100+ Love Quotes In Marathi मराठीतील सर्वोत्कृष्ट प्रेमाचे कोटस् ने आपल्या प्रिय व्यक्तीला आनंद द्या.
Love quotes in marathi प्रेम ही एक अमूल्य आणि अनुपम अशी भावना आहे. मराठीतील सर्वोत्कृष्ट प्रेमाच्या भावना,प्रेमातील प्रत्येक संवादात एक वेगळाच आनंद असतो जे आपले हृदय स्पर्श करते.love quotes मधे काही कोटस् दिले आहेत ज्यांच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या भावना मांडू शकाल. Love quotes म्हणजे आम्ही तुमच्या प्रेमा पर्यंत तुम्हाला पोहचण्यासाठी एक सुंदर मार्गच केला आहे.love quotes in marathi मधे प्रेमाचा खरा अर्थ त्यातील एकत्र करणारी भावना,त्या नात्याची गोडी,आणि प्रेमाची वेगवेगळी सुंदर रूप ह्या सगळ्याचा दर्शन तुम्हाला होईल.
खालील प्रत्येक quotes हा प्रेमाच्या विविध पैलूंचे दर्शन घडवेल.इथे heart touching quotes, happiness quotes,inspirational quotes, हे सारे एकत्रित पाहायला मिळतील .हे quotes तुम्ही तुमच्या प्रिय व्यक्तीला share करून आनंद देऊ शकता
जगात एक अशी निराळी जादू आहे
ती म्हणजे प्रेम,प्रेमाची जादू आनंद आणि सुख
एकाच वेळेला देते.
माझ्या आयुष्यातील सगळ्यात मोठा
आनंद कोणता असेल तर तो म्हणजे
तुझ्या ओठांवरील हास्य.♥️♥️
प्रेम म्हणजे तुझा आणि माझा
सुरू असलेला एकत्रित प्रवास आहे.♥️♥️
तुझ्या शिवाय आयुष्य अपूर्ण होतं.♥️♥️
प्रेम हे फक्त हृदयात असतं
पण ते डोळ्यातून वाचता येतं.♥️♥️
आयुष्य जगण्याची खरी मजा
फक्त तुझ्यासोबत जगण्यातच आहे.♥️♥️
तुझं प्रेम कळायला मला काहीही
नको फक्त तुझ्या भावना पुरेशा आहेत.♥️♥️
मला पडलेले सुंदर स्वप्न म्हणजे
तू आहेस आणि हेच स्वप्न माझं
पूर्ण झालंय.♥️♥️
प्रेमाचा धागा दोन हृदय
हे एकच करतो.♥️♥️
माझा प्रत्येक श्वास तुझ्यासाठी
आहे,आणि त्या प्रत्येक श्वासात
फक्त तुझं नाव आहे.
माझं अस्तित्व तू आहेस,प्रेरणा ही
माझी तूच आहेस
तुझ्यासाठी मी काहीही
करायला तयार आहे.
फक्त तुझी साथ हवी..
न बोलता समजून घेणं हेच
आपलं प्रेम आहे.
आपल्या प्रेमामुळे मला
प्रेमाचा आणि आयुष्याचा
अर्थ कळला.
तू माझ्या आयुष्यात
आलास आणि मी माझी
राहिली नाही.
आपल्या प्रेमामुळे
माझं आयुष्यच बदलून गेलं
आपण प्रेमात एवढे एक झालो
आता आपली ओळख म्हणजेच
प्रेम आहे.
तुझ्या प्रेमामध्ये मी मलाच
विसरून गेलो,मी मलाच हरवून बसलो.
ह्या जगात माझं असं फक्त तूच आहेस.
माझा फक्त तुझ्यावर विश्वास आहे
आणि तो विश्वास तू जपतेस हाच
माझा आधार आहे♥️♥️
प्रेमाची भाषा , नजरेने,मनाने
आणि एका स्पर्शाने कळून येते
जर तुझ्यासाठी मी राजा असेन
तर तू माझी स्वप्नातली राणी आहेस
जेव्हा तुझा स्पर्श होतो तेव्हा
माझी सारी दुःख नाहीशी होतात.
जेव्हा जेव्हा हरतो तेव्हा
तुझ्या मिठीत मी माझ्या
आयुष्याची नवीन सुरुवात करतो
जे निस्वार्थ असतं तेच प्रेम आहे.
प्रेमात बोलण्याची ही गरज
नसते शांतता हीच प्रेमाची भाषा आहे
तुझ्या प्रेमात मी मलाच विसरणे
हेच माझं सुख आहे
तुझी आठवण येणं ही किती सुंदर
गोष्ट आहे
दोन हृदय एक होऊन शांतपणे
वाहत राहणे म्हणजे प्रेम
Love quotes in marathi मधे प्रेमाची गहनता आणि सुंदरता व्यक्त केली आहे ती तुम्ही relate करू शकता.
हे ही वाचा