[100+] लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा Wedding Anniversary wishes in marathi

Wedding Anniversary wishes in marathi मध्ये आपल्या लग्नाचा वाढदिवस म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यातील अविस्मरणीय असा क्षण असतो,हा फक्त सोहळा नसून प्रेमाचं पूर्णत्व असतं. ही फक्त एक तारीख नसून दोघांची साथ असते. अशा गोड क्षणाच्या शुभेच्छा तुमच्या जोडीदाराला,तुमच्या मित्र-मैत्रिणींना ,तुमच्या आई बाबांना देत असाल तर तुम्ही योग्य ठिकाणी आला आहात. तुम्हाला इथे मन जिंकणारे,प्रेमळ,अशा लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मिळतील. ते तुम्ही तुमच्या प्रियजणांना शेअर करू शकाल.

Anniversary Wishes In Marathi For Friend मित्र – मैत्रिणीला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

आपल्या आयुष्यातील सगळ्यात महत्वाचं नातं म्हणजे मैत्री आणि ती मैत्री अतूट बनविण्यासाठी काही आठवणी आणि आठवणीतले क्षण जपायचे असतात त्यातील एक क्षण तो म्हणजे आपल्या मित्र मैत्रिणींचा लग्नाचा वाढदिवस.अशाच लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा जर तुम्ही शोधत असाल तर इथे मराठीतील सर्वोत्तम Happy Anniversary Wishes In Marathi मिळतील ज्या तुम्ही तुमच्या मित्र मैत्रिणींना शेअर करून आपल्या मैत्रीत अजून गोडवा आणू शकतो.

wedding anniversary wishes in marathi

⦁ अतूट तुमचं बंधन कायम अतूट राहो दोघांच्या
जोडीत आनंदाचा वर्षाव होवो
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!
!HAPPY WEDDING ANNIVERSARY

⦁ एकमेकांची साथ तुमची आमच्यासाठी प्रेरणा आहे
तुमचं प्रेमही जगात खास आहे तुम्हाला
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!!Happy Anniversary

⦁ चंद्राची साथ जशी पृथ्वीला आहे,दोघांनाही
आधार विश्वासाच्या आहे,
असंच तुमचं नातं कायम घट्ट राहो
तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!!

⦁ स्वर्गातून सुंदर वाटता जेव्हा तुम्ही एकत्र असता
अशीच ही जोडी एकत्र राहो तुम्हाला
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!

⦁ सात जन्माची आज भेट झाली एकमेकांना
उन्हात जशी मिळाली सावली.
तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!!

⦁ आजच्या दिवशी तुम्ही या पवित्र बंधनात बंदीस्त झालेत
ह्या बांधनाने तुम्हाला सगळ्यातून मुक्त केले तुम्हाला,
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!

⦁ आजच्या दिवशी तुमचा नवा प्रवास सुरु झाला
साक्षीला आम्ही होतो हा प्रवास असाच सुखाचा होवो!!!
तुम्हाला,लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
Happy Wedding Anniversary

⦁ सात फेरे मारून,साथ तुम्ही घातली सात जन्माची
वाट तुम्ही शोधली लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

⦁ आजच्या दिवशी सारं आसमंत उजाळले होते
तोच उजाळा तुमच्या आयुष्यात शेवट पर्यंत राहो
तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!
Happy Anniversary

⦁ याच दिवशी तुमचं राज्य सुरू झालं राजा
आणि राणी सारखे दोघेही जगासमोर आलेत
आणि तुमचा दरबार स्वर्गासारखा सजला होता तुम्हाला,
लग्नाच्यावाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!!

⦁ तुम्ही दोघे एकमेकांसाठीच बनले होते आणि लग्नाच्या
दिवशी तुमची भेट झाली आणि तुम्ही दोघे एकच झालेत
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!!

⦁ तुमच्या प्रेमाचा विजय आज झाला लग्नाने
त्याला सुरेख आकार दिला तुम्हाला
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!

⦁ आज दोन देह पण आत्मा एकच झाला जीवन
दोन श्वास एकच झाला पावलं दोन वाट एकच झाली
आणि ते कायम एकच रहा तुम्हाला,
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!

⦁ अपूर्ण आयुष्य माझे तुझ्यामुळे पूर्ण झाले
तुला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Anniversary wishes In Marathi for mother/Father आई बाबांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

आपण ज्यांच्या मुळे, आपलं अतित्व ज्यांच्या मुळे ते म्हणजे आपले आई बाबा. आयुष्यात देवाच्याही आधी जर कोण असेल आपले आई बाबा म्हणून प्रत्येक क्षण हा त्यांना आनंदाचा देणं हेच आपलं पहिलं कर्तव्य असे मला वाटते. आई बाबांना पैसेच द्यायला पाहिजे अशी त्यांची अपेक्षा नसते फक्त आपल्या लेकराने आपल्याशी चांगलं बोलावं प्रेमाचे शब्द बोलावे हीच आशा असते. त्यात जर आई बाबांना आनंद देणारा क्षण म्हणजे त्याच्या लग्नाचा वाढदिवस आपल्या लक्षात असेल आणि जर तो आपण चांगल्या शुभेच्छा देऊन साजरा केला तर त्याचं आपल्यावरील प्रेम, द्विगुणित होईल ह्यात शंकाच नाही म्हणून खाली काही lagnachya vadhdivsachya shubheccha दिल्या आहेत त्या तुम्हाला खरंच आवडतील आणि तुम्ही शेअर कराल असा विश्वास मला वाटतो.

⦁ आई बाबा म्हणजे आकाशात चंद्र आणि सूर्य
हे एकत्र आले असे वाटते तुमच्याकडे पाहून.
तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

⦁ आई बाबा म्हणजे प्रत्यक्ष लक्ष्मी नारायण आहात माझे.
तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

⦁ आई बाबा तुम्हा दोघांमुळे आमचं अस्तित्व आहे,
तुमच्या शिवाय आमचं असणं नसण्यासारखं आहे.
तुमचे खूप ऋण आहेत.Happy Anniversary Aai Baba.

wedding anniversaey wishes in marathi

⦁ तुमची दोघांची साथ अशीच वर्षांनुवर्षे अढळ राहो.
तुमच्या आयुष्यात तुम्हाला सुख,समाधान, आनंद,
ऐश्वर्य, आणि तुमचं आयुष्य आरोग्यदायी राहो.
तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

⦁ तुम्ही दोघे माझे जग हातात, माझे श्वास आहात
तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

⦁ तुम्हा दोघांकडे पाहून एक आदर्श मिळतो.
तुम्ही दोघे असून कधी वेगळे एकमेकांपासून
वाटतच नाहीत. आई बाबा तुम्हाला लग्नाच्या
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.Happy Anniversary

⦁ आई बाबा तुम्ही माझी Support System आहात
आणि तुमचा सपोर्ट असाच कायम असूद्या.
tumhala lagnachya vadhdivsachya shubheccha

⦁ आई बाबा तुमचे हात नेहमी माझ्या डोक्यावर असेच
कायम असूद्या माझ्या यशाचं कारण आहात तुम्ही.
तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

⦁ मला कायम प्रेरणा देणाऱ्या माझ्या दोन आधारस्तंभांना
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

⦁ आमचं आयुष्य स्वर्गापेक्षा सुंदर बनविणाऱ्या
आई बाबांना लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

बायकोला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा Anniversary Wishes In Marathi For Wife

आई बाबांनंतर आयुष्यातील सगळ्यात महत्वाची व्यक्ती म्हणजे आपल्या आयुष्याची सुख दुःखाची जोडीदार म्हणजे बायको. संसाराचा आधार बनणारी बायको कायम आपलं सुख शोधत असते त्यासाठी ती कशाचाही त्याग करायला तयार होते अशा श्रेष्ठ जोडीदाराला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा जर तुम्ही शोधत असाल तर इथे तुम्हाला मिळतील मराठीतील सर्वोत्तम अशा marathi anniversary wishes for wife ज्या तुम्ही तुमच्या बायकोला शेअर करून तुमचा दिवस गोड करून नातं अतूट बनवू शकता.

⦁ माझ्या सात जन्माच्या साथीदाराला
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
Happy Anniversary Bayko
.
⦁ माझ्या प्रामाणिक,प्रेमळ बायकोला
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
तुझ्यासाठी कायपण

⦁ अख्खा जगाने साथ सोडली तरी अखंड
सुख दुःखात माझ्या सोबत उभी राहणाऱ्या
माझ्या बायकोला लग्नाच्या वाढदिवसाच्या
खूप खूप शुभेच्छा.Love U Bayko.

⦁ प्रत्येक वेळी सांभाळून,समजून,आणि
सावरून घेणाऱ्या माझ्या बायकोला
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

⦁ जशी परिस्थिती आहे त्यात आनंदाने मला
साथ देणाऱ्या बायकोला लग्नाच्या
वाढदिवसाच्या शुभेच्छा .Happy Anniversary Bayko

⦁ माझ्यासाठी सर्वांचा त्याग करून माझ्या
सोबत येणाऱ्या माझ्या प्रेमळ, गोड, बायकोला
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

⦁ वेळेला आई, ताई बनणाऱ्या माझ्या
बायकोला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

⦁ भांडण थोड्यावेळासाठी पण कायम
हसतमुख असणाऱ्या माझ्या बायकोला
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

⦁ जिच्यामुळे मला खरा आयुष्याचा अर्थ
समजला अशा माझ्या बायकोला
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

⦁ माझ्यावर कायम विश्वास ठेवणाऱ्या माझ्या प्रेमळ
बायकोला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बायको.

⦁ न सांगता मनातील दुःख, अडचणी, परिस्थिती
जाणणाऱ्या माझ्या बायकोला
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

wedding anniversary wishes in marathi

Anniversary wishes in marathi लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा ह्या आयुष्यात का महत्वाच्या आहेत ?

कारण ह्या फक्त शुभेच्छा नसतात तर त्या क्षणांना दिलेला एक उजाळा आहे ज्या क्षणी आई बाबा , तुम्ही किंवा तुमची बायको असेल, किंवा मित्र मैत्रिण असेल,हे दोघे एकत्र येऊन दोघांचे आयुष्य एक म्हणून स्वीकारलेले असते . त्यात एक व्यक्ती आपल्या आयुष्यात आल्यानंतर जो आपल्या आयुष्यात अमुलाग्र बदल झालेला असतो, त्या बदलाचे एकमेकांनी आभार मानण्याचा हा क्षण असतो.

नवऱ्याला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा Anniversary Wishes In Marathi For Husband

जोडीदार पत्नी प्रमाणेच समजूतदार इमानदार,प्रामाणिक असेल तर आयुष्याला सुखाच वळण येऊन नातं हे संसारातील वादळाने तुटत नाही तर दोघेही एकमेकाना सांभाळून घेतलं तर नातं शेवटपर्यंत घट्ट होतं म्हणून ह्याच नात्याला जपण्यासाठी रात्रंदिन कष्ट करणारा,आणि बायकोच्या स्वप्नासाठी झटणारा नवरा हा बायकोच्या फक्त प्रेमळ शब्दाने विश्रांती पावत असतो.त्याचा थकवा घालविण्यासाठी त्याला लग्नाच्या शुभेच्छा द्या तुमचं प्रेम अजून फुलवितील याची आम्हाला खात्री आहे .

wedding anniversary wishes in marathi

⦁ माझी स्वप्नं पूर्ण करण्याची ध्येय बालगणाऱ्या
माझ्या प्रेमळ नवऱ्याला लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा

⦁ मनातील दुख चेहऱ्यावर न दाखवता मला
माझ्या आनंदासाठी झटणाऱ्या माझ्या नवऱ्याला
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

⦁ आजच्या दिवशी आपण साथ जन्माची गाठ बांधली
हे विश्वासाचं बंधन होतं तुम्हाला
लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

⦁ माझ्यासाठी पूर्ण जगाजवळ लढायला तयार
असणाऱ्या माझ्या नवऱ्याला
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

⦁ माझ्या चेहऱ्यावर कायम हास्य ठेवणाऱ्या
नवऱ्याला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

⦁ मला फुलाप्रमाणे जपणाऱ्या नवऱ्याला
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
हॅप्पी anniversary आहो

⦁ माझ्या सौभाग्याच्या आधारस्तंभाला
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

आमचे लोकप्रिय लेख
Good Morning Quotes In Marathi
Birthday Wishes In Marathi For Father
Motivational Thoughts In Marathi
Birthday Wishes In Marathi For Mother
Love Quotes In Marathi