100+Motivational Thoughts In Marathi मराठीतले सर्वोत्कृष्ट प्रेरणादायी विचार

Motivational Thoughts In Marathi मध्ये मराठीतले उत्कृष्ट असे मोजकेच आणि निवडक असे प्रेरणादायी विचार दिले आहेत . जे ध्येयाकडे पुन्हा मार्गस्थ होण्यासाठी नवी ऊर्जा ,उत्साह,नव चैतन्य देतील यात शंकाच नाही. म्हणून हे motivational thoughts प्रत्येकाने वाचून share केले पाहिजेत .

⦁ Motivational Thoughts In Marathi मराठी प्रेरणादायी विचार
⦁ Motivational Thoughts In Marathi For Success
⦁ Motivational Quotes In Marathi
⦁ Motivational Thoughts In Marathi For Student
⦁ Motivational Thoughts In Marathi For Bussiness

Motivational Thoughts In Marathi मराठी प्रेरणादायी विचार

प्रत्येकाच्या आयुष्यात स्वप्न,ध्येय किवा काहीतरी करण्याचा विचार असतोच. आणि ते सत्यात उतरविण्यासाठी प्रत्येकजण प्रयत्न करत असतो. पण अनेक प्रयत्न करून यश मिळालं नाही की माणूस निराश हताश होऊन आपले प्रयत्न थांबवतो अशा वेळी त्याला अशा शब्दांची आधाराची गरज असते जी त्याला नव्याने उभारायला आधार होतील. आणि तो पुनः आपल्या ध्येयाकडे मार्गस्थ होईल. असेच नवउर्जा,नव चैतन्य देणारे motivational thoughts in marathi मध्ये दिले आहेत जे तुम्ही स्वतःसाठी आणि अशा व्यक्तिसाठी share करू शकता.

1. शून्य म्हणजे शेवट नसतो ती खरी सुरुवात असते .

2. जेवढा यशाला विलंब होतो तेवढाच मोठा यश असतो .

3. तुझ्यासाठी तुलाच प्रयत्न करावे लागतील दूसरा कोणी येणार नाही

4. लोकं नावं ठेवत राहतील तू नाव कमव

5. अनेकदा आलेलं अपयश म्हणजे अनुभव असतो

Motivational Thoughts in Marathi
6. विश्रांती घे पण आलेल्या अपयशाने थांबू नको

7. जेवढी मोठी जबाबदारी तेवढा मोठा प्रसंग जेवढा मोठा प्रसंग तेवढा मोठा संघर्ष आणि जितका मोठा संघर्ष तितकाच मोठा विजय असतो

8. तुझी गरीबी श्रीमंताना लाजवणारी पाहिजे,कष्ठाचे सोडू नको आणि फुकटचे घेऊ नको

9. फुटक्या कवडीची मदत करताना पुरावा ठेवणाऱ्यानी निस्वार्थपणाची भाषा करायची नसते

10. हातावर कमवून पानावर खाणाऱ्या बापाच्या घरी जन्माला आलोय,आमच्याकडे कर्तृत्व पाचविला पूजल जातं

11. लुबाडून फेकलेल्या तुकड्यावर जगणाऱ्यानी कर्तृत्वाची भाषा करायची नसते

Motivational Thoughts In Marathi For Success यशस्वी होण्यासाठी प्रेरणादायी विचार

आयुष्यातील केलेले प्रत्येक प्रयत्न हे यशस्वी होण्यासाठी असतात पण प्रत्येकजण हा पहिल्या प्रयत्नात यशस्वी होतं नसतो. यशासाठी फक्त प्रयत्न नव्हे तर योग्य दिशा ही तितकीच महत्वाची असते. ती योग्य दिशा marathi motivational thoughts मधून तुमच्यापर्यंत पोहचविण्याचा हा प्रयत्न आहे .

12. आजच काम उद्यावर टाकणं बंद करा ही स्वतःची केलेली पहिली फसवणूक आहे.

13. दुसऱ्यांवर अवलंबून राहू नकोस स्वावलंबी बना.

14. वेळ वाया घालवू नको एकदा गेलेली वेळ पुन्हा येत नाही मग फक्त पश्चाताप करावा लागतो

15. जे करायच आहे त्यावर 100% Focus केलं की यश मिळतं

16. पहिले ध्येय निश्चित कर मग पाठलाग कर न थांबता

Motivational Thoughts in Marathi

17. यशस्वी व्हायच असेल तर सगळ्यात महत्वाचा असतो स्वतःवरचा आत्मविश्वास

18. स्वतःला चांगल्या सवयी लावून घे

19. यशस्वी व्हायचं असेल तर तुझ्या कामात किती अडचणी आल्या तरी सातत्य ठेव

20. अनेक गोष्टी शिकण्यापेक्षा एका गोष्टीत एक्स्पर्ट हो

21. यश मिळालं की थांबायच नसतं पुन्हा नव्या दमाने तयारीला लागायचं असतं

केवळ यश मिळवणं हा ह्या motivational thoughts in marathi चा हेतु नाही तर त्याच सोबत आपल्या कामावर आपण समाधानी होणे हा ही आहे.यशस्वी होणे म्हणजे आपण आपल्यासाठी नव्हे तर,आपल्या यशाचा फायदा समाजाला ही व्हायला पाहिजे तर तो यश अर्थपूर्ण होतं असतं.

Motivational Quotes In Marathi मराठीत प्रेरणादायी कोटस

आयुष्यात प्रत्येक क्षणी प्रेरित असणं महत्वाचं असतं पण ते शक्य नाही पुन्हा प्रेरणा घ्यावी लागते ऊर्जा येण्यासाठी त्यासाठी काहीजण विडियो पाहतात काहीजण संगीत ऐकतात काहीजण ध्यान करतात तर काहीजण वाचन करतात असे अनेक मार्ग आहेत स्वतःला प्रेरित करण्याचे. motivational quotes in marathi मध्ये आम्ही असेच marathi thoughts दिले आहेत जे तुम्हाला अशा वेळी motivate व्हायला मदत करतील

22. काळाच्या ओघात लोकं डोळ्यांपेक्षा जास्त कॅमेऱ्याने पाहायला लागलीत .

23. जसे विचार तशी दृष्टी जशी कॅमेऱ्याची quality तसे तुमचे आयुष्य प्रत्येकाला दिसते.

24. स्वतःहा मधली क्षमता ओळख आणि त्यावर काम कर.

25. थकलेल्या मनाला शांत करण्याची जागा म्हणजे अभंग .

26. भाऊ जेव्हा मित्रा होतो आणि मित्रा जेव्हा भाऊ वाटतं तेव्हा ह्या जगात अशक्य काहीच उरत नाही .

27. कौरवांमद्धे आयुष्य आनंदात जाईल पण समाधानासाठी कृष्णच लागतो .

28. एकमेकांसारखे नाही एकमेकांसाठी बना .

29. बापचा साम्राज्य पुढे वाढविण्यात एक वेगळीच ताकद लागते आणि ती बापाकडूनच मिळत असते

30. कोणतंही काम मोठं किवा मोठं नसतं तुमच्या कामावर तुम्हाला प्रेम करता आलं पाहिजे .

31. स्वतःचे मत मांडायला शिका आणि त्यावर ठाम रहा त्याने तुमची value वाढते

32. जिथे नाती महत्वाची आहेत तिथे तत्व बाजूला ठेवा पण जिथे तत्व महत्वाची असतात तिथे नाती बाजूला ठेवा

33. वेळ सर्वकाही बदलते पण आपल्यातला एक बदल वेळेला ही बदलू शकतो

34. जेव्हा परिस्थितीच्या कुरुक्षेत्रावर प्रसंगांचा चक्रव्यूह सर्व बाजूने घेरतो तेव्हा त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग आपल्या यातून असतो

35. जेव्हा दिवसाढवळ्या आपल्या क्षमतेला डिवचल जातं तेव्हा ह्या पेटक्या कारणं घेऊन रात्र घटकली पाहिजे तेव्हा रिजल्ट तोंडावर मारता येतो

36. वेळ आणि परिस्थितीने केलेल्या जखमांवर टपलेल्या गिधाडाना दाखवायचा असतं,शांत राहणं मजबूरी आहे निवड नाही

37. परिस्थिति जेव्हा वेळ पाहून वेढा घालते तेव्हा वेळेच्या काळजात घुसून तो वेढा फोडायचा असतो

38. परिस्थिति शरणागती पत्करते फक्त वेळेला गनिमिकावा घालता यायला पाहिजे

39. यशस्वी झाल्यावर जे समोर दिसतील ते तुझे नाहीत आपल्या माणसांना नेहमी पडद्यामागे पाहिलंय

40. देव सर्व ठीक करेल ह्या भरवशावर राहू नको तुझ्या मेहनतीच्या भरवशावर देव बसलाय

41. आपल्या पोटापाण्याचा प्रश्न जोवर सुरक्षित होतं नाही तोवर कार्यकर्ता नको होऊ मित्रा,साहेबाचा पोरगा परदेशात शिकतो आणि आपल्याला फी नाही भरली म्हणून घरी धडतात

42. वेळ पाहून साथ सोडलेली आपली माणसं पाहिलीत मी,वेळ पाहून जवळ येणाऱ्यावर लक्ष असेल

ह्या motivational thoughts in marathi मधून तुम्हाला थोड्यावेळासाठी प्रेरणा मिळेल पण हे गुण,विचार तुम्ही आत्मसात करावे हा या विचारांचा हेतु आहे. हे विचार आपण आत्मसात केले तर आपण स्वावलंबी बनू आणि स्वस्फूर्तिने आपण कार्यक्षम बनू.

Motivational Thoughts In Marathi For Student विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी विचार

कोणतंही ध्येय गाठायचं असेल तर त्याची पहिली पायरी असते शिक्षण.आणि शिक्षणासाठी लागतो तो सराव आणि अशा सरावासाठी आळस बाजूला ठेवण्याची तयारी प्रत्येक प्रत्येकाकडे असणे आवश्यक असते.काहीवेळा कंटाळा येतो पण आपल्याला स्वप्न पूर्ण करायची असतील तर सतत प्रेरित असणे गरजेचे असते.त्यासाठी सकारात्मक विचारांची गरज भासते त्या गरजांची पूर्तता ह्या marathi motivational thoughts for students मधून नक्की होईल.

motivational thoughts in marathi

43. जेव्हा संपूर्ण जग झोपलेलं असतं तेव्हा विद्यार्थ्याने जागून आपली स्वप्न पूर्ण करायची असतात

44. आई वडिलांची ज्याला जाणीव आहे तो मुलगा भरकटत नसतो

45. वेळेचे नियोजन असेल तर सहज यश प्राप्त होते

46. चार तास एका जागेवर अभ्यासाला बसायच असेल तर व्यायाम रोज पाहिजे

47. आधी आपला अभ्यास नंतर मनोरंजन

48. एका विद्यार्थ्यांसाठी एकाग्रता खूप महत्वाची असते ती ध्यान केल्याने येते

49. अपयश ही तुझ्या यशाची खरी सुरुवात आहे

motivational thoughts in marathi
50. अपयशातून शिकता यायला पाहिजे,चुका प्रत्येकाकडून होतात

51. भविष्य उज्ज्वल घडवायच असेल तर आजचा काम उद्यावर टाकायच नसतं

52. स्वतःवर विश्वास असायला पाहिजे त्याने कार्यक्षमता वाढते

53. मरेपर्यंत शिकण्याची तयारी ठेवा

54. तुझे जे स्वप्न आहेत ते पूर्ण करण्याची क्षमता तुमच्यात आहे ह्यावर विश्वास ठेवा

55. ज्ञानाची भूक कधीच मिटली पाहिजे,प्रत्येक प्रसंगातून शिकता यायला पाहिजे

विद्यार्थी कोण असतो ?
वय कितही असो जो शिकतोय तो विद्यार्थीच असतो

⦁ एका विद्यार्थ्याजवळ कोणता महत्वाचा गुण असायला पाहिजे ?
नम्रता हा गुण प्रत्येकाकडे असायला पाहिजे.

निष्कर्ष : प्रत्येक विद्यार्थ्याने हे विचार खरंच वाचून आपल्या आयुष्यात क्रियेत आणले तर तो एक यशस्वी बनेल यात शंकाच नाही असे हे marathi motivational thoughts for students आहेत. कारण फक्त पुस्तकी ज्ञान घेऊन नोकरी करणे हा शिक्षणाचा हेतु नसतो तर त्यातून सुजाण सुसंस्कृत नागरिक घडवा ही शिक्षणाची खरी व्याख्या आहे.

Motivational Thoughts In Marathi For Bussiness व्यवसायिकासाठी प्रेरणादायी विचार

आज बदलत्या काळात तरुण मोठ्याप्रमाणात व्यवसायात उतरण्याच्या तयारीत आहे. व्यवसाय करण्यासाठी पहिली गोष्ट ही संयम राखणे ही असते. व्यवसायात पूर्व नियोजन आखणे महत्वाचे असते. कधी कधी अपयश येतो सुरुवातीला कोणत्याही व्यवसायात तोटा सहन करण्याची ताकद असावी लागते तर व्यवसाय दीर्घकाळ टिकतो.व्यवसायातील हा संयम आणि विश्वास येण्यासाठी आम्ही bussiness motivation thoughts in marathi आणले आहेत ज्याने तुमची ऊर्जा आणि उत्सुकता वाढेल .

56. व्यवसायात यशस्वी व्हायचं असेल तर आपल्या कामावर आपलं प्रेम पाहिजे

57. व्यवसायात नफा कमावणे नंतर आधी टिकायच असतं .

58. व्यवसाय नेहमी आपल्या आवडीने नाही तर लोकाना काय आवडतं हा विचार केला तर लवकर नफा आणि प्रसिद्धी मिळते

59. कोणता व्यवसाय करायचा समजत नसेल तर लोकांच्या समस्या काय हे शोधून काढा

60. सगळ्यात महत्वाच व्यवसायात जो लाजला तो संपला

Motivational Thoughts in Marathi

61. आधीच मोठी स्वप्न पाहू नका छोटी छोटी स्वप्न पाहून ती पूर्ण करा

62. व्यवसाय लवकर grow होण्यासाठी जाहिरातीवर भर द्या.

63. व्यवसायातील सुरुवातीची वर्ष आपली नसतात व्यवसाय सुरुवातीच्या काळात उभा राहत असतो .

64. तुमच्या व्यवसायात तुम्ही मालक असता

65. कोणता व्यवसाय कुठे करता यालाही महत्व असतं

66. नोकरी करून फक्त हप्ते भरता येतात स्वप्न पूर्ण करायची असतील तर व्यवसाय पाहिजे

67. व्यवसायात तुम्हीच मालक आणि तुम्हीच नोकर असता

68. व्यवसायात मालक होण्याआधी नोकर व्हावं लागतं

69. व्यवसायात यशस्वी होण्यासाठी संयम लागतो

70. quantity पेक्षा क्वालिटी कडे लक्ष दिलं की व्यवसाय वाढतोच

71. व्यवसाय करण्याआधी तो शिकायला पाहिजे

72. व्यवसायाने कमी वयात दुनियादारी समजते मित्रा

73. व्यवसायात स्पर्धेला न घाबरता नवनवीन प्रयोग करता यायला पाहिजे

व्यवसाय का करायचा ?
फक्त पैसा कमावणे हा हेतु नसतो तर आपली बुद्धिमत्ता ,कार्यक्षमता ,निर्णयक्षमता,सहनशीलता,वक्तृत्व अशाप्रकारचे अनेक गुण व्यवसायातून चांगले विकसित होत असतात. हे आपण शिकायला पाहिजेत.
व्यवसाय कोणासाठी आहे ?
ज्याच्याकडे संयम आहे,ज्याच्याकडे कष्ट करण्याची तयारी आहे ,आणि जो निर्भय आहे तो व्यवसाय करू शकतो.

आणखी वाचा –  Baby Girls Names In Marathi
Love Quotes In Marathi
Baby Boy Names In Marathi 
Birthday Wishes In Marathi 
Breakup Quotes In Marathi