[200+] Good thoughts in marathi आयुष्य सुंदर करणारे सुंदर विचार

आयुष्य बदलणारे Good thoughts सुंदर विचार

Good thoughts in marathi खूप लाभदायक ठरतील.कारण आपलं मन हे खूप चंचल आहे, जसं बहिणाबाई चौधरी नी म्हटल आहे “मन वढाय वढाय उभ्या पिकातल ढोर”किती हकाल हाकल तरी फिरतो माघार “ज्याच मन प्रसन्न त्याच आयुष्य सुंदर पण तेच मन कशाने प्रसन्न होतं,भक्ती गीत,कीर्तन,भजन त्याच बरोबर चांगले सूविचार ऐकल्याने.


हे ही वाचा – Good morning quotes in marathi

Guru Purnima Quotes In Marathi 

Break-up quotes in marathi

Motivational quotes in marathi 


Good thoughts in marathi
प्रत्येकाला मदत करा कारण जे पेराल तेच उगवत असत आता तुम्ही काय पेरता यावर तुमचं सुख दुःख अवलंबून आहे.

Good thoughts in marathi युष्य एकदाच आहे त्याचा उपयोग दुसऱ्यांच्या हितासाठी करा त्यातच तुमचे हित आहे.

मरण हे प्रत्येकाला आहे पण आयुष्यात असे काही करा की तुम्ही गेलात तरी लोकांच्या चर्चेत जिवंत पाहिजे.

Good thoughts in marathi जग सुंदर आहे फक्त तुमचा दृष्टिकोन सुंदर पाहिजे.

Good thoughts in marathi तुमचा श्वास सुरू आहे,तुमचं शरीर ठीक आहे,अजून जगण्यासाठी काय हवं .

दुसऱ्याला दुखावून आपण कधी सुखी नाही होऊ शकत म्हणून प्रत्येकाला आनंद देण्याचा प्रयत्न करा.

Good thoughts in marathi मी कोणाचं वाईट केलं नाही तर माझं कोणी वाईट नाही करू शकत यावर विश्वास ठेवा.

रोजच्या कामातून स्वतः हा साठी वेळ काढा मग आयुष्य सुंदर होऊन जाईल.

आजूबाजूला पहा,सुदंर पक्षी ,प्राणी,निळा आकाश,हिरवीगार झाडी, पक्षांचा किलबिलाट हे आयुष्य खूप सुखद करतात.

Good thoughts in marathi

दुसऱ्याला मदत करून आनंद होत असेल तर हे निरोगी मनाचा लक्षण आहे.

ज्याच्या कडे गाडी बंगला आहे तो श्रीमंत नसतो.ज्याचे ज्याचे विचार आणि आचार सुंदर तोच श्रीमंत आहे.

वरून सुंदर असण्यापेक्षा मन आणि हृदय सुंदर हवं.

तुमच्याकडे असणारे सुंदर शब्द हेच तुमची श्रीमंती आहे.

तुम्ही माणूस आहात मग माणुसकीचं दर्शन तुमच्या वागण्यावरून घडायला पाहिजे.

तुमचे विचार एवढे सुंदर हवेत की तुमच्या सहवासात येणाऱ्या प्रत्येकाकडे ती सुंदरता यायला पाहिजे.

जो मनाला पवित्र करतो त्यापेक्षा श्रेष्ठ तीर्थ नाही.

कधीच स्वतःच्या स्वार्थासाठी दुसऱ्याची फसवणूक करू नका.कारण कर्माची फळ भोगावी लागतातच.

असूरी वृत्तीने कमावलेलं धन तुम्हाला कधी सुखी नाही करू शकत.

केलेले कष्ट कधी वाया जात नाहीत.

बुध्दी प्रत्येकाकडे आहे पण त्या बुध्दीचा वापर हा प्रत्येकाच्या हितासाठी तेव्हा करता जेव्हा तुमच्यावर चांगले संस्कार असतात.


Good thoughts in marathi हे फक्त वाचण्यासाठी नाहीत तर त्या प्रमाणे आयुष्य जगण्याच्या हेतूने आम्ही लिहले आहे.good thoughts वाचून तुमच्या मनात थोडा जरी बद्दल झाला तर ते आमचं यश असेल.


कोणाच्याही गोष्टी मनाला लागून घ्यायच्या नसतात ,जो बोलतो त्याचं कर्तृत्व पाहावं आधी काय आहे.


तुम्ही जसं बोलता तसेच कर्म करत असाल तर लोक तुमच्यावर विश्वास ठेवतील.


अशी तुमच्याकडे एक गोष्ट आहे जी तुमच्याकडे असून दुसऱ्याला देऊ शकता आणि दिलं तर ती तुमच्याकडे अजून वाढते ती म्हणजे “आनंद”.


आनंद हा विकत घेता येत नसतो तो कमवावा लागतो स्वतः हा जवळ प्रामाणिक राहून आणि तुम्ही इतरांजवळ कसा व्यवहार करता यावर आनंद अवलंबून असतो.


प्रामाणिक केलेल्या कर्माची फळ देखील तितकीच गोड असतात.


नेहमी सत्याचा विजय होतो मग थोडा उशीर होईल पण सत्यच जिंकेल.


आयुष्याच्या मार्गावर पडायला तर पाहिजे त्याने तर कळत, हसतात कोण,पाहतात कोण आणि सावरायला येतात कोण.


देवावर विश्वास ठेवा आणि कामावर प्रेम करा हे दोघे तुम्हाला संकटात एकटं पडू देणार नाहीत.


आपल्यामुळे दुसऱ्यांच्या चेहऱ्यावर आलेले स्मित हास्य ही आपली श्रीमंती आहे.


परिस्थीती गरीब असली तरी लाज वाटू देऊ नका ,विचार श्रीमंत ठेवा.


फुलपाखरू हा कोणत्याही फुलावर बसला तरी तो मधच गोळा करतो त्या फुलाचा रंग पाहत नाही,त्याच प्रमाणे कोणीही माणूस असूद्या तुम्ही गोडवाच द्या आणि घ्या.


कितीही मोठा खड्डा असेल तरी तो पाण्याला अडवू शकत नाही पाणी तो खड्डा भरून वाहतो.


डाव्या बाजूने गाडीतून जाणारा श्रीमंत माणूस पाहून दुःखी होऊ नये,उजव्याही बाजूला पाहावं कदाचित आणवायी पायी चालत जाणाऱ्या माणसापेक्षा तुम्ही श्रीमंत असाल.


कितीही मोठे झालो तरी आपली मर्यादा ओलांडू नये समुद्रा प्रमाणे राहावं.


झाडाचा अनेक गुण घेण्यासारखे आहेत ,आपण दगड मारला तरीही तो फळ देतो.सावली देतो,तोडला तरी वस्तूही देतो.


एखाद्या गरजुला मदत करून पहा तो आनंद श्रेष्ठ असतो.


तुम्ही तुमच्या शब्दाने जग जिंकू शकता म्हणून जिभेवर नेहमी साखर असावी.


आपल्याला जे मिळालं नाही ते आपलं नव्हतं समजावं दुःख कमी होतं