Dussehra Wishes In Marathi 2025 दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा

Dussehra Wishes In Marathi मराठीत विजयादशमीच्या शुभेच्छा
दसरा हा सण विजयाचा आहे . ह्या सणाच्या निमित्ताने तुम्हाला Happy dussehra quotes in marathi हवे असतील तर इथे तुम्हाला मराठीतील निवडक सुंदर आणि आकर्षक स्टेटस,विचार मेसेजेस दिले आहेत . आश्विन महिन्याची सुरुवात ही नवरात्री सनाने होऊन त्याची गोड शेवट ही दसऱ्याने होते.दसरा हा सण अपूर्ण भारतात आणि भारतासह नेपाल मधेही साजरा होतो.दसऱ्याला सोन्याचा सण ही म्हणतात.हिंदू धर्मातील साडेतीन मुहूर्तांपैकी एक सण म्हणजे दसरा आहे.नवनवीन वस्तू,सोने ह्या मुहूर्तावर लोकं खरेदी करण्याची परंपरा आहे.अशा सणाच्या शूभेच्छा देताना सोनं म्हणून आपट्याची पान देखील वाटली जातात.अशा दसऱ्याच्या शूभेच्छा देऊन आपल्या सोन्यासारख्या माणसांना सोनेरी शुभेच्छा देऊन त्यांच्या दिवसाचा आरंभ सोन्यासारखा बनवा.dasryachya hardik shubheccha.
⦁ Happy dussehra quotes in marathi
⦁ Dussehra Wishes In Marathi
⦁ Vijayadashami Status In Marathi
⦁ Best Dussehra Massages In Marathi

Happy Dussehara Quotes In Marathi हॅप्पी दसरा शुभेच्छा मराठीत

dussehra wishes in marathi

🌼दसऱ्याच्या शुभेच्छा🌼सोनाच्या दिवस सोनेरी सुरुवात
सोनेरी किरणं सोनेरी संधी घेऊन आला दसरा
माझ्या सोनेरी माणसांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा

मनातल्या रावणसारख्या विचारांचा दहन करून श्रीरामाच्या विचारांचा राज्य मनावर आणण म्हणजे दसरा .सर्वाना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा .

मनातल्या वाईट सवयींचा नाश करून करून नवीन आयुष्य जगणं म्हणजे दसरा .

🌼सोने घ्या ,सोन्यासारखे व्हा,सोने घ्या, आयुष्य सोन्यासारखे करा.
सोने घ्या,नाती सोन्यासारखी करा,सोने घ्या,क्षण सोनेरी बनवा,
🌼दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा Happy Dussehra🌼

🌼दसरा म्हणजे 🌼असत्यावर सत्याचा विजय,अन्यायावर न्यायाचा विजय,असुरांवर देवांचा विजय म्हणजे विजयादशमी🌼

🌼विजयादशमीच्या शुभेच्छा 🌼 माझ्या सोन्यासारखया माणसांच आयुष्य सोन्यासारख झळालत राहो .दसऱ्याच्या खूप साऱ्या शुभेच्छा

🌼 दसरा शिकवतो 🌼 नेहमी सत्याचाच विजय होतो . विजयादशमीच्या शुभेच्छा .

🌼 आपल्यातला रावण जाळल्याशिवाय खरी विजयादशमी साजरी होणार नाही 🌼 दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा

🌼 अंतकरणातील अज्ञान रूपी अंधकार दहन झाल्याशिवाय ज्ञान रूपी दसरा साजरा होत नसतो . विजायदशमीचा हार्दिक शुभेच्छा

dussehra wishes in marathi

आला दसरा आला दसरा सुवर्ण वाटण्याचा,
दुःख सारे जाळून सुख शांती पसरविण्याचा…..
🌼दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा🌼

Dussehra Quotes In Marathi मराठीत दसऱ्याच्या शुभेच्छा

दसरा (vijayadashami )भारतात दसरा हा खूप आनंदाचा ,विजयाचा ऐश्वर्याचा प्रतीक म्हणून साजरा केला जातो . अगदी फुलांच्या माळांचा आणि आंब्याच्या पानांचा त्यात शेताच्या भाताची पहिली लोंबी लावून नवा बनवला जातो आणि तो आपल्या प्रत्येक वस्तूंना बांधला जातो . नवीन गाडी ,सोनं खरेदी आणि आपल्या उदरनिर्वाह ज्या वास्तुनि होतो त्या स्वच्छ केल्या जातात. एखाद नवीन कार्याचा आरंभ ही दसऱ्याच्या मुहूर्तावर करण्याची परंपरा आहे . महाराष्ट्रात दासऱ्याला सोनं लुटण्याचा सण ही म्हणतात . अशा उत्साहाने भरलेल्या सणाच्या शुभेच्छा आपल्या प्रिय माणसानं देऊन दसरा साजरा करा त्यासाठी खालील Dussehra Wishes  In Marathi आम्ही दिल्या आहेत .

आला दसरा आला दसरा
दरिद्र्यावर विजय मिळवण्याचा
आणि यशाची पताका फडकविन्याचा
🌼दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा….🌼.

आला दसरा आला दसरा
विजयी पताका घेऊन
सोन्याची पहाट घेऊन..,
🌼विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा🌼

अधर्मावर मात करत
आला दसरा धर्म रुवून
सोने उधळीत,सत्य उजलित
आला दसरा….,
🌼दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा🌼

झेंडूची फुले,धान्याची कणसे,
आपट्याची पाने,एक जुट करुनी
आली विजयादशमी..,
दसऱ्याच्या ह्या सुवर्णदिनी
समृध्दी यावी तुमच्या जीवनी..,
🌼विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा🌼
दसरा सणानिमित्त तुम्हाला व तुमच्या
परिवाराला सोन्यासारख्या शुभेच्छा…

दसरा म्हणजेच ज्याला विजयादशमी ही म्हणतात म्हणजेच रामाने देखील रावणाचा दहन करून म्हणजेच अधर्माचा नाश करून धर्म स्थापना केली आणि रामराज्य आणलं होतं.असा हा पवित्र,मंगलमय मुहूर्त आहे अनेक कार्याची सुरुवात करण्यासाठी लोकं ह्या सणाची वाट पाहतात.अशा सणाच्या आपल्या लोकांना द्या Happy Dussehra Wishes In Marathi दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा म्हणजेच विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा…

Vijayadashami Status In Marathi विजयादशमी स्टेटस मराठी

साडेतीन मुहूर्तांपैकी हा सण विजयाचा
अधर्मावर मात करून धर्मस्थपनेचा.,,
दिन हा शौर्याचा,पराक्रमाचा.,,
🌼दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा
Happy Dussehra🌼

दसऱ्याच्या सोनेरी पवित्र पहाटे
साऱ्या वस्तू स्वच्छ झाल्या.,,
दारोदारी फुलांच्या माळा शोभून सजल्या..,
🌼दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा….🌼

Dussehra wishes in marathi

श्रीरामाने नाश केला रावण रुपी
असुराचा.,
ह्या दसऱ्याच्या पवित्रदिनी,मंगलदिनी
तुमच्याही मनातील वाईट विचारांचा नाश व्हावा…
🌼दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा….🌼

स्वार्थाचा नाश होऊन माणसातील
माणूस जागा व्हावा.,,
ह्या शुभ दिनी तुमच्यात सोन्यासारख्या
माणुसकीचा जन्म व्हावा….
🌼तुम्हाला दसऱ्याच्या सोन्यासारख्या शूभेच्छा..🌼

अत्याचारा सारख्या रावणाचा नाश व्हावा..,
आणि बंधुभाव,आदर,प्रेमाचा, जन्म होवून
पुन्हा या मंगलदिनी रामराज्य यावं…,
तुम्हाला व तुमच्या कुटुंबाला दसऱ्याच्या
हार्दिक शुभेच्छा….

Best Dussehra Massages In Marathi उत्कृष्ठ दसरा मेसेजेस मराठी

Happy Dussehra Wishes In Marathi हे खास quotes तुमच्या प्रिय व्यक्तीला आवडतील पण त्याही पेक्षा जास्त आपली संस्कृति आपली परंपरा जपावी टिकावी आणि ती प्रत्येकापर्यंत पोहचावी म्हणून हा आमचा एक प्रयत्न आहे. तुम्ही हे quotes,massages status जास्तीतजास्त शेअर करा .

नवरात्रीची होऊन सांगता
दीन उगवला विजयाचा..,
सुख,समाधान घेउन आला
हा सण दसऱ्याच्या…,
🌼Happy Dussehra…..🌼

देवाण घेवाण झाली
आपट्याच्या पानांची..,
तशीच सोन्यासारखी
माणसं घेऊन येतो दसरा..,
ही ओळख या सणाची…,🌼

ह्या दसऱ्यानिमित्त तुमच्या घरी
सुख,शांती,समाधान, ऐश्वर्य येवो..,
आणि श्रीरामांचा कृपा आशीर्वाद
तुमच्यावर कायम राहो..हीच प्रार्थना
तुम्हाला दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा…🌼

Dussehara wishes in marathi

दसऱ्याला सोनं वाटण्यापेक्षा
सोन्यासारखी माणसं जोडू या..!🌼 विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा 🌼

ह्या कलियुगातील भ्रष्टाचार,अत्याचार
सारख्या रावणाचा दहन ह्या दसऱ्याला
आपण सर्व मिळून करूया..!🌼विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा 🌼

मनातील वाईट विचार हाच रावण आणि सुविचार म्हणजेच श्रीराम

सगळ्या प्रसंगावर मात करून सोन्यासारख्या आयुष्याची ह्या दसऱ्याला नवी सुरुवात करूया. 🌼तुम्हाला सर्वाना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा..!🌼

ह्या दसऱ्याला रावणाचा दहन करायला सगळे टपले आहेत पण कोणी आपल्यातला रावण मान्य करणार नाही.

शरीरावर राज्य करणाऱ्या मनाला वाईट सवयीपासून बाजूला करणे म्हणजेच खरी विजयादशमी. 🌼विजयादशमीच्या सर्वाना हार्दिक शुभेच्छा .🌼

आपल्यातला मीपणाच ‘रावण’ जमल तर त्याचा दहन होतो का पहा.🌼 दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा 🌼

🌼विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा🌼सोनेरी नवी पहाट आली विजयादशमीची सोनं वाटून सोन्यासारखे होऊया .

🌼 दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा 🌼 मनातील भीती ,नाकारात्मकता ,निराशा दहन केल्याशिवाय ध्येयावर विजय मिळवता येत नसतो .

फुकट मिळतो आपट्याचा पान म्हणून सगळ्याना सोनं म्हणून वाटतो पण खरच ज्याला गरज असेल त्याला मदत करून पहा. 🌼विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा 🌼

🌼विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा 🌼 रावणाला जाळल मी तेव्हाही रावण हसत होता त्या हसण्याच उत्तर मिळालं मला तो रावण माझ्यात अजून जीवंत होता

dussehra wishes in marathi

आणखी वाचा – Good Night Quotes In Marathi

guru purnima quotes in marathi

विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा..!अधर्मावर धर्माचा विजय म्हणजेच दसरा..!

आमचे प्रश्न उत्तरं तुम्हाला माहीत आहेत का ?

आपल्या हिंदू धर्मात दसरा हा विजयादशमी म्हणून का साजरा केला जातो ? तुम्हाला माहीत आहे का ?

दसऱ्याला सोनं का वाटतात ?