[500+ ] Breakup Quotes In Marathi ब्रेकअप कोट्स मराठी | विरहाचे दुःख
Breakup Quotes In Marathi प्रेम जगातली सगळ्यात सुदंर गोष्ट, प्रेम झालं की माणूस बदलतो,त्याच्यासाठी जग बदलतो,प्रेम म्हणजे जिथे तू आणि मी राहत नाही.अगदी विश्वाच्या सुरुवाती पासून ते आता पर्यंत प्रेमाचे असंख्य दाखले आपण पाहिले आहेत.प्रेमाच्या सामर्थ्याने अनेकाने जगाला ही नमवले. पण असं प्रेम ज्यावेळेला आपलीच साथ सोडतं तेव्हा आयुष्य कसं होऊन जातं, जीवंत पाणी कसं मरण अनुभवायला येत ते आपण marathi breakup quotes मध्ये पाहणार आहोत.
Sad breakup quotes in marathi
हे ही वाच भावा – Love Quotes In Marathi
आपल्या प्रेमाची तुलना पैशांशी झाली
आणि पैसा जिंकला.माझ्याकडे पैसे कमी होते
म्हणून मला माझं प्रेम
तुझ्याजवळ व्यक्त करता आलं नाही.💔💔
मला माहीत आहे तू माझी नाही होणार
पण एकदा मनातलं सगळं बोलून
हलकं व्हायचं आहे.💔💔
तू नाही म्हणालीस तरी चालेल
पण मी विचारलं नाही,ही खंत तर
राहणार नाही.💔💔
पैसा आणि शरीर मी कमावलं नाही
म्हणून तुला गमावलं💔💔
तुझ्याजवळ कधीही मी बोललो
नाही पण एकांतात मी फक्त तुझ्याजवळ
बोलतो💔💔💔
तू दुरावलीस आणि मी
तिथेच संपलो💔💔
तुझ्याशिवाय जगणं म्हणजे
श्वासविना हृदय 💔💔
तुझ्यासोबत चे पाच वर्षे पाच मिनिटं
वाटतात💔💔आणि तुझ्याविना पाच मिनिटं पन्नास
वर्षांसारखी कठीण होतात💔💔
कुठेतरी विश्वास कमी झाला
आणि आपल्या दोघांविरोधात
हे स्वार्थी जग आपल्याला वेगळं
करून जिंकलं💔💔💔
मला फक्त तू हवी होतीस
आणि तुला फक्त पैसा💔💔
मला फक्त तुझं हसणं
पाहायचं होतं💔💔
आणि तू मला रडवून गेलीस
सगळ्यात मोठी शिक्षा
प्रेम केल्याची मिळाली
मला 💔💔
तू साथ सोडलीस आणि💔💔
आणि मी जिवंतपणी मरणं
अनुभवलं💔💔
अश्रू पुसणार कोणी नसेल
तर हे विरहाचे अश्रूंना💔💔
अंत नाही💔💔
तू दुरावलीस आणि मी
काहीच नाही उरलो💔💔
मी सध्या एकटा एकटा
राहतो💔कोणाजवळ बोलत
नाही💔💔कारण तू माझ्याजवळ
नाहीस💔यातून मी अजून सावरलो
नाही.
तू माझा हात सोडला आणि
मी पुन्हा सावरलो नाही💔💔
शेवट पर्यंत राहायचं नव्हतं
तर सवय तरी कशाला
लावलीस💔💔
रडवून मला जायचं होतं💔
तर हसवायच तरी कशाला💔
ते किती भाग्यवान असतील
ज्यांच्या प्रेमाचा शेवट
लग्नाने झाला💔💔
ती आज अशी शांत शांत होती
आणि शांतपणे म्हणाली💔
आजपासून मला तू विसरून जा💔💔
रोज झोपताना मी
आमची whatsapp chatting
वाचतो💔💔रडतो आणि झोपतो
तू गेलीस आणि तू पुसलेले प्रत्येक अश्रू
आज पापण्यांच्या बांध फोडून वाहत आहेत💔💔
एक गैरसमज झाला आणि तू न बोलता दुरावलीस 💔💔कधी ठेवून बघ माझ्या जागी तुला💔💔माझ्या वेदना असह्य होतील💔💔
Break up Quotes In Marathi हे प्रत्येक प्रेमात पडलेल्या युगलाला भावेल अशा भावना इथे आहेत प्रेम जेवढं हवसा वाटतं तितकेच ते विरहा वेळी नकोस वाटणारे आहे
मला सोडून तू जर हसत हसत आयुष्य जगत असशील तर मला हा दुरावा मान्य आहे.💔💔
तू माझ्यापासून दूर राहून सुखात असशील तर तुझ. सुख मला दुरून पाहायला आवडेल 💔💔
रोज जगण्याचा प्रयत्न करतो पण पुन्हा पुन्हा मला विरहाचा मृत्यू आठवतो .
माझ्या जवळ सगळ आहे फक्त तू नसताना सगळं शून्य आहे .
Emotional Breakup Quotes In Marathi
मला माहीत नाही तुला माझी आठवण येते का नाही ,पण मला झोप येत नाही म्हणजे नक्कीच तुला आठवण येत असणार .💔💔
तू आयुष्यात आलीस आणि आयुष्य किती सोपं झालं होतं आणि आज तुझ्याशीवाय कठीण होऊन बसलं .
माझी श्रीमंती तू होतीस ,तू जवळ असताना सगळ्यात श्रीमंत मी होतो ,आणि आता तू नसताना माझ्याकडे काहीच नाही.
प्रेम म्हणजे सगळं काही होतं आज तेच काहीच नाही ,
प्रेमाचा खरा अर्थ तुझ्यामुळे मला उमगला होता आणि आज प्रेमाचे दुख ही तुझ्यामुळे कळले 💔💔
प्रेम हे मृगजळ आहे जे कधी हाती लागत नाही आणि जरी सापडल तरी जास्त काल टिकत नाही .
पहिल्या भेटीनंतर मला तू सगळी कडे भासत होतीस आज माझी नजर तुला शोधत आहे पण तू कुठेच नाही .💔💔
आपल्या नात्यात संवाद उरला नाही म्हणून हा विरहाचा वाद उभा राहीला .
विरह काय असतो श्री राम ही जाणतात .💔💔
माझा श्वास होतीस तू आज मी फक्त मरणाची वाट पाहतोय.
माझा एकच प्रश्न आहे माझ्या शिवाय राहू न शकणारी तू ,आज आनंदाने कशी जगत आहेस ,नक्कीच तुला माझ्यापेक्षा चांगली व्यक्ति मिळाली असणार . 💔💔
माझी क्षणाक्षणाला वाट पाहणारी तू आज तुला माझी आठवण येत नसेल , हा प्रश्न मला सतत सतावतो.
तुझा एक call उचलला नाही तर माझ्या जवळ रूसणारी तू ,💔💔आज तुझ्या mobile मध्ये माझा नंबर नसेल का .
एक एक मिनीट करता करता दिवसभर माझ्याजवळ बोलनारी तू आज किती दिवस झाले बोलली नाहीस या वर अजून माझ्या विश्वास नाही .
मला भेटण्यासाठी कारण शोधणारी आज एवढी वर्ष भेटलो नाही ही गोष्ट तुला सतावत नसेल का .
रोज माझ्या साठी status ठेवणारी तू, आज मला तेही दिसत नाही याचा अर्थ काय सांगशील का 💔💔
तुझ्या वाढदिवसा दिवशी माझ्या जवळ भांडून गिफ्ट मागणारी आज तुला ती गिफ्ट कोण देत असेल .
माझ्या साठी तू तुझ्या घरून डब्बा घेऊन येणारी आज मी त्याच क्षणाची वाट पाहतोय.
प्रेमात पडलेल्या व्यक्तीच्या भावना आणि प्रेम भंग झालेल्या व्यक्तीच्या भावना ह्या परस्पर विरोधी असतात हे Break up Quotes In Marathi मधून पाहायला मिळाल्या पण हे दुख न संपणारे असते हे ज्यांचा विरह झालं आहे त्यांनि हे quotes relate केल असेल .
मला बरं नसेल तर तुला चैन नाही पडायची ,काशातही मन रमायचा नाही तुझा ,मग आज तुला माझी खबर ही नाही त्याच काय .
एक काळ असा होता की,तुला माझ्याशिवाय कोणी दिसत नव्हतं आणि आता सगळे सोडून मीच दिसत नाही . एवढ काय चुकलं असेल माझं की,एवढी मोठी शिक्षा मिळावी.
आपली दोघांची पावलं आणि वाट एकच होती आणि आज ती वेगवेगळी झाली आणि माझा प्रवास थांबला .