हृदयाला स्पर्श करणारे मराठीतले Best Love Quotes In Marathi 2026
Love Quotes In Marathi प्रेम म्हणजे , प्रेम म्हणजे काय असतं, हे प्रेम केल्या शिवाय उमगत नसतं आणि ते करावं लागतं नाही,जे सहज जडत,घडून येतं ते प्रेम आहे,दोन हृदयाचं गोड मिलन म्हणजे प्रेम असतं, एका मनाचं दुसऱ्याला कळणं म्हणजे प्रेम असतं पण हे प्रेम जितकं गोड तितकंच ते वेदना ही देत. आणि त्या वेदना सहन करून जो ते मिळवण्यासाठी मृत्यू ला ही हरवू शकतो तो प्रेमी असतो.प्रेम हा प्रत्येकाच्या आयुष्यतला एक अविभाज्य भाग ठरला आहे.मग देवांपासून ते माणसांपर्यंत,मग प्रेम हे आई,बाबा ,भाऊ,ताई,काका,मामा तसेच अनेक नात्यामधील असेल नाहीतर श्रीराम-सीता,नाहीतर श्रीकृष्ण-राधा,तुम्ही इतिहास पहा नाहीतर पुराण प्रेम कथा ही आहेच.पण अशा प्रेमाला जेव्हा सुरुवात होते तेव्हा मनाची अवस्था काय होते हे आपण ह्या love quotes in marathi मध्ये जाणून घेऊ जे तुमच्या मनाला कुठेतरी तुमच्या प्रेमाची आठवण करून देईल,त्यासाठी खालील love quotes वाचा.
प्रेमाची व्याख्या आणि परिभाषा सगळ्यांच कळली नाही आणि सगळ्यांच प्रेम मिळालं नाही.काहींना प्रेम म्हणजे शरीराचं आकर्षण वाटलं आणू त्यालाच प्रेम म्हणू लागले
पण प्रेम हे रसायन खूप निराळं आहे ते जुळून आलं की आयुष्याचा गुंता सुटायला लागतो. वर्षानुवर्षे निस्तेज असणारा ही चमकू लागतो.असं काही अनाकलनीय प्रेमाची भाषा आहे.तीच थोडीफार कळून येईल किंवा जाणता येईल असा प्रयत्न love quotes in marathi मध्ये केला आहे.
Love Quotes In Marathi मराठी लव कोट्स
प्रेम म्हणजे,म्हणजे प्रेम,प्रेम असतं तुमचं आमचं सेम असतं. असं जरी असलं तरी प्रेमाच्या भावना मांडण्यासाठी जे सेम शब्द लागतात ते कधी कधी सुचत नसतात म्हणून आम्ही जसं प्रेम तशाच भावना व्यक्त करण्यासाठी आम्ही खाली love quotes in marathi मध्ये शब्द घेऊन आलो आहोत .ते तुम्हाला नक्की ralate होतील .
1. आठवतं आहे का तुला आपली पहिली भेट,आपली पहिली नजरेला नजर,आपला पहिला स्पर्श,आपला पहिला संवाद,आणि मग आपल्याला झालेली एकमेकांची सवय,आठवत आहे का तुला…..
2. ज्या व्यक्ती कडे पाहिल्यावर जिथे मन शांत होऊन जातो ते प्रेम आहे.
3. प्रेम हे रूपाने,आणि ऐश्वर्याने तोलता येत नाही.
4. प्रेम हे कधी खरं किंवा खोटं नसतं आणि खोटं म्हटलं तर ते प्रेम नाही.
5. प्रेमाची ताकत ही सगळ्यात मोठी शक्ती आहे.
6. एकमेकांना समजून घेणं हे प्रेम आहे.
7. आयुष्य भर एकमेकांची साथ देणं हेच प्रेमाचे धोरण आहे
8. प्रेमाचा सेतू विश्वासावर टिकून असतो.
9. जिथे स्वातंत्र्य भाव आहे तिथे प्रेम आहे.
10. समोरच्या व्यक्तीला कोणत्याही कारणाशिवाय मोकळं सोडण हे ही प्रेम असतं .
11. मला फक्त तू हवी होतीस तुझा वेळ नको कारण वेळ निघून जाते आणि तू सोबत असताना वेळच माझी होते .

Marathi Love Status मराठी लव्ह स्टेटस
आजच्या काळात आपल्या दूरच्या व्यक्ति पर्यन्त आपल्या भावना पोहचवण्याचा एक उत्तम मार्ग म्हणजे स्टेटस पण त्या स्टेटस साठी योग्य शब्दात भावना मांडता येतील असं नाही म्हणून आम्ही असे marati love status आणले आहेत जे तुमच्या भावना तुमच्या प्रियसी पर्यन्त सहज पोहचवू शकतात . कमीत कमी शब्दात तुमचा दुरावा कमी करण्याची ताकद असणारे हे marathi love quotes for whatsapp
1. तुझ्या एका स्पर्शाने दिवसभराचा थकवा नाहीसा होतो,काय जादू आहे त्या स्पर्शात.
2. तुझ्या कडे पाहिलं की,आयुष्यच सुंदर होऊन जातो,अख्ख जग सुंदर दिसतं.
3. तुझ्याजवळ थोडं बोललो तरी साऱ्या प्रश्नांची उत्तरं मिळून गुंता सुटून जातो.
4. तू असशील तर मी आहे तुझ्या विना मी कुठे आहे.
5. माझं श्वासही तू आहेस आणि ज्या श्वासावर हृदय चालत,ते कधीच तुझं झालं आहे.
6. माझ्याकडे तुला द्यायला काही नाही,फक्त एक वचन देऊ शकतो,शेवट पर्यंत साथ सोडणार नाही.
7. प्रेमाची परिभाषा मला माहित नाही,पण तुझ्याकडे पाहिलं आणि मी मला गवसलो कदाचित हेच प्रेम असावं.
8. हरवलेलो मी ह्या स्वार्थी दुनियेत आणि तुझ्या भेटीने मला माझाच पत्ता सापडला.
9. आता हवेची झुळूक ही तू आल्याची चाहूल देते.
10. पावसाचा प्रत्येक थेंब तुझा स्पर्श नव्याने जगवतो.

Romantic Marathi Quotes For Girlfriend
तुमच्या प्रियसीवर तुमचं असणारं प्रेम व्यक्त करणारे हे कोट्स आहेत ,नव्हे तर त्या तुमच्याचभावना आहेत असं तुम्हाला वाचताना वाटेल असे romantic maratih quotes for girlfriend आहेत जे तुमच्या प्रेमळ शब्दाने न्याय देईल यात शंका नाही .
1. फुलांचा सुगंध आणि पाकळीचा नाजूक स्पर्श ,तुझा माझ्या हातात असणारा हात आणि खांद्यावर हळूच टेकलेले डोकं हे गोड क्षण पुन्हा घेऊन येतो.
2. तुझी मला मिळाली प्रेमाची साथ आणि मी खऱ्या अर्थाने जिवंत झालो.
3. जिथे तुझं आणि माझं मी आणि तू संपून गेलं त्याला प्रेम म्हणावं…!
4. जिथे एकमेकांकडून अपेक्षा न ठेवता, तासोनतास एका ठिकाणी न बोलता ,एकमेकांच्या सहवासात राहू शकतो ते प्रेम आहे.
5. प्रेमात आणि युद्धात सर्व माफ असतं अगदी गुन्हा देखील.
6. बेरंग झालेल्या आयुष्याला आपल्या पहिल्या भेटीने रंग भरले आणि संपूर्ण जग रंगेबिरंगी भासू लागले.
7. एखाद्या फुलांचा सुगंध आपल्या हाताला लागावा,तसा तुझ्या सोबतीने माझ्या आयुष्याला सुगंधीत केले.
8. माझ्या प्रत्येक पावलो पावली तुझी प्रेमाची साथ मला तोल जाण्यापासून सावरते.
9. तू आयुष्यात आलीस आणि माझं जग बदललं,मला ह्या जगाचं भानही नाही उरलं.
10. श्वासांशिवाय जसं जगणं शक्य नाही तसं तुझ्या शिवाय मला झालंय.

प्रेमाचे सुंदर विचार मराठीत premache sundar vichar marathit
मुळात प्रेम ही जगातील सगळ्यात सुंदर भावना आहे आणि ज्याला ती मिळाली तर तो भाग्यवान असतो .प्रेमात पडल्यावर माणसाला संपूर्ण जग सुंदर दिसायला लागतं मग प्रेम किती सुंदर भावना असेल अशाच सुंदर प्रेमासाठी आम्ही खाली खूप सुंदर असे प्रेमाचे सुंदर विचार मराठीत खास तुमच्या प्रेमासाठी दिले आहेत ते नक्की वाचा आणि शेअर करा .
1. पाण्याशिवाय माशांचे अस्तित्व काय तेच तुझ्याविना माझं ही आहे.
2. आपलं दोघांचं जीव एक झाला आणि मला जगण्याचं कारण उमगलं तेच प्रेम.
3. मला आज झोपही येत नाही म्हणजेच तुला तिकडे माझी आठवण येत असणार.
4. शरीराच्या दुराव्याचा प्रेमावर परिणाम होत नसतो.
5. कितीही दूर असलीस तू तरी आपण खूप जवळ आहोत.
6. मी तुझं बोलणं तू न बोलता ही ऐकू शकतो.
7. नदीने सागरा विना कोणामध्ये मिसळावे.
8. जगाने प्रेमाची भाषा पैशात पाहिली आणि मी तिला बघून ही शांत झालो,कारण पैशा बोलत होता.
9. माझ्याकडे पैसे नाहीत म्हणून तिला मी देवाकडे मागणं सोडून दिलं.
10. अनेकांच्या प्रेम कहाण्या पैशामुळे अधुऱ्या राहिल्या आणि प्रेमावर अन्याय झाला.

Best Marathi Love Quotes मराठीतले उत्कृष्ठ लव्ह कोट्स
प्रेमाच्या भावना शब्दात मांडताना काही वेळा त्या भावनेला शोभतील असे शब्द सापडत नाही आणि व्यक्त होणं राहून जात अशा वेळी व्यक्त होण्यासाठी खाली काही मराठीतले निवडक असे best marathi love quotes दिले आहेत ते तुम्हाला तुमच्या भावना व्यक्त करण्यासाठी योग्य असे प्रेमाचे शब्द देईल हा विश्वास आहे .
1. स्वतःला पाहायला एक आरसा लागतो, तो तूच आहेस.
2. परिस्थिती मुळे मी मनातलं बोलायला घाबरतो.तू नाही बोललीस तर जगणं मरणं होऊन जाईल.
3. जे बोलतात ना ,माझा शाळेत तिच्याकडे बघून एक विषय गेला,त्यांचं फक्त आकर्षण होतं,इकडे प्रेमाने कोणाला IPS केलं तर कोणाला IAS ही ताकत आहे प्रेमाची.
4. जिथे प्रेम आहे तिथे त्या व्यक्तीवर जास्त चिडता येतं नाही
5. जिथे प्रेम आहे,तिथे त्या व्यक्ती जवळ जास्त वेळ रुसता ही येतं नाही.
6. एका नजरेच्या भाषेत सगळ्या प्रश्नांची उत्तरं उलगडतात.
7. जिथे प्रेम आहे तिथे एका स्मित हास्याने दुरावा दुरून जातो
8. माझ्या पाठीशी तू उभी असतेस तेव्हा मला कोणत्याही संकटाची भीती नसते.
9. मला वाटलं होतं तू आणि मी सोबत आहोत हे फक्त स्वप्नच राहिलं, पण प्रेमाच्या सामर्थ्याने स्वप्न सत्य केलंच.
10. दिवसाची सुरुवात आणि शेवटही तुझ्याने होतो.

Short Marathi Love Status शॉर्ट मराठी लव्ह स्टेटस
प्रेमावर बोलताना व्यक्त होणं महत्वाचं असतं आणि आपल्याला भावना थोडक्यात मांडण खूप कठीण होऊन जात त्यावर उपाय म्हणून खाली दिलेले short marathi love status वाचून घ्या आणि शेअर करा.
1. तुझा एक massage माझ्या सगळ्या दुःखांवरचा औषध आहे.
2. तुझी एक smile मला प्रेरित करते.
3. तुझी ही smile तशीच ठेवण्यासाठी मी काहीही करायला तयार आहे .
4. थांबलेलं आयुष्य माझं आता तुझ्याजवळ बोलता बोलता कसा दिवस निघून जातो कळतही नाही.
5. जगात असं एक मौल्यवान रसायन आहे जे पैशाने विकत घेता येत नाही ,ते प्रेम आहे आणि हे ज्याला मिळालं तो किती श्रीमंत असावा.
6. प्रेमाचं एक वेगळंच नातं असत ना जेवढी भांडण,रुसवे,फुगवे जास्त तेवढाच प्रेमाचा गोडवा वाढतो
7. कितीही भांडलो तरी एकमेकांजवळ बोलण्यासाठी धडपड चालू असते
8. प्रेमाची पहिली भेट ही पहिल्या पावसासारखी असते.पूर्ण आयुष्य सुगंधीत करते.
9. प्रेमाची पहिली मिठी ही थंडीतल्या शेकोटी सारखी हवीहवीशी वाटणारी
10. माझ्या कपाळावर तू ठेवलेले तुझे ओठ आणि तो स्पर्श म्हणजे आधार,काळजी,प्रेम,आनंद,आणि आपलं प्रेम व्यक्त करणारा होता.
Love Quotes In Marathi For Wife बायकोसाठी प्रेमाचे विचार
घराला आई नंतर घरपण देणारी बायको असते.आणि तिला आपल्याकडून काहीही नको असतं शिवाय फक्त साथ .आपल्यावर निस्वार्थ प्रेम करणारी माणसं खूप कमी असतात त्यातील सगळ्यात महत्वाची आणि जवळची व्यक्ति म्हणजे आपली अर्धांगिनी असते. तिच्यावरच प्रेम व्यक्त करावं असं तिला मनापासून वाटत असतं.त्यासाठी love quotes in marathi for wife यामध्ये बायको बद्दल प्रेमाच्या अशा भावना मांडल्या आहेत ज्या तुमच्या प्रेमात भर पाडेल हयात शंका नाही. तुम्ही नक्की तुमच्या बायकोला हे विचार शेअर करून तुमचं नातं अजून अतूट बनवा.
-
शरीराने आपण वेगळे असलो तरी मनाने एक आहोत
- तुझ्यासाठी मी काहीही करायला तयार आहे फक्त मला तुझी साथ पाहिजे
- तुझ्या एक स्पर्श माझ्या सगळ्या वेदनांवर औषध आहे. Love you so much
- जरी घरासाठी पैसा कमावणारा मी असलो तरी घराला आकार तुझ्यामुळे आहे .
- तुझ्याविणा आयुष्याची कल्पनाच नाही होऊ शकत
- वेळेला बहीण,आई,ताई,होणारी बायको श्रेष्ठ आहेस तू
- घरातील फक्त एक स्त्री नाही लक्ष्मी असते ती,ती फक्त बायको नव्हे शारदा आहेस तू
- प्रत्येक प्रसंगात माझ्या मागे ठामपणे उभी असणारी शक्ति आहेस तू माझी. love you aso much
- माझ्या यशामागचं एक रहस्य आहेस तू
- अजून वाचा – Motivational Thoughts In Marathi
- बाळांची नावे अर्थासहित
- वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठीत
- मुलांसाठी सर्वोत्तम बोधकथा
- गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा
- ब्रेकअप कोट्स मराठी
- Happy New Year Wishes In Marathi
प्रेम म्हणजे काय ? What is Love ?
कोणीतरी आपलं हक्काचं असणं कोणीतरी आपल्यात आनंद शोधणं भावना शब्दाविना समजून घेणं प्रेमही भावनाच मुळात एकजूट करणारी एकमेकांना म्हणून प्रत्येकाला मराठी प्रेम कोट्स खूप मनापासून आवडता
त.
खरे प्रेम कोट्स (True love Quotes In Marathi)
प्रेम तेच आहे, जिथे समजून घ्यायला शब्दांची गरज नसते.
प्रेम म्हणजे हक्क, किंवा जबदस्ती नसते, तिथे फक्त एकमेकांची काळजी असते.
ती जवळ असली की,जग जग जिंकण्याचे बळ मिळतं.