Marathi self Love quotes in marathi
Self Love Quotes In Marathiआज धावपळीच्या आणि स्वार्थी जगात तुमची दुसर्याकडून आनंदाची ठेवलेली आशा ही तुम्हाला आनंद देईलच असं नाही,म्हणून स्वतःला आनंदी करता यायला पाहिजे,आणि हे ज्याला जमलं तोच एक कलाकार आहे.स्वतःला आनंदी ठेवण्यासाठी तुमच्याकडे तुमच्याबद्दलचा कमालीचा सकारात्मक दृष्टिकोन पाहिजे तो चांगल्या विचाराने येत असतो असेच ,तुमच्याकडे तुमचा बघण्याचा दृष्टिकोन बदलणारे विचार आम्ही 100+ Self Love Quotes In Marathi मधून घेऊन आलो आहोत नक्की वाचा.तुमच्यात घडलेला बद्दल हीच आमच्यासाठी प्रेरणा आहे.
Self Love quotes in marathi
Marathi self love quotes
Motivational marathi quotes
हे ही वाचा – Good Morning Quotes In Marathi
Self Love quotes in marathi
जगण्याची एक सोपी पद्धत आहे,जिथे त्रास होतोय तिथे स्मित हास्य देऊन दुर्लक्ष करा.
मी सगळ्यात जास्त तेव्हा खुश असतो, जेव्हा मी माझ्याच सोबत असतो.
लोकं जवळ येतात अंदाज लावून आपल्याला ओळखतात आणि त्याचा फायदा असेल तर थांबतात आणि निघून जातात,म्हणून आयुष्यात कोणी येवो किंवा जावो मी हसत राहतो.
दिखावा संपला की पुढे पुढे करत नाही तरी,मला बघून लोकं इंप्रेस होतात.
जेवढी लोकं माझ्यापासून दुरावून, जी पोकळी निर्माण केली ती मी सप्तरंग भरून सुंदर बनवली.
पानांवरून ओरघळणार्या दवबिंदूत पाहिलेली दुनिया एका क्षणांत निसटून,मातीत मिसळून सुगंधाने माझ्यात सामावली आणि मी सुखावलो
लोकं काय म्हणतात ह्याने मला कधीच फरक पडला नाही.कारण मी माझ्याजवळ प्रामाणिक आहे.
आपण उपयोगी पडलो की आपण चांगले,दुसर्यावेळी आपण उपयोगी आलो नाही, तर आपण लगेच वाईट होतो,अशी लोकं गरजे नुसार रंग बदलत असतात म्हणून,लोकं चांगली किंवा वाईट बोलो,मनावर घेत नाही.
जगाचा परिणाम माझ्यावर होत नाही,एवढा मी एकाग्र आहे,स्वतःच्या ध्येयावर.
मला माझ्याजवळ बोलायला खूप आवडतं.
मी खूप आनंदी असतो.मला मी खूप आवडतो.
जगाचा विचार करण्यापेक्षा स्वतःवर काम करा .तर तुमचा जग विचार करेल .
जेव्हा तुम्ही स्वतःसाठी जगाल तेव्हा तुम्हाला आयुष्य एक संधी देईल,नाहीतर जगासाठी
जगता जगता आयुष्य कधी निघून जात समजत ही नाही .
तुमच्या कष्टाचा आवाज कोणाला जाणार नाही पण यशाची चमक मात्र जगाच्या डोळ्यात भरेल .
Marathi self love quotes
हे नेहमी लक्षात ठेवा ,
इमोश्नल लोक नाही जोडून ठेवतात ,
प्रॅक्टिकल लोकं नात्यांचा फक्त फायदा उचलतात,
प्रोफेशनल लोक फायदा बघूनच नाती जोडतात,म्हणून नेहमी
सावध रहा नाहीतर तुमचं खेळण होईल .
हल्ली माणसं माणसांशी नाही तर त्यांच्या परिस्थितीशी नातं जोडतात .
माणसं आपल्याला block नाही search करतील इतकं यशस्वी व्हा .
कमीपणाने कोणासमोर झुकण्यापेक्षा आणि मोठेपणा साठी फुशारकी मारण्यापेक्षा
कष्ट करून स्वाभिमानाणे जगा .
परिस्थिति कशीही असो जगायला हिम्मत ठेवा कारण योग्य वेळ आली की आंबट असणारी कैरी सुद्धा गोडच लागते .
माझ्या आयुष्यात जे काही घडत आहे ते चांगल्या साठीच घडत आहे,एवढा मी सकारात्मक आहे.
मी सगळ्यांपेक्षा वेगळा आहे.
जगातील सगळ्यात सुंदर निर्मिती म्हणजे माझे शरीर आहे.
कोणीतरी माझ्यासाठी वेळ काढावा ही दुःख देणारी आशा आहे म्हणून माझ्यासाठी मीच वेळ काढतो.
दुसऱ्यांमुळे स्वतःला त्रास करून घ्यायचा नाही.
जे क्षणिक आहेत त्यांच्या मुळे मी माझा नाश करत नाही.
मला वर्तमान काळात राहायला आवडतं हेच माझ्या आनंदाचे रहस्य आहे.
आयुष्य हे एक काव्य आहे फक्त रचता यायला हवं.
स्वतःहा वर एवढं प्रेम आहे की,मला माझ्यापासून कोणी वेगळं करू शकत नाही.
कोणी माझ्याजवळ बोलला तर ठीक आहे नाही बोललं तरी ठीक आहे ,माझा श्वास तर चालू आहे ना,हा विचार मला कायम आनंदी ठेवतो.
स्वतःच्या प्रेमात पडलो की दुख;ला जगाचा मिळत नाही आयुष्यात.
माझा मी – कधी एकटा , कधी वेगळा जगाच्या गर्दीत असतो मी,कुणा खटकतो ,कुणा आवडतो,कुणास कळतो सहज साधा मी,साऱ्यांचे उगीच हिशोब कशाला,मलाच परवडतो माझा मी .
मी कोणाचा बदल घेणार नाही पण स्वतःला बदलेन हे मात्र नक्की.
माझ्या माझ्याकडून खूप अपेक्षा आहेत.
तू स्वतःहा वर प्रेम केलं नाहीस तर तुझ्यावर कोणी प्रेम करणार नाही.
स्वतःला शिस्तबद्ध ठेवणं म्हणजे सेल्फ लव्ह.
खूप मेहनत करायची आणि ताठ मानेने समाजात वावरायचे राजा सारखे.
कोणी सोडून गेला म्हणून त्या मालावरच्या चाफ्याचं काही अडलं नाही, शेवटी पानांनीही साथ सोडली पण पठ्याने बहरायचे काही सोडलं नाही.
लोकांना ओळखण्यात आयुष्य घालवण्यापेक्षा स्वतःला ओळखून आयुष्य जगावं.
पहिले आपला काम नंतर बाकी सगळं.
आता मी कुठेच नसतो,आता आपले ध्येय पूर्ण करू बाकीचं बघू नंतर.
मी स्पर्धेच्या गर्दीत धावत नाही,माझा मार्ग मी बनवेन आणि एकटाच चालेल.
हेही वाचा – motivational quotes in marathi
स्वतःच्या भावना सगळ्यां जवळ व्यक्त करू नका ,आपल्या भावणाचा तमाशा होतो .
तुमच्या जाण्याने कोणाला काही फरक पडत नसतो म्हणून लोकांचा विचार न करता स्वतःकडे लक्ष केंद्रित करा .
सगळ्यांसाठीच कधीही उपलब्ध राहू नका ,किंमत शून्य होते .
लोकं पहिले नाव ठेवतात,नंतर हसतात आणि शेवटी स्वीकारतात,म्हणून आपलं ध्येय सोडायचा नाही.
तुमच्या struggle काळात तुमच्या सोबत कोणी नसतो हे सगळे यश मिळाल्या नंतर येतात ,पण तुम्ही तुमच्या सोबत असता म्हणून सगळ्यात जास्त महत्व स्वतःला द्या
मला जास्त गर्दी मध्ये चालायला आवडत नाही म्हणून मी माझा वेगळा मार्ग बनवला .आणि त्यावर शेवट पर्यन्त एकटा चालण्याची तयारी आहे .
कोणी सोडून गेलं म्हणून तुम्ही मरत नाहीत ,म्हणून एक नवीन सुरुवात करा. स्वतः हा बरोबर.
जगात कोणी कोणाचं नाही ह्या स्वार्थाने भरलेल्या जगात स्वतः हा सोबत जेवढ राहाल तेवढे तुम्ही आनंदी असाल .
स्वतःला ओळखण स्वतःकडे लक्ष केंद्रित करण हेच ध्यान आणि हेच प्रेम आहे .
आपल्या दुखाचा आणि सुखाचा कारण आपण असावं ,आपल्या आयुष्याचा remote दुसऱ्यांकडे असेल तर आपण आपल्यावर प्रेम करू शकत नाहीत .
ह्या जगात कोणी तरी माझे अश्रु पुसायला येईल या आशेवर राहाल तर हे जग अजून रडवेल म्हणून स्वतः ह्याची समजूत घालता यायला पाहिजे .
मला माणसांपेक्षा निसर्गात रमायला आवडत कारण माणसांसारखा निसर्ग स्वार्थी नाही ,निसर्ग मुक्त हस्ताने आनंद लुटत असतो .
जग काय करतो हयकडे लक्ष द्यायला वेळ नाही पण माझं काय चाललंय हे पाहण्यासाठी सगळं आयुष्य वेचतो .
Self Love Quotes In Marathi हे स्वतःवर प्रेम करायला शिकवतात,स्वतःची स्वतःहाजवळ भेट करून देतात ,हे फक्त वाचू नये तर ह्या प्रमाणे ज्यांनी जगण्याचा प्रयत्न केला त्याला स्वतःहावर प्रेम करता आलं .
स्वतःच्या मनात स्वतःबद्दल आदर असावा ह्यावरून स्वतःवरचे प्रेम वक्त होतं असते .
प्रेमाची सुरुवात स्वतः हापासून झाली तर जग सुंदर दिसतं .
आपल्या कष्टाचे फळ आपण घ्यायचे मग युद्ध जरी करावा लागला तरी तयार राहायचे पण फुकटचे करोडो रुपये जरी मिळाले तर त्याकडे बघायचे ही नाही .
परिस्थितीने गरीब राहिलो तरी चालेल पण कर्माने राजा सारखे राहता यायला पाहिजे .
आपण कोणाला मदत केली हे विसरलो तरी चालेल पण आपल्याला कोणी मदत केली हे कधीच विसरू नये .
Self Love Quotes In Marathi हे फक्त वाचू नका तर ते वाचून तुम्ही स्वतःहा कडे वळा . आणि स्वतःवर काम करायला शिका हाच हेतु आहे.
परखड बोलायला शिका.जे सत्य आहे ते बोलायचं धाडस पाहिजे. प्रत्येकाच्या शब्दाला हो,हो करत बसू नका.
लोकांना आवडण्यासाठी लोकांप्रमाणे वागू नका.
स्वतःला आवडेल असं वागा.
स्वतःचं मत मांडायला शिका.त्याने आपली value वाढते.
ज्याला स्वतःचं मत नाही तिथे लाचारी जन्माला येते.
लोक बोलतात म्हणून तुमचा मार्ग बदलू नका.
Motivational marathi quotes
जे काम आपण करत आहोत त्यावर प्रेम करता आल पाहिजे.
स्वतः हा मधली क्षमता ओळखा आणि त्यावर काम करा.
स्वतःवर एवढं एकाग्र व्हावं की आजूबाजूच्या वातावरणाचा परिणाम आपल्यावर होऊ नये.
तुमच्या जाण्याने कोणकोणला फरक पडत
ते आधी पहा आणि ज्यांना तुमच्या जाण्याने
फरक पडतो त्यांच्यासाठीच जगा.
तुमच्या कुटुंबा शिवाय तुमच्यावर निस्वार्थपणे
प्रेम कोणी नाही करू शकत.
प्रसंग पडल्यावर कुटुंबच
धावत येत हे कायम लक्षात ठेवा
जागाच मनावर घ्यायचं नाही
आपल्या हृदयाचं ऐकायचं
आणि तेच करायचं.
ह्या जगात तुम्ही सगळ्यांपेक्षा
वेगळे आहात म्हणून तुम्ही
स्वतःला special समजा.
आयुष्य हे ट्रेन सारखं आहे
काही जण थांबतात तर काहीजण
पुढे निघून जातात,जी थांबतात तीच
आपली असतात