100+Birthday Wishes In Marathi | सर्वोत्तम वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठीत

भावाला बहिणीला मित्र-मैत्रिणीला द्या birthday wishes in marathi मध्ये शुभेच्छा
आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यातला एक महत्वाचा दिवस म्हणून प्रत्येक जण वाढदिवस मोठ्या उत्साहाने साजरा करतो अगदी वर्षभर त्या दिवसाची आतुरतेने वाट पाहत असतो.अशा दिवशी जर आपल्याच प्रिय व्यक्तीने आपल्याला शुभेच्छा देणं हे एक वेगळाच आनंद देऊन जातो . अशाच आपल्या प्रिय व्यक्तींच्या चेहऱ्यावर आनंद आणण्यासाठी Birthday Wishes In Marathi मध्ये आम्ही अनेक आणि मराठीतले सर्वोत्तम वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत .

⦁ Birthday Wishes In Marathi मराठीत वाढदिवसाच्या शुभेच्छा
⦁ birthday wishes for sister in marathi बहिणीला वाढदिवसाच्या
⦁ birthday wishes for brother in marathi भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा
⦁ birthday wishes for friend in marathi मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा

Birthday Wishes For Sister In Marathi बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

आपल्या आयुष्यात नाती खूप महत्वाची असतात. नात्यांमुळे आपलं आयुष्य सुंदर बनत . अशी नाती सुख दुखात जपायची असतात हेच लहान लहान क्षण नाती अतूट बनत असतात . त्यातील एक नातं म्हणजे बहीण . आई सारखं प्रेम करणारी आपली बहीण . हे आपलं नातं गोड बनवायचा असेल तर त्यातील एक सुखाचा क्षण म्हणजे वाढदिवस .तुम्ही तुमच्या बहिणीला Birthday Wishes For Sister In Marathi ह्या शुभेच्छा देऊन तुम्ही बहिणीचा दिवस आनंदाने भरू शकता .

⦁ जगावेगळ आपलं नातं आहे ते असच स्पेशल राहू दे ताई तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा Happy Birthday Sister .

⦁ सुख दुख कमी करण्याचे एकमेव हक्काचे ठिकाण म्हणजे बहीण Happy Birthday Sister तुझं आयुष्य सुखाने आनंदाने भरून जावो .

⦁ तुला काय गिफट घ्याव कळत नाही कारण आपण एकमेकांसाठी एक सुंदर गिफट आहोत. Happy Birthday Sister .

birthday wishes for sister in marathi

⦁ तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होवोत ,तुझी सारी स्वप्न पूर्ण होवोत हीच देवाकडे मागणी . वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा . Happy Birthday Sister .

⦁ जगातील सगळी सुख तुला देण्याचा माझा प्रयत्न कायम राहील तुझ्या साठी मी काहीही करेन . तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा Happy Birthday Sister

⦁ तुला उदंड आयुष्य लाभो ,तुझा वाढदिवस हा कायम येत राहो .वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा Happy Birthday Sister

⦁ आज माझ्यासाठी खास दिवस आहे कारण आज माझ्या बहिणीचा वाढदिवस आहे . Happy Birthday Sister . god bless you .

Birthday Wishes For Sister In Marathi मध्ये ज्या शुभेच्छा दिल्या आहेत त्या स्पेशल आपल्या लाडक्या बहिणीसाठी आहेत . ह्या शुभेच्छा देऊन तिला gift देऊ शकता कारण पैशाने विकत घेतलेल्या वस्तु मध्ये एवढा आनंद नाही जो आपुलकीच्या शब्दात असते म्हणून आपल्या बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन surprise द्या .

birthday wishes for sister in marathi

⦁ माझ्या लाडक्या ,प्रिय ,सुंदर बहिणीला आनंदमय दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा happy birthday sister .

⦁ तुझ्या आयुष्यात आनंद ,ऐश्वर्य ,समाधान,सुख,समृद्धी ,वैभव,ह्या सर्वानी भरून जाव ह्याच तुझ्या वाढदिवसाला माझ्याकडून शुभेच्छा . happy birthday sister . love you sister .

⦁ तुझ्या चेहऱ्यावरील आनंद हास्य हे कायम फुलत राहो हीच माझी इच्छा आहे . देवाकडे हेच मागणं . तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा .

⦁ माझ्या प्रत्येक आनंदात ,प्रत्येक दुखत सहभागी असणाऱ्या माझ्या बहिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा .

⦁ सगळ्यांपेक्षा माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या माझ्या बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा . happy birthday sister .

⦁ जिवापाड माझ्यावर प्रेम करणाऱ्या माझ्या प्रिय बहिणीला माझ्याकडून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा .

happy birthday wishes for sister in marathi

⦁ माझ्या आनंदासाठी सतत धडपडनार्या माझ्या बहिणीला तिच्या आनंदमय दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा . happy birthday sister .

⦁ रक्षा बंधनाचे पवित्र धागा बांधणाऱ्या माझ्या निरागस बहिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा .
Birthday Funny Wishes For Sister In बहिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

⦁ माझ्या भांडघोर बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा तुला माझ्याजवळ मस्ती करायला अजून बळ मिळो हीच देवाजवळ मागणी.

⦁ वाढदिवसाच्या एक महिना आधी धमकी देऊन gift मागणाऱ्या माझ्या बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा Happy Birthday Sister

⦁ मन मोकळं करायचं एकमेव ठिकाण म्हणजे माझी बहिण तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

⦁ माझ्या wallet मधून हळूच पैसे काढून घेणाऱ्या माझ्या बहिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छातुझ्या सगळ्या ईच्छा पूर्ण होवो हीच ईश्वरचरणी मागणी

⦁ कधी कधी माझ्या wallet मध्ये हळूच पैसे ठेवणाऱ्या माझ्या बहिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तुला उदंड आयुष्य लाभो हीच देवाकडे मागणी.

⦁ सगळयांच्या आधी माझा विचार करणारी आई नंतरची आई म्हणजे ताई वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा Happy Birthday Sister.

⦁ दादा मला एक वहिनी आण हे गाणं बोलून सारखं चिडवणार्या माझ्या बहिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

Birthday Wishes For Brother In Marathi भावाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

⦁ वयाने लहान असलास तरी रक्षक आहेस तू माझा,नंतर जगाचा ,आधी भाऊ आहेस तू माझा तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा Happy Birthday Bro..Bappa Blessed You.

birthday wishes for brother in marathi

⦁ माहीत आहे मला रागवलास आहेस तू माझ्यावर कारण उशिरा करते Wish पण तूच समजून घेतोस मला तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तुला उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना

⦁ तुझ्या वाढत्या आयुष्यात तुला यश मिळो तुझी भरभराट होवो तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होवोत तुझं नाव अजून खूप मोठं होवो हीच देवाकडे मागणी माझ्या भावाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

⦁ रोज होतात आपली भांडण रोज किती वेळा रुसतो पण खरं सांगू आपलं नातं त्या Tom And Jerry सारखं तुझं माझं जमेना तुझ्या वाचून कर्मेना माझ्या लाडक्या भावाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा Happy Birthday Brother.

• वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दादा.. माझी प्रेरणा आहेस तू..तूच माझी ताकद आहेस.Happy Birthday Bro.

• वडिलांचा अधिकार आहे दादा तुला..तू सांगाव मी ऐकावं..हेच कर्तव्य माझं.. तुला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा 

⦁ अख्खं जग सोबत नसलं तरी भीती नाही कारण माझा भाऊ माझ्या पाठीशी कायम राहतो. खिसा झालाच कधी रिकामा तरी कोणा समोर हात पसरू दिले नाही असा भाऊ माझा आहे. किती आली संकट, तरी हरलो कधीच नाही कारण सोबत असा माझा भाऊ आहे.वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दादा.Happy Birthday Bro

⦁ तुझा खांद्यावर एक हात असला की माझ्या हातात बळ येते काहीही झालं तरी तुझा हात फक्त खांद्यावर असेल तर मी जग जिंकू शकतो एवढा विश्वास फक्त दादा तुझ्यावर आहे.कारण लहानपणा पासून तू मला कधीच हरू ही नाही दिलं आहेस.तू हरून मला जिंकवलं आहेस असा फक्त तूच आहे तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा .

Birthday Wishes In Marathi मराठीत वाढदिवसाच्या शुभेच्छा

सध्याच्या बदलत्या काळात वाढदिवसचा ट्रेंड एवढा वाढला आहे की कोणी कोणाला शुभेच्छा दिल्या नाहीत तर नातं ही कायमच तुटू शकतं एवढं महत्व वाढदिवसाला दिलं जात आहे. म्हणून आपलं नातं जपण्यासाठी इथे काही मराठीतले उत्कृष्ठ अशा Birthday Wishes In Marathi शुभेच्छा दिल्या आहेत ज्या तुम्ही आपल्या भावाला बहिणीला मित्र मैत्रिणीना देऊ शकता.

⦁ प्रत्येक वाढदिवसाला तुम्ही अजून यशस्वी व्हा तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा .

birthday wishes in marathi

⦁ प्रत्येक वाढदिवस तुमच्या आयुष्यातील आनंद द्विगुणित करो हीच ईश्वर चरणी प्रार्थना . वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा .

⦁ देव तुझ्या साऱ्या इच्छा पूर्ण करो . Happy Birthday Day Dear.

⦁ ह्या वाढदिवशी तुझी यशाच्या दिशेने नव्याने वाटचाल होवो. God Bless You. Happy Birthday Day.

⦁ जगातील सारे सुख,यश,संपत्ति तुझ्या वाट्याला येवो,हीच इच्छा ,वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा .

Birthday Wishes For Friend In Marathi मित्र मैत्रिणीना वाढदिवसाच्या शुभेच्छा

आपल्या आयुष्यातील महत्वाचा घटक म्हणजे मैत्री जी प्रत्येक सुख दुखात सोबत उभी राहते . अशी मैत्री निभावण्यासाठी कोणतीही संधी सोडायची नसते . त्यातील एक छोटी संधी म्हणजे आपल्या मित्र मैत्रिणींचा वाढदिवस . अशा मैत्रीला जपण्यासाठी खाली काही मराठीतील सर्वोत्तम Birthday Wishes For Friend In Marathi दिलेल्या आहेत त्या तुम्ही शेअर करून मित्री आणखी घट्ट करू शकता.

⦁ तुझ्या सारखी मैत्रीण मिळायला भाग्य लागतं तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा God Bless You .

⦁ मित्रा तू फक्त आपला मित्र नाहीस भाऊ आहेस आपला तुला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा . Happy Birthday Dear Friend

⦁ कायम यश अपयशामध्ये साथ देणारी तू एकच माझ्याकडे मैत्रीण आहेस . happy birthday friend .

birthday wishes for friend in marathi

⦁ कदाचित देवाला वेळ नसावा म्हणून तुला माझ्यासाठी पाठवून दिलं असावं मित्रा . वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा .

⦁ माझ्या यशामध्ये माझ्यापेक्षाही आनंद होणाऱ्या मैत्रिणीला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा love u so much .

⦁ माझ्यासाठी जीवही द्यायला तयार असणाऱ्या माझ्या मित्राला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा . तुला उदंड आयुष्य लाभो .

⦁ सगळ्यात जास्त माझ्यावर प्रेम करणाऱ्या माझ्या मैत्रिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा . Happy birthday dear .

⦁ तुझ्यामुळे मला मैत्री ह्या नात्यावर विश्वास आहे मित्रा . वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा .

⦁ देवाने दिलेली सर्वात महागडी gift आहेस तू . happy birthday my best friend.

पुन्हा पुन्हा हा दिवस येत राहो मित्रा तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा .

⦁ माझ्या प्रेमळ मैत्रिणीला वाढदिवसाच्या खूप साऱ्या प्रेमळ शुभेच्छा .

⦁ आयुष्यात एकच मित्र असावा तोही तुझ्यासारखा . happy birthday dear best friend .

Birthday Wishes for Friends In Marathi च महत्व का आहे कारण आपल्या मित्र मैत्रीण ही एका birthday massage In Marathi ची वाट पहाट असते त्या एका massage मुळे तिचा\त्याचा दिवस आनंदात जाणार असतो . म्हणून आपल्या एक मिनिटात दिल्या जाणाऱ्या शुभेच्छा आपल्या मैत्रित विश्वास प्रेम निर्माण करत असतात .तुम्ही देखील ह्या शुभेच्छा देऊन मित्राला\मैत्रिणीला आनंद देऊ शकता .

⦁ एका फोन कॉलवर कोणत्याही वेळी धावत मदतीला येणाऱ्या मित्राला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा .

⦁ आई आणि ताई प्रमाणे समजून घेणाऱ्या माझ्या गोड मैत्रिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा . happy birthdy dear .

⦁ माझ्या सोबत आयुष्याचा संपूर्ण प्रवास करणाऱ्या माझ्या मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा .

⦁ तुला आयुष्यात सुख समृद्धी आरोग्य प्राप्त होवो हीच ह्या वाढदिवशी देवाकडे प्रार्थना . Happy Birthday Dear Friend.

⦁ तुझी सारी स्वप्न पूर्ण होवोत ,जग भर तुझी ख्याती होवो हीच प्रार्थना . वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मित्रा . Happy birthday Friend .

आणखी वाचा – मराठी बोधकथा best marathi moral stories  

Good Night Quotes In Marathi गुड नाइट मेसेज 

happy diwali wishes in marathi 

Funny Birthday WIshes In Marathi

मित्रांचा नातं काही जगावेगळ असतं ज्यात मज्जा मस्करी सतत सुरूच असते . आणि त्यात जर एखाद्या मित्राचा वाढदिवस असेल तर मैत्रीचा गुलाबी दिवसच समजा. अशाच मित्राच्या वाढदिवसासाठी काही गंमतीदार Funny Birthday Wishes In Marathi दिल्या आहेत त्या नक्की तुमच्या मित्राला शेअर करा .

  • अचानक भयानक प्रगट दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मित्रा.
  • बरं झालं आजच्या दिवशी जन्माला आलास आमची सोय तरी झाली. vadhdivsachya hardik shubheccha .
  • अमावस्याला जन्माला आलेल्या माझ्या मित्राला पौर्णिमेसारख्या शुभेच्छा .
  • उधारीवर केक आणून आमची सोय करणाऱ्या मित्राला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा .
  • दुसऱ्याच्या वाढदिवसावर नजर ठेवून असणाऱ्या मित्राला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा .