100 Top Best Motivational Quotes In Marathi, Best Massage, Best Thoughts.
तुमच्या आत्मविश्वास वाढविण्यासाठी तुम्ही Motivational Thoughts in marathi शोधत असाल तर तुम्ही योग्य ठिकाणी आला आहात हे प्रेरणादायी विचार वाचून तुम्ही रोज तुमचा confidence boost करू शकता.आणि इतरांना ही शेअर करू शकता.
• Famous Marathi Motivational Quotes
• Life Quotes In Marathi
• Marathi Quotes for Success
• inspirational Life quotes in marathi
Famous Marathi Motivational Quotes
(मराठी प्रेरणादायी विचार)
जे तुम्ही आज पेराल तेच उगवेल
(What you sow today will grow)
कष्टाचे फळ कधी ना कधी मिळतेच
(Hard work pays off sometimes )हे ही दिवस बदलतील
(This will change these days.)आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल तर
आपल्या कामावर प्रेम करा
(If you want to be successful in your life
Love your hardwork)
ज्या देवाने इथपर्यंत आणलं आहे तोच पुढे घेऊन जाईल
(God who has brought this far will take it further)नेहमी सत्याचा विजय होतो
(Truth Always Wins)फक्त मन शांत ठेवा वेळ आणि दिवस बदलून जातील(just keep your mind calm,time and days will change).
कर्माची फळं मिळतात मग ते वाईट असो किंवा चांगले
जे Life मधे आवश्यक आहे त्याकडे लक्ष द्या
बाकी सगळ्यांना दुर्लक्षित करायला शिका.प्रत्येकाने संघर्ष केला आहे तुमच्याच आयुष्यात संकट नाहीत म्हणून तुम्ही ही संघर्ष करा.
आयुष्य खूप छोटे आहे तणाव घेऊन का.
कोणाच्या life मधे फक्त option म्हणून राहण्यापेक्षा
एकटं राहणं केव्हाही चांगलं
हे ही वाचून घ्या –
टॉप 50 Self Love Quotes In Marathi
Life Quotes In Marathi(आयुष्यावर प्रेरणादायी विचार)
अनेक दुःख,अपयश,प्रश्न आणि ह्या मुळे आलेली नैराश्यता संपवायची असेल तर त्यात मोलाचा वाटा हा प्रेरणादायी विचारांचा असतो असेच Motivational life quotes तुमचे आयुष्य बदलायला नक्की मदत करतील आणि तुमची Success कडे वाटचाल सुरू होईल हीच अपेक्षा आहे.
पैशाने श्रीमंत असलेली माणसे life मधे खूप भेटतील पण मनाने श्रीमंती असणारी माणसं जास्त नाही भेटत
आयुष्य किती आहे माहीत नाही पण जे आहे ते असं जगा की तुमच्या नसण्यामागे ही तुम्ही असायला पाहिजे
तोंड बंद ठेवला तर मासा ही गळाला लागत नाही
तुम्ही ही शांत रहा अडचणीत येणार नाहीतLife मधे प्रत्येक क्षण आनंदी राहण्याचा प्रयत्न करा
कारण गेलेली वेळ पुन्हा आणता येत नाही
आपल्याला मिळालेलं आयुष्य
चांगलं किंवा वाईट नसत
ते आपण कस बनवतो या वर आहेआयुष्यात पैसा जास्त नाहीत कमावला तरी चालेल पण शरीर कमवा हीच खरी संपत्ती आहे
आयुष्यात लोकं काय म्हणतील
हा विचार तुम्ही करू नका
तुम्हाला योग्य वाटतं ते कराआयुष्यात कशाच्याही अधीन होऊ नका
सगळ्या गोष्ट योग्य त्याच मर्यादित करावस्तूंचा वापर तुम्ही करा कारण वस्तू
आपल्यासाठी आहेत आपण त्यांच्यासाठी नव्हेज्यावेळेला तुम्ही एखाद्या वस्तूच्या अधीन
होता त्यावेळेला आयुष्यातला आनंद निघून जातोआयुष्यात सुख,समाधान,आनंद,यश,कीर्ती,पाहिजे
असेल तर मर्यादा खूप महत्वाची ठरतेसगळ्यांचं आयुष्य बदलणं शक्य नाही
पण तुम्ही तुमचं आयुष्य बदलास्वतःला चांगलं बनवायचं आहे एवढं की तुमचे चाहते एक दोन नाही लाखो असतील
आयुष्यात तुम्हाला तितकंच मिळेल जेवढे तुम्ही कष्ट केले आहेत त्याच्या पलीकडे काहीच मिळत नाही
आयुष्य घाबरत नाही जगायचं स्वतः कष्ट करून अभिमानाने जगायला शिका
Life मधे तुम्ही जेवढे प्रामाणिक राहाल तितकेच प्रसंग जास्त उभे राहतात
तुम्ही स्वतः हा जवळ प्रामाणिक नसाल तर तुम्हाला सुखाची झोप ही लागणार नाही
पैसा कमावणे म्हणजे यशस्वी होणे ही व्याख्या बदलत नाही तोपर्यंत तुम्ही यशस्वी नाहीत
Marathi Quotes for Success(यशस्वी होण्यासाठी विचार)
Life मधे प्रत्येकाची काही स्वप्न,ध्येय असतात आणि ती प्राप्त करण्यासाठी प्रत्येक जण धडपड करत असतो पण अनेकदा निराशा हाती येते आणि नव्याने त्या स्वप्नपूर्ती साठी नव्याने न थकता न थांबता,नव्या उर्जाने पुन्हा आपण प्रयत्नशील राहणे महत्त्वाचे असते .कितीही पडलो तरी नव्याने उभ राहण्यासाठी प्रेरणादायी विचारांची आवश्यकता असते असे विचार आम्ही Marathi Quotes for Success मधे ज्यांना Success मिळवायची आहे त्यांच्यासाठी घेऊन आलो आहोत.
यशस्वी व्हायचं असेल तर तुमचं कोणतंही क्षेत्र असेल त्यात सातत्य खूप महत्वाचे आहे
प्रत्येक यशा मागे एक खूप मोठा त्याग असतो
यशस्वी होण्याआधी खूप दुःख,वेदना,चटके सोसावे लागतातच
तुमच्या सोबत जे काही वाईट झालं त्यातून काहीतरी शिका,त्याचा विचार करत बसू नका.
लोकांनी आपल्या बद्दल चांगला विचार करावा म्हणून आयुष्य खर्च करू नका,त्यापेक्षा लोकांनी चार शिव्या दिल्या तरी चालतील पण तुम्ही तुमचं आयुष्य घडविण्याकडे लक्ष द्या.
आयुष्यात जर धेयालाच आपले मानले तर, सोपं आणि कठीण काहीच उरत नाही.
तुझे पंख खोल हे जग उड्डाण पाहत, जमिनीवर बसून फक्त आभाळाकडे पाहून काहीच मिळणार नाही.
माणूस मजबूत कसा बनतो तर संघर्ष करून,तुम्ही तुमच्या ह्या वयात जेवढे संघर्ष पाहाल तेवढेच येत्या काळात तुम्ही strong बनाल.
स्वतःला जोपर्यंत शिस्त लावत नाही तोपर्यंत Success तुमच्याकडे येत नाही.
हजार वेळा प्रयत्न करूनही Success झाला नाहीतर तर अजून एकदा नक्की प्रयत्न करा कदाचित एक हजार एक वा प्रयत्न यश देऊन जाईल.
तुमच्या ध्येयापासून,कामापासून विचलित करण्याऱ्या तुमच्या सवयी शोधा आणि त्या बंद करा
यशस्वी होण्यासाठी एकाग्रता खूप महत्वाची आहे
inspirational Life quotes in marathi प्रेरणादायी विचार
जेव्हा जेव्हा हरल्या सारखं वाटेल तेव्हा तेव्हा महान पुरुषांचे चरित्र वाचा तुम्हाला Inspire व्हाल आहेच महान व्यक्ती ज्या विचारांवर चालले असे inspirational thoughts in marathi वाचून तुम्हाला ऊर्जा मिळेल.
आयुष्यात किती चांगली काम तुमचं कौतुक हे स्मशानातच होतं
पाण्यातले मासे किड्यांना खातात पण जेव्हा तोच तलाव कोरडा पडतो ना तेव्हा तेच किडे माशांना खातात म्हणून वेळ प्रत्येकाची येत शांत रहा.
रोज स्वतःहा जवळ पैज लावा जिंकलात तर आत्मविश्र्वास वाढेल आणि हरलात तर काहीतरी शिकायला मिळेल.
वादळं जेवढ्या जोराने येतात ना तेवढ्या जोराने जतातही पण त्यात टिकून तोच राहतो जो आपल्या मातीला घट्ट धरून राहतो.
मला नाही जमणार,मला हे कमी आहे ते कमी आहे अशी फालतू कारण देत बसू नका ह्या जगात अशक्य असं काहीच नाही.
जे तुम्ही विचार करता तेच तुम्ही बनता,जे बनायचं आहे तोच विचार करा.
तुमचा आत्मविशवास वाढेल असे हे विचार तुम्हाला उपयुक्त ठरले तसेच ते इतरांना व्हावे ह्यासाठी शेअर करा.