासारखी मेहनत करा तर वृध्दपणी राजासारखे जगाल.
आयुष्य एका फुलाप्रमाणे आहे,सकाळी फुल फुलते,दुपारी सुगंध देते आणि संध्याकाळी कोमेजून जाते तसं आपलं आयुष्य आहे .
पैसा कमावणं हे आयुष्याच ध्येय नाही,आयुष्यात माणसं कमावणं हेच आपलं वैभव आहे.
मृत्युनंतर ही आपण लोकांमधे जिवंत राहावं असं आयुष्य जगावं.
हे ही वाचा
Father’s day quotes in marathi