Dussehra 2024 : सोन्यासारख्या आपल्या माणसांना द्या दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा.
Dussehra Wishes In Marathi हा आश्विन महिन्याची सुरुवात ही नवरात्री सनाने होऊन त्याची गोड शेवट ही दसऱ्याने होते.दसरा हा सण अपूर्ण भारतात आणि भारतासह नेपाल मधेही साजरा होतो.दसऱ्याला सोन्याचा सण ही म्हणतात.हिंदू धर्मातील साडेतीन मुहूर्तांपैकी एक सण म्हणजे दसरा आहे.नवनवीन वस्तू,सोने ह्या मुहूर्तावर लोकं खरेदी करण्याची परंपरा आहे.अशा सणाच्या शूभेच्छा देताना सोनं म्हणून आपट्याची पान देखील वाटली जातात.अशा दसऱ्याच्या शूभेच्छा देऊन आपल्या सोन्यासारख्या माणसांना सोनेरी शुभेच्छा देऊन त्यांच्या दिवसाचा आरंभ सोन्यासारखा बनवा.dasryachya shubheccha.
• सोन्याचा दिवस
सोनेरी सुरुवात
सोनेरी किरणं
सोनेरी संधी घेऊन आला दसरा
माझ्या सोनेरी माणसांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा
सोने घ्या ,सोन्यासारखे व्हासोने घ्या, आयुष्य सोन्यासारखे करा.सोने घ्या,नाती सोन्यासारखी करा,सोने घ्या,क्षण सोनेरी बनवा,दसऱ्याच्याहार्दिक शुभेच्छाHappy Dussehra Wishes
आला दसरा आला दसरासुवर्ण वाटण्याचा,दुःख सारे जाळूनसुख शांती पसरविण्याचा…..दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा
आला दसरा आला दसरादरिद्र्यावर विजय मिळवण्याचाआणि यशाची पताका फडकविन्याचादसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा…..
- आला दसरा आला दसरा
विजयी पताका घेऊन
सोन्याची पहाट घेऊन..,
विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा- दृष्ट प्रवृत्तीचे दहन करून
चांगले गुण घेऊन येणाऱ्या
मंगलमय,पवित्र दसऱ्याच्या
हार्दिक शुभेच्छा…- अधर्मावर मात करत
आला दसरा धर्म रुवून
सोने उधळीत,सत्य उजलित
आला दसरा….,
दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा- झेंडूची फुले,धान्याची कणसे,
आपट्याची पाने,एक जुट करुनी
आली विजयादशमी..,
दसऱ्याच्या ह्या सुवर्णदिनी
समृध्दी यावी तुमच्या जीवनी..,
विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा
दसरा सणानिमित्त तुम्हाला व तुमच्या
परिवाराला सोन्यासारख्या शुभेच्छा…
Dussehra Wishes : दसरा म्हणजेच ज्याला विजयादशमी ही म्हणतात म्हणजेच रामाने देखील रावणाचा दहन करून म्हणजेच अधर्माचा नाश करून धर्म स्थापना केली आणि रामराज्य आणलं होतं.असा हा पवित्र,मंगलमय मुहूर्त आहे अनेक कार्याची सुरुवात करण्यासाठी लोकं ह्या सणाची वाट पाहतात.अशा सणाच्या आपल्या लोकांना द्या Dussehra Wishes In Marathi दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा म्हणजेच विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा…
साडेतीन मुहूर्तांपैकी हा सण विजयाचा
अधर्मावर मात करून धर्मस्थपनेचा.,,
दिन हा शौर्याचा,पराक्रमाचा.,,
दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा
Happy Dussehra
दसऱ्याच्या सोनेरी पवित्र पहाटे
साऱ्या वस्तू स्वच्छ झाल्या.,,
दारोदारी फुलांच्या माळा शोभून सजल्या..,
दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा….
श्रीरामाने नाश केला रावण रुपी
असुराचा.,
ह्या दसऱ्याच्या पवित्रदिनी,मंगलदिनी
तुमच्याही मनातील वाईट विचारांचा नाश व्हावा…
दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा….
हे ही वाचा – गुरुपौर्णिमा Quotes marathi
नवरात्र उत्सव आणि नऊ रंग त्यांचे महत्व
स्वार्थाचा नाश होऊन माणसातील
माणूस जागा व्हावा.,,
ह्या शुभ दिनी तुमच्यात सोन्यासारख्या
माणुसकीचा जन्म व्हावा….
तुम्हाला दसऱ्याच्या सोन्यासारख्या शूभेच्छा..
अत्याचारा सारख्या रावणाचा नाश व्हावा..,
आणि बंधुभाव,आदर,प्रेमाचा, जन्म होवून
पुन्हा या मंगलदिनी रामराज्य यावं…,
तुम्हाला व तुमच्या कुटुंबाला दसऱ्याच्या
हार्दिक शुभेच्छा….
नवरात्रीची होऊन सांगता
दीन उगवला विजयाचा..,
सुख,समाधान घेउन आला
हा सण दसऱ्याच्या…,
Happy Dussehra…..
देवाण घेवाण झाली
आपट्याच्या पानांची..,
तशीच सोन्यासारखी
माणसं घेऊन येतो दसरा..,
ही ओळख या सणाची…,
Dussehra 2024 : Dussehra Wishes In Marathi मधे तुम्हाला गोड शुभेच्छा पाहायला मिळतील त्या शूभेच्छा देऊन आपल्या सोन्यासारख्या माणसांना ह्या सोन्यासारख्या शुभेच्छा देऊ शकता.
ह्या दसऱ्यानिमित्त तुमच्या घरी
सुख,शांती,समाधान, ऐश्वर्य येवो..,
आणि श्रीरामांचा कृपा आशीर्वाद
तुमच्यावर कायम राहो..हीच प्रार्थना
Dasryachya hardik shubheccha
सोन्यासारखे चमकदार
सोन्यासारखे मौल्यवान
सोन्यासारखे शुद्ध विचार
घेऊन आला सोन्यासारखा दसरा…
दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा….
तुमच्या घरी रामराज्य येवो..,
तुमचं आयुष्यात सुख समृद्धीची
भरभराट होवो..,तुम्हाला व तुमच्या
कुटुंबाला विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा…
दसऱ्याच्या विषय लय हार्ड हाय…
दसऱ्याला सगळ्याला मान..,पण
दसऱ्याला सोन्याची भरभराट हाय…
दसरा एकटा…जगभरात मंगल,पवित्र आहे…
तुम्हाला दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा…..
या दसऱ्याला सुख दुःख वाटूया!!!!
या दसऱ्याला मदतीचा हात देऊया !!!
या दसऱ्याला एकमेकांचे होऊ या !!!
या मी-तूपणा सोडून आपण होऊया !!!
या दसऱ्याला सगळ्यांचं सोनं करूया !!!
तुम्हाला दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा
Dussehra Quotes In Marathi : एकमेकांच्या जवळ येणं या काळात कठीण होऊन गेलं आहे त्यात जर आपल्याला जवळ कोण असेल तर आपले सण.त्या सणात सगळ्यांनी सारं विसरून एक व्हायचं असतं. असाच आपल्याला आपल्या जवळ आणणारा आपला दसऱ्याच्या सण.तुम्हाला दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा.