T20 World Cup 2024 हे नवखे संघ पहिल्यांदाच खेळणार World Cup वर्ल्डकप

T20 World Cup 2024 भारतीय संघ मैदानात उतरेल फक्त जिंकण्यासाठी

T20 World Cup 2024 – एकदिवसीय विश्व चषकाचे स्वप्न भंग झाल्यानंतर भारतीय संघ पुन्हा नवे स्वप्न घेऊन नव्या दमाने पुन्हा मैदानात उतरणार आहे ,या मध्ये विशेष लक्ष हे किंग कोहली आणि रोहित शर्मा यांच्याकडे असेल आणि अपेक्षा ही असतील ,2007 ला पहिलं world cup जिंकलेला आज जवळपास 17 वर्ष होतं आली आणि एवढ्या अंतराने टीम इंडिया पुन्हा जिंकण्याच्या उद्देशानेच मैदानात उतरेल .

T20 World Cup 2024

History Of T20 World Cup विश्वकपचा इतिहास :

पहिल्यांदा T20 World Cup हा 2007 मध्ये ऑस्ट्रेलिया मध्ये खेळला गेला होता. ह्या world cup ची मेजवानी जरी ऑस्ट्रेलियाने होती तरी , हा पहिलाच वर्ल्ड कप भारताने pakistan ला हरवून जिंकला होता .

T20 World Cup 2007 top 5 runs scorers players

T20 World Cup 2024

 

ML hayden (AUS) : 6 सामने ,265 धावा.
G gambhir (IND) : 7 सामने t, 227 धावा.
misbhah-ul-haq (PAK) : 7 सामने , 218 धावा.
shoaib malik (PAK) : 7 सामने , 195 धावा.
KP pietersen (ENG) : 5 सामने ,178 धावा.


T20 World Cup 2007 : सगळ्यात जास्त विकेट्स घेणारे गोलंदाज

उमर गुल 13
एस आर क्लार्क 12
आर. पी. सिंग 12
शाहिद अफरीदी 12
डी एल . विकटोरि 11


T20 World Cup जिंकणारे संघ –

T20 World Cup 2024

2007 भारत
2009 पाकिस्तान
2010 इंग्लंड
2012 वेस्ट इंडिज
2014 श्रीलंका
2016 वेस्ट इंडिज
2021 ऑस्ट्रेलिया
2022 इंग्लंड

T20 World Cup मध्ये सर्वात जास्त अर्धशतक करणारे Batsman .

T20 World Cup 2024विराट कोहली – 14 fifty

च्रीस गेल – 09 fifty

रोहित शर्मा – 09 फिफ्टी .


T20 World Cup एका वर्ल्डकप मध्ये सर्वाधिक धावा करणारे Batsman

T20 World Cup 2024

विराट कोहली 319 रन्स ,2014.
टी दिलशान 317 रन्स 2009 .
बाबर आजम 303 रन्स,2021.
एम जैवर्धणे 302 रन्स 2010.
विराट कोहली 296 रन्स 2022.


T20 World Cup एका वर्ल्डकप मध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे गोलंदाज .

T20 World Cup 2024

विनंदू हसरंगा 16 विकेट्स 2022
उमर गुल 13 विकेट्स 2007
उमर गुल 13 विकेट्स 2009
डी माननेस 14 विकेट्स 2010
अजंठा मेंडिस 15 विकेट्स 2012


T20 World Cup 2024 नवीन संघ

वर्ल्डकप मध्ये एकूण 20 teams लढत देणार आहे ,त्यातील दोन संघ हे नवखे आहे त्यावर अवघ्या जगाचा लक्ष असेल आणि त्यांना जगाला आपल्या कडे वेधून घेण्याची संधि असेल . ते संघ म्हणजे 1) युगांडा आणि 2) पापुआ न्यू गेनिया .

T20 World Cup 2024 ग्रुप गट

एकूण वीस देशांमध्ये ही वर्ल्डकप ची लढत रंगणार आहे ,आणि ह्या वीस संघांचे चार गट होतील ते असे –

T20 World Cup 2024

Group A गट अ

भारत
पाकिस्तान
आयर्लंड
कॅनडा
यू एस ए


Group B गट ब

इंग्लंड
ऑस्ट्रेलिया
नामीबिया
स्कॉटलंड
ओमान


Group C गट सी

न्यूझीलंड
वेस्ट इंडिज
अफगाणिस्तान
युगांडा
पापुआ न्यू गेनिया


Group D गट डी

साऊथ आफ्रिका
श्रीलंका
बांग्लादेश
नेदरलँड
नेपाळ


T20 World Cup 2024 SCHEDULE वेळापत्रक

02 जूनला पहिला सामना आणि अंतिम सामना 27 जून ला खेळवण्यात येईल .

खालील लिंक वर पाहू शकता –  T20 WORLD CUP schedule


हे ही वाचा – Good Night Quotes In Marathi 

IPL फायनल SRH vs KKR