Navryala birthday wishes in marathi अफलातून प्रेमाच्या शुभेच्छा
Birthday Wishes For Husband In Marathi प्रत्येकाला आयुष्यात एक साथी हवाच असतो जो प्रत्येक दुःखात,प्रसंगात,आपल्या सोबत उभा राहील.अशी खूप नाती हवी असतात . पण त्यातील एक special नातं म्हणजे नवरा बायको च .एकमेकांना जिंकायचं असेल तर छोटे छोटे क्षण जपता यायला पाहिजेत,त्यातील एक क्षण म्हणजे वाढदिवस.तुम्ही तुमच्या नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन त्याचा हा छोटा क्षण मोठा करून जिंकू शकता.त्यासाठी तुम्हाला आवडतील व नवऱ्याला भावतील अशा शुभेच्छा तुम्हाला इथे मिळतील.
चूक माझी असली तरी स्वतः हा sorry
बोलून वाद तिथेच मटवणाऱ्या माझ्या
नवऱ्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
Happy birthday नवरोबा. Happy Birthday
Husband 🥰♥️ love you.
स्वप्न माझी पण त्यासाठी जगणारा तो.
सुख माझी पण त्यासाठी धडपडणारा तो
मागणी माझी आणि पूर्ण करणारा तो
तो माझा नवरा.वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🥰♥️
न सांगता माझे दुःख ओळखणारा
चेहऱ्यावरून माझे मन वाचणाऱ्या
अशा माझ्या नवऱ्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
Happy birthday आहो 🥰😍
तुम्हाला उदंड आयुष्य लाभो
तुमची सगळी स्वप्न पूर्ण होवोत
तुमचा हा आनंदाचा दिवस कायम
येत राहो हीच तुमच्या वाढदिवशी
देवाकडे प्रार्थना.God bless you 🥰😍
जिवापाड माझ्यावर प्रेम करणारा
पण कधीच व्यक्त न होणाऱ्या माझ्या
नवऱ्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
🌹🎂Happy birthday नवरोबा.
Birthday wishes for husband in marathi मधल्या ह्या शुभेच्छा तुम्ही नक्की related कराल तुम्हाला नक्कीच आवडतील navryala birthday wishes in marathi मधे द्यायला.नक्कीच ह्या शुभेच्छा तुम्ही इतरांना share करा.
कधीही माझ्या डोळ्यात दुःखाचे
अश्रू ज्यांना सहन होतं नाही.
अशा माझ्या navryala vadhdivsachya हार्दिक
शुभेच्छा.🎂🌹♥️
तुम्हाला काय Gift देऊ हेच कळत नाही
तुमचा वाढदिवस म्हणजेच माझ्या साठी
एक Gift आहे. I LOVE YOU 💕
Happy birthday.
तुमची एक साथ माझ्या आयुष्यात
आधार बनली तीच कायम सोबत
राहो हेच देवाकडे मागणे.
तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🥰💕
कोणत्याही वेळी रोमँटिक होणाऱ्या
माझ्या नवऱ्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
Love you so much ♥️happy birthday husband 🎂.
जगात कोणालाही न घाबरणारा
पण घरी माझ्या तालावर नाचणाऱ्या
माझ्या नवऱ्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
Happy birthday navra. अहो 🥰♥️
माझ्या कायम मुठीत राहणाऱ्या
माझ्या सर्व इच्छा पूर्ण करणाऱ्या
नवऱ्याच्या सगळ्या इच्छा पूर्ण
होवोत हेच देवाकडे मागणे.
Happy birthday 🎂🌹♥️.
तुमच्या आयुष्यात आनंद सुख समृध्दी
आरोग्य संपत्ती यांची भरभराट होवो
हीच ईश्वचरणी प्रार्थना🙏तुम्हाला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
मला कल्पनाही नसताना
अचानक खूप अशा surprise 🫢
देणाऱ्या नवऱ्याला खूप साऱ्या शुभेच्छा🌹💕🫢
Office मधे असूनही दिवसातून
दहावेळा call करणाऱ्या माझ्या🎂
नवऱ्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 💕🌹🙏
जगासाठी Busy पण माझ्या साठी
कायम Free 🫢असणाऱ्या माझ्या🥰
नवऱ्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
Happy birthday आहो.
Birthday wishes for husband in marathi ह्या नक्कीच तुमच्या नात्यात गोडवा प्रेम, वाढवेल अशा आहेत तुमच्या नवऱ्याला ह्या शुभेच्छा surprise देऊन त्याला आनंदी करू शकता म्हणून navryala birthday wishes in marathi आणल्या आहेत.तुमचं नातं घट्ट ,अतूट व्हावं हाच प्रामाणिक हेतू आहे.
माझं बाळ ही तूच,मित्र ही तूच🥰
माझा सखा ही तूच माझ्यासाठी
माझं सर्वस्व तूच आहेस Happy Birthday
Husband 🎂🙏🥰
तुझे ही दुःख कधीतरी मला सांगत जा
तुम्ही कधीतरी तुमच्या माझ्याकडे तक्रारी करत
जा .तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🙏🥰🎂
आपल्या नात्यात तुम्ही कधीच तू आणि मी,
तुझं आणि माझं न आणणारे.तुझ तेच माझं आणि माझं तेच तुझं म्हणून स्वीकारणारे माझे आहों तुम्हाला happy birthday navra.🥰🎂🙏.
आयुष्यातल्या प्रत्येक दुःख, प्रत्येक प्रसंग, प्रत्येक सुख
माझ्याकडे हक्काने share करणाऱ्या माझ्या नवऱ्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🥰🫢
जेवणात मिट नसेल तरी नीट गप्प
जेवून.जेवण छान होतं म्हणणाऱ्या 🥰🫢
नवऱ्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂
स्वतः हा key pad mobile वापरून
मला screen touch mobile देणाऱ्या🫢
माझ्या नवऱ्याला happy birthday 🥰🎂
तुम्ही टीव्ही तर मी तुमचा रिमोट आहे
माझ्या हातात तुमचा कंट्रोल आहे🥰😃
Happy birthday husband.🎂
कितीही भांडणं झालं कितीही अबोला
धरला तरी एक नजरेला नजर मिळवुन
अबोला संपवणाऱ्या नवऱ्याला वाढदिवसाच्या
शूभेच्छा 🎂😃🥰.