12 सूर्यनमस्कार आसनांचे अद्भुत फायदे

सूर्यनमस्कार व अद्भुत फायदे जाणून घ्या.

सूर्यनमस्कार हा प्राचीन योग प्रकार आहे ,जो सूर्यनमस्कार आज संपूर्ण जगभर लोक करतात तो सूर्यनमस्कार भारतीय योग परंपरेतून जन्मास आला.सूर्य नमस्कार मधे एकूण बारा आसन असतात जे एक संपूर्ण व्यायाम आहे जो शरीराच्या प्रत्येक इंद्रियांवर सकारात्मक परिणाम घडवून आणतो. अशा सूर्यनमस्कार चे फायदे जाणून घ्या आपल्या ह्या लेखातून.

सूर्यनमस्कार व त्याचे फायदे.
• शारिरीक फायदे
• मानसिक फायदे.

1 ) शारीरिक फायदे

सूर्यनमस्कार

स्नायू ताणले जाऊन शरीराची लवचिकता ( flexibility) वाढते.हे नियमित सूर्यनमस्कार केल्याने फायदा मिळतो.
त्याच प्रमाणे वजन कमी करण्यासाठी सूर्यनमस्कार खूप फायदेशीर असतो. सूर्यनमस्कार हा उच्च तीव्रतेचा व्यायाम असल्यामुळे कॅलरीज जाळून वजन कमी होण्यास मदत होते .
सुर्य नमकराच्या विविध आसनामुळे स्नायूंना ताण पडून त्यांची शक्ती वाढण्यास मदत होते.
रक्त भिसरण संस्था सुधारते.आणि त्वचा उजळून निघते आणि चेहऱ्यावरील तेज वाढते आणि दिवसभर ताजेतवाने वाढते.

2) मानसिक फायदे

(Depression) ताणतणाव कमी होते कारण सूर्यनमस्कार त्याचे वेगवेगळे आसन केल्याने मन शांत होऊन .नकारात्मक विचार नाहीसे होतात.सूर्यनमस्कार च्या योगामुळे श्वसन क्रिया सुधारून मनाकडे एकाग्रता ( consentration) वाढते.

सुर्य नमस्कार च्या आसनामुळे स्वतःविषयी जास्त एकाग्रता वाढते स्वतःच्या मनाकडे आणि शरीराकडे जास्त लक्ष केंद्रित होते.त्यामुळे आपली प्रगती वाढायला सुरुवात होते.

असे अद्भुत फायदे ज्या सुर्य नमस्कराचे आहेत त्याचे 12 प्रकार आहेत.

सूर्यनमस्कार

सूर्यनमस्काराचे 12 प्रकार

1. प्रणामासन (हे एक प्रार्थना मुद्रा आसन असते.)
2. हस्त उत्तनासन (हात उंचावून केलेले आसन)
3. हस्तपादासन ( हाताने पायाला स्पर्श करून करण्याचे आसअश्वसंचालनासनन)
4. अश्वसंचालनासन (घोड्याप्रमाने मुद्रा करणे.)
5. दंडासन ( शरीराची तटस्थ स्तिथित आसन)
6. भुजांगासन ( सापा प्रमाणे शरीराची मुद्रा )
7. अधोमुखश्र्वांसान
8. पर्वतासन.
9. अष्टांग नमस्कार
10. ताडासन.
11.हस्तपादासन
12.अश्वसंचालनासन

सूर्यनमस्कार एक चक्र पूर्ण करून ,10 ते 12 चक्र प्रतिदिवस केल्यास तुम्हाला सुर्य नमस्करचे अद्भुत फायदे पाहायला मिळतील.


हे ही सविस्तर वाचा

योगा करण्याचे अद्भुत फायदे