तुमच्या नात्यातले प्रेम वाढवून तुमची रात्र शुभ करणारे
Good night quotes in marathi.
Good night quotes in marathi हे रात्रीचे महत्व पटवून देणारे आहेत,त्यासाठी रात्रीचे सुंदर विचार आम्ही घेऊन आलो आहोत,जे तुम्ही नक्की वाचायला पाहिजे आणि आपल्या मित्र मंडळींना share करून त्यांचीही रात्र सुखाची करावी.good night massage in marathi हे वाचा आणि शांत झोपा तुम्हाला नक्की समाधानाची झोप लागेल.
रातराणीचा सुगंध तुमची रात्र सुगंधी करो
शुभ रात्री 💐♥️good night
🌙 sweet dreams
बंद डोळ्याआड तुमच्या सुखाची,
समृद्धीची स्वप्न असावी आणि
डोळे उघडताच ती सत्यात उतरावी
Good night 💐🥰 sweet dreams
दिवसभराचे प्रामाणिक कष्ट
केल्यानंतर तुम्हाला सुखाची
झोप लागो 🌙♥️good night
शुभ रात्री 💐
चांगली झोप म्हणजे समाधानाच
लक्षण आहे ते समाधान तुम्हाला
मिळो 💐♥️good night all
चांदण्यांच्या शितल चांदण्याने
तुमचं मनालही शीतलता येवो
♥️💐शुभ रात्री 🌙good night
भलेही अंधारात काहीच दिसत नाही
पण सुंदर आठवणी ह्या रात्रीच आठवतात
♥️💐Good night💐 sweet dreams 🌙
शुभ रात्री.
सगळे दुःख विसरण्याचा एकच औषध
ते म्हणजे रात्र♥️💐शुभ रात्री 🌙
चंद्राला चांदण्या भुलल्या
की सुंदर रात्र जन्म घेते💐
🌙good night.
रात्र ही मला खूप आवडते
कारण तिथे मी फक्त माझाच
असतो.🌙good night friends ♥️
रातकिडे कुठे तरी आवाज करत
असतो ,तो दिसत नाही पण
आज रात्रीची चाहूल देतो💐
शुभ रात्री 💐♥️
रात्री सुखाची झोप पाहिजे
असेल तर🌙💐दिवसाची
कष्ट करावे लागतात💐♥️
शुभ रात्री मंडळी 💐♥️
आयुष्यात अनेक जण मिळाली
पण ह्या रात्री सारखी
सुखद साथ कोणी दिली नाही💐♥️
Good night all 💐🌙
रात्री समुद्र किनारी हळूच चालताना
हवेची झुळूक,समुद्राच्या पायांना स्पर्श
करणाऱ्या लाटा,आणि आकाशात
चांदण्यांच्या सडा,स्वर्गाहून सुंदर वाटतो
अशी रात्र वाट्याला येवो♥️शुभ रात्री
दुःख कधी संपणार नाहीत💐🌙
पण त्यातून तात्पुरती सुटका म्हणजे
रात्रीची झोप 🌙💐good night💐
लहानपणी आपण झोपावे म्हणून
आई गाणं गायची🌙♥️आता
गाण्याची गरज नाही लागत♥️
आयुष्याच गाणं झालंय ,झोप लगेच येते.
Good night massage in marathi for WhatsApp
शुभ रात्री मॅसेज करा तुमच्या आवडत्या व्यक्तीला. आपल्या आवडत्या व्यक्तीवरचं प्रेम व्यक्त करण्याचे अनेक
वेगवेगळ्या पद्धती आहेत.त्यात WhatsApp हे चांगल माध्यम आहे.ह्या माध्यमातून तुम्ही तुमच्या आवडत्या व्यक्ती म्हणजे,दादा,ताई,आई,बाबा,मित्र, काका, मामा,मावशी,मैत्रीण,अशा सगळ्यांना हे good night massage in marathi for WhatsApp पाठवून तुम्ही तुमचं त्यांच्यावरील प्रेम व्यक्त करू शकता.त्यासाठी सर्वोत्कृष्ट massage तुम्हाला इथे मिळतील.
तुला चांगले स्वप्न पडो आणि ते
सत्यात उतरो.good night 💐♥️
शुभ रात्री 🌙
रोज न चुकता मला Good night 💕🌙
मॅसेज करणाऱ्या गोड माणसांना
शुभ रात्री 💐💕
असं म्हणतात ज्याच्याकडे♥️🌙
सुखा समाधानाची झोप आहे💐
तोच श्रीमंत आहे.💐अशी श्रीमंती
तुम्हाला मिळो💐good night all
रात्रीच्या एकांतात घड्याळाची टिकटिक 🌙
सुद्धा खूप बोलकी💐वाटते.शुभ रात्री.
माझा हा massage वाचणाऱ्या
गोड माणसांना♥️ शुभ रात्री 🌙
Good night 💐 sweet dreams.
Good night massage in marathi for love
तुमच्या प्रियसी आणि प्रियकराला करा गोड massage.
आणि तुमच्या प्रेमाला आजून घड्ड करा आणि अतूट करू शकता . प्रेमात संवाद हा खूप महत्वाचा असतो. तो संवाद तुम्ही good night massage in marathi for love हे share करून साधू शकता असे सर्वोत्कृष्ट massge तुम्हाला इथे मिळतील.
तुझ्या मुळे माझी रात्र
चमचमती झाली♥️तुझ्या
जवळ बोलता बोलता कधी रात
आली♥️ कळलं ही नाही
वेड्या झोप आता good night 🌙
Sweet dreams 💐Love you.
चल झोपूया आता🌙
भेटू पुन्हा स्वप्नात♥️
Good night my love ♥️
तुझ्या जवळ बोलता
बोलता कधी झोपून गेलो कळलं ही
नाही♥️love you and good night ♥️
बाहेर रिमझिम पडणारा
पाऊस आणि तुझ्या कुशीत
झोपण्याचं सुख मला अनुभवायचं
आहे. I LOVE YOU 💕 GOOD
NIGHT .♥️
आपल्या प्रेमात ही रात्र एकच
आहे जी आपल्याला साथ देते
♥️चल झोपुया उद्या बोलू.
😴 Good night.
कधी कधी जग
प्रेम स्वीकारत नाही
पण ही रात्र दोघानाही
एक करते जवळ आणते♥️
💕Good night😴love you.
कधी कधी आपल्यातला दुरावा
वाढत जातो आणि💕💐
पुन्हा ही रात्र आपल्याला
जवळ आणते💕💐आपल्या
प्रेमातला दुवा ही गोड रात्र💕
Good night, sweet dreams 💕
Love you ♥️.
डोळे बंद केले की फक्त डोळ्याआड तूच दिसतेस म्हणून ही रात्र आणि निवांत झोप मलाही भावते Good night my love 🥰♥️
Good night quotes in marathi for friends
मित्राला good night करा ह्या मॅसेज ने.
मित्र हा एक आधार असतो जो प्रसंगात, अडचणीत, दुःखात खांद्याला खांदा लावून आपल्या सोबत उभा राहतो,अशा मित्रावरचे प्रेम व्यक्त करण्यासाठी हे massage तुम्हाला उपयुक्त ठरतील आणि तुमची मैत्री
ही ह्या Good night quotes in marathi for friends ने अजून घट्ट होईल हाच आमचा हेतू आहे.
मदतीला नेहमी धावून येणाऱ्या
मित्रा आता तू थोडी विश्रांती घे♥️💕
Good night friend ♥️ sweet dreams
मैत्रितले सगळे गैरसमज ह्या रात्रीच्या अंधारात नाहीसे
होऊन आपली मैत्री पुन्हा उदय नव्याने घट्ट होईल good night friend
मित्रा आयुष्यात चढउतार येतच राहतील♥️💕
जशी ही रात्र आली आहे🌙💐तसच उद्या
दिवसही उजाडणार 🌙💐good night
Take care 💕🌙💐
मित्रा तुला आज जी स्वप्न पडतील
ती सारी पूर्ण होवोत🥰good
Night .
रात्र झाली म्हणजे अंधारात लपवू
शकतो पण माझे दुःख तुझ्यापासून
नाही लपवू शकत,न सांगता ओळखणारा
तू माझा मित्र आहेस.तुला आनंद मिळो
Good Night 🥰💐….
हे ही वाचा – Good Thoughts In Marathi