100+Birthday Wishes In Marathi For Father बाबांना द्या प्रेमळ वाढदिवसाच्या शुभेच्छा

birthday wishes in marathi for father आपल्या आयुष्यातील आई सोबतच सगळ्यात महत्वाची व्यक्ति आपला आधार,आपला रक्षणकर्ता,म्हणजे आपले वडील.जो आपल्या मुलांसाठी कायम झटत असतो त्याग करत असतो. त्याचा प्रत्येक क्षण हा त्याच्या कुटुंबासाठी असतो.आपले सगळे स्वप्न पूर्ण होण्यासाठी तो कायम कष्ट करत असतो.मग त्याच्या सुखाचा आनंदाचा आपण विचार करणे हेही आपलं कर्तव्य आहे. वडिलांचे कष्ट त्यांचा त्याग डोळ्यासमोर ठेवून आपणही त्यांना त्यांच्या आयुष्यात आनंदाचे क्षण देण्याचे प्रयत्न करायचे असतात.आईसाठी सगळेच प्रेम व्यक्त करतात. पण वाडिलांसाठी प्रेम व्यक्त केलं तर त्यावडीलांना जग जिंकल्याचा आनंद होतं असतो. वडिलांवरचे प्रेम व्यक्त करण्यासाठी एक छोटा पण महत्वाचा क्षण म्हणजे बाबांचा वाढदिवस.कामाच्या धावपळीत वडिलांना त्यांचा वाढदिवस कदाचित नसतो आठवत,पण आपण बाबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन त्यांना सुखद धक्का देऊ शकतो.त्यासाठी खाली मराठीतील उत्कृष्ट अशा birthday wishes in marathi for father दिलेल्या आहेत त्या नक्कीच शेअर करा.

Happy Birthday Wishes For Father बाबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा

ज्यांच्याकडे पाहून थकवा बाजूला होऊन
एक नवीन ऊर्जा मिळते अशा माझ्या प्रेमळ
बाबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

ज्यांच्याकडे पाहून देवच आपल्या मागे
सावली सारखा उभा आहे असं वाटत
अशा देवस्वरूप बाबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

जेव्हा जेव्हा देवाकडे मदत मागतो
तेव्हा बाबांच मदतीला धावून
येतात अशा माझ्या देवाला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

ज्याच्या आयुष्याचा प्रत्येक क्षण
माझ्यासाठी वेचणाऱ्या माझ्या
बाबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

तुम्हाला उदंड आयुष्य लाभो
कधीही व्यक्त होत नाही पण
जिवापाड माझ्यावर प्रेम करणाऱ्या
माझ्या बाबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

बाबा जगातील सर्वश्रेष्ठ आदर्श
आहात तुम्ही माझ्यासाठी
तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शभेच्छा

bithday wishes in marathi for father

Marathi Birthday Massage For Father बाबांना वाढदिवस मेसेज

धावपळीच्या आयुष्यात आपल्या कामाप्रमाणे नाती ही जपता यायला हवीत. आणि नाती जपायची झाली तर नात्यांना वेळ द्यावा लागतो. अशा वेळी वाढदिवस हा उत्तम क्षण असतो. आणि त्यात वडिलांचा वाढदिवस असेल तर खूप आनंदाचा क्षण असतो. तुम्ही घरापासून जरी दूर असलात तरी आज सोशल मीडियाच्या दुनियेने जगाला जवळ आणलं आहे.तुम्ही बाबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा सुंदर massage द्वारे देऊ शकता.त्यासाठी काही सुंदर marathi birthday massage for father मध्ये दिले आहेत ते तुम्ही बाबांना शेअर करू शकता.

birthday wishes in marathi for father
  • ज्याच्या घामातून आमची स्वप्न पूर्ण होतात
    अशा बाबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
  • ज्यांनी स्वाभिमानाने जगायला शिकवले
    अशा बाबांना वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा
  • “तुमचा हात माझ्या डोक्यावर असूद्या
    बाबा”Happy Birthday Pappa
  • मेहनत करून कमवून खायचं
    असा प्रामाणिकपणा ज्यांच्याकडून शिकलो
    अशा माझ्या बाबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
  • बाबा तुम्ही आहात म्हणून जगण्यात
    गोडवा आहे Happy Birthday Pappa
  • ज्यांच्या मुले आपला संघर्ष कमी झाला
    असा आपल्यासाठी लढणारा योद्धा
    म्हणजे वडील.वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाबा
  • प्रत्येकाचा आदर करण्याचे संस्कार ज्यांनी घडवले अशा
    बाबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
  • ज्यांच्या खांद्याच्या सिंहासनावरून
    जग पाहिलं अशा माझ्या राजा सारख्या
    बाबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
  • आख्या कुटुंबाचा भार स्वतःहा वाहून
    आम्हाला सांभाळणाऱ्या पप्पांना
    वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा
    Happy Birthday Pappa

Birthday Status For Father In Marathi बाबांसाठी वाढदिवस स्टेटस

जो मुलाला अवगुणांतून ओढतो तो वडील असतो.आयुष्य काय आहे,तो कसं जगायचं असतो ही दिशा दाखवणाऱ्या वडील असतो,जो निस्वार्थपणे आपल्या मुलाच्या मुलीच्या पाठीमागे देवाप्रमाणे उभा असतो.मुलाच्या सुखात,विजयात,आपलं यश मानणारा वडील असतो. अशा बाबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन हा क्षण अविस्मरणीय बनवू शकता. त्यासाठी खाली काही marathi birthday status for father मध्ये सुंदर विचार दिले आहेत ते शेअर करून बाबांना आनंद देऊ शकता.

⦁ ज्याच्या सावलीने सर्वांगात शक्ति भरते
अशा बाबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

⦁ ज्याच्या फक्त सोबत असण्याने
जिंकल्यासारखं वाटतं अशा माझ्या
बाबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

⦁ माझ्या अधारस्तंभाला वाढदिवसाच्या
खूप साऱ्या शुभेच्छा Happy Birthday Pappa

⦁ ज्यांनी मला आयुष्य जगायला शिकवलं
त्या बाबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..
तुम्हाला आरोग्य लाभो..!

⦁ जगातील सर्वश्रेष्ठ व्यक्ति म्हणजे माझे बाबा.
तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा..!

⦁ आयुष्यात कितीही चढ उतार आले तरी
हार मानायची नसते ही जिद्द निर्माण
करण्याऱ्या बाबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

⦁ स्पर्धेच्या युगात प्रत्येकजण
हरवायला टपलेला असताना
स्वतःहा हार मानून मुलाला जिंकवणारा
फक्त बाबा असतो. बाबा तुम्हाला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

⦁ हॅप्पी बर्थडे पप्पा..! तुम्हाला उदंड आयुष्य लाभो
हीच देवाकडे प्रार्थना

⦁ तुमच्या आशीर्वादाने मला कधीच
हारू दिलं नाही बाबा.
तुम्हाला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा

birthday wishes in marathi for father

Whatsapp/sms साठी छोटे संदेश (shorts sms/whatsapp massage)

⦁ बाबा तुम्ही सूर्यप्रमाणे आहात
कधी उगवणारा कोवळा,कधी डोक्यावरचा तप्त,
तर कधी मावळतीचा सुंदर हवाहवासा..!
बाबा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

⦁ सुख दुख,चढ उतार,यश अपयश,
सगळ्यावर एकच स्थिति फक्त
बाबांकडून मिळते..!तुम्हाला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

⦁ प्रत्येकाच्या आयुष्याचा भक्कम पाया
म्हणजे बाबा असतात..!Happy Birthday Baba

⦁ मला ज्याने आयुष्यात काहीच
कमी पडू दिलं नाही अशा बाबांना
देव कायम आनंद देवो हीच प्रार्थना
तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

birthday wishes in marathi for father

आणखी वाचा
Motivational Thoughts In Marathi
Birthday Wishes In Marathi For Mother
Love Quotes In Marathi

Inspirational Birthday wishes for Father बाबांना प्रेरणादायी वाढदिवसाच्या शुभेच्छा

उर्जेचा स्त्रोत प्रेरणेचा उगम म्हणजे वडील असतात. आयुष्यात प्रत्येक जबाबदारी कसरतीने सांभाळताना कोणतीही तक्रार न करणारे वडील प्रत्येकाला प्रेरणाच देतात.birthday wishes in marathi मध्ये अशाच प्रेरणादायी शुभेच्छा वडिलांसाठी खास दिलेल्या आहेत त्या तुम्ही बाबांजवळ शेअर करू शकता.

⦁ घाम गाळून साम्राज्य उभं करणाऱ्या बाबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

⦁ अवघ्या जगाला पुरून उरेल अशा बाबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

⦁ ज्याच्या फक्त “मी आहे ना” ह्या एका वाक्याने ताकद येते अशा बाबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

⦁ संपूर्ण कुटुंबाला सांभाळणाऱ्या योध्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

प्रत्येक संकटात कुटुंबाला एकत्र बांधणाऱ्या बाबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा