India vs New Zealand : दुसरा टेस्ट सामना washington Sunder 7 बळी.
India vs New Zealand : पहिला सामना गमावल्या नंतर संपूर्ण प्लॅन करून टीम इंडिया मैदानात उतरली होती पण टॉस new zealand ने जिंकून पहिले फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.मोठी धावसंख्या उभी करण्याच्या उद्देशाने new zealand चे फलंदाज मैदानात आले.पण कमीत कमी धाव संख्येवर रोखण्यात भारताचे गोलंदाज सफल ठरले.new zealand चा पहिला डाव 259 धावांवर आटोपला. त्यात Conwey 76 (141) धावा तर,rachin ravindra 65 (105) करण्यात यशस्वी ठरले.
Ind vs Nz पहिला डाव : washington Sundar च्या नावावर झाला .टेस्ट करियर मधे पहिल्यांदा भारतासाठी खेळताना 7 बळी त्याने घेतल्या. रणजी ट्रॉफी मधे आपल्या बॅट आणि बॉल ने धुमाकूळ घालून आलेल्या washington Sundar ने तोच फॉर्म कायम ठेवत दुसऱ्या टेस्ट मधे जबरदस्त कामगिरी करून आपल्यावर कोचचा विश्वास सार्थ ठरवला.याच सामन्यात Ravichandran Ashwin 3 विकेट्स घेत नवीन रेकॉर्ड केला.आता active असणाऱ्या बोल्लर्स मधे आश्विन च्या नावे टेस्ट मधे 531 विकेट्स आहेत.
भारत पहिला डाव : दुसऱ्या सामन्याच्या पहिल्या दिवसा अखेर भारताने फलंदाजी घेतली आणि अवघ्या 16 धावा आणि एक विकेट्स पडली.पुन्हा कर्णधार rohit sharma अपयशी ठरला.पुन्हा southee ने rohit ला बाद करून सर्वाधिक 14 वेळा त्याने रोहित शर्मा ला बाद केले.
Washington Sundar : 2nd मॅचचा पहिला दिवस संपल्या नंतर मुलाखती मधे तो म्हणाला,आज जे काही घडलं ते मला स्वप्नसारखा वाटत आहे.एक स्वप्न पूर्ण झाल्यासारखा हा क्षण आहे.आणि मी भाग्यवान आहे की मला देशासाठी खेळताना अशा मालिकेचा भाग होता आलं.
अजूनही भारत 243 धावांच्या पिछाडीवर आहे.उद्याच्या दिवसाची सुरुवात चागली करणं हे भारतासाठी महत्त्वाचं ठरणार आहे.
Ind vs New Zealand दुसरा सामना दुसरा डाव
New zealand च्या गोलंदाजी समोर भारताचा पहिला डाव 156 धावांवर आटोपला.ज्यात santner ने 7 बळी घेतले.भारत दुसऱ्या सामान्यत खूप मागे पडला आहे.आणि new zealand संघ मजबूत स्थित दिसत आहे. New zealand कडे दुसऱ्या दिवसाखेर 301 धावांची मजबूत आघाडी आहे.तिसऱ्या दिवशी सकाळी भारताचा new zealand ला लवकरात लवकर रोखण्याचा प्रयत्न असेल.सामना जिंकून मालिके मधे बरोबरी करण्याचा भारतीय संघ प्रयत्न करताना दिसेल.new zealand संघाची धावसंख्या 198/5 अशी आहे. भारताकडून washington Sundar 4 विकेट्स,ravichandran Ashwin 1 विकेट्स घेतल्या आहेत.ह्या सामन्यात पहिल्या आणि दुसऱ्या डावात washington Sundar ने शानदार कामगिरी करत एकूण 10 बळी घेतल्या आहेत.
India vs New Zealand भारताचा लाजिरवाणा पराभव
भारताचा new zealand समोर लाजिरवाणा पराभव.भारताने 2012 नंतर मायदेशात मालिका गमावली.new zealand ने 113 धावांनी दुसरा सामना जिंकत 2-0 अशी मालिका जिंकून इतिहास घडवला.मिचेल santner सामनावीर ठरला.त्याने पहिल्या डावात 7 तर दुसऱ्या डावात 6 बळी घेऊन सामना भारतापासून दूर नेला.
टीम इंडियाच्याफलंदाजीने एकट्या m santner समोर पुन्हा एकदा गुडघे टेकले.
WTC 2025 : या मालिकेच्या पराभवानंतर new zealand संघाला WTC च्या प्रवासात फायदा होणार आहे.wtc point table मधे खूप मोठा फेरबदल दिसून येईल.