Marathi Breakup status ही घटना सोपी नसते.त्या वेदना शब्दाने ही व्यक्त करता येत नसतात. विरहा मधे काहींचं आयुष्य ही संपून जाते. breakup मधून सावरायला खूप वेळ लागतो. अशा विरहाच्या कथा आपल्या इतिहासातही आढळतात.आणि जर तुम्ही देखील अशा नको वाटणाऱ्या ब्रेकअप मधून जात असाल आणि ते व्यक्त करण्यासाठी शब्द शोधत असाल तर break up quotes in marathi मधून तुम्हाला heartouching Breakup Quotes मिळतील जे तुम्ही शेअर करू शकता आणि स्वतः हा जवळ relate करू शकता.
Sad breakup quotes in marathi दु:खदायक ब्रेकअप कोट्स मराठी
आपलं मन जिथे स्थिरावले जिथे सुखी झाले अशी व्यक्ती ज्या वेळेला सोडून जाते त्यावेळेला त्या मनाची काय अवस्था होते ते या sad breakup quotes in marathi मधून तुम्हाला feel होईल.तुमच्याबाबतीत हे घडलं असेल तर तुम्ही ralate कराल
⦁ जिवंतपणी मरण काय असतं ना ते माझ्याशिवाय कोणाला माहित नसेल
⦁ सगळं काही छान आहे पण तीच व्यक्ती
आपली नसेल तर सगळं नकोस वाटतं⦁ पुन्हा तू माझी होशील का माहीत नाही
⦁ एक गैरसमज आणि आपण दोन झालो कायमचे
⦁ ज्या व्यक्तीवर जीवापाड प्रेम करतो तीच
व्यक्ती क्षणाक्षणाला रडवून जाते

⦁ आयुष्य जगायला शिकवलं तुझ्या प्रेमाने आणि
एकटं कस राहावं हे शिकवलं तुझ्या जाण्याने.
⦁ तुझ्या प्रत्येक क्षणाने माझं आयुष्य भरून गेलंय
फक्त आयुष्यात तूच नाहीस.फक्त आठवणीच राहिल्या
⦁ एखाद नातं ज्यावेळी संपत तेव्हा उरतात
त्या फक्त आठवणी आणि दुःख.
⦁ हातात हात घेऊन आयुष्याच्या रस्त्यावर चालत होतो
आता तुझ्या शिवाय चालण्याची सवय झाली मला.
⦁ जरी विरह झाला तरी आठवणींच ओझ
हे आयुष्य भर मनात उरतच.
⦁ ते कायम सोडून जातात जे प्रेमात साथ देत नाहीत.
⦁ तू जवळ नसतानाही तुझी
आठवण मला कायम छळते
⦁ ज्या व्यक्तीला आपण सर्वस्व मानलं तीच
व्यक्ती एक दिवस तेच सर्वस्व हिरावून घेते.
⦁ तू गेलास निघून आयुष्यातून पण
माझं मन अजून तिथेच थांबून आहे.
⦁ जे मन प्रेमात हरलं आहे ते पुन्हा पाहिल्यासारखं नाही होतं
Emotional Breakup Quotes In Marathi भावनिक मराठी ब्रेकअप कोट्स
ज्याला आपण सर्वस्व मानतो अशी व्यक्ति आपल्यापासून कायमची दुरावणे ही कल्पनाच एवढी भयानक वाटते की आपलं मन ही स्वीकारायला तयार होतं नाही कारण मनाजवळ ती व्यक्ति एका भावनेने जोडली गेलेली असते.पण असं असताना जेव्हा विरह होतो तेव्हा भावना एवढ्या दुखावलेल्या असतात ते तुम्हाला खालील breakup quotes मधून relate करता येतील.
⦁ तुझ्याशिवाय जगणं म्हणजे आयुष्यच अपूर्ण आहे
⦁ जेव्हा प्रेम सोडून जातं तेव्हा आपली
ओळखही तिथेच संपून जाते
⦁ तुझ्या प्रेमाने शिकवलं की प्रेमात खूप वेदनाही आहेत.
⦁ तू दूर गेलास माझ्यापासून पण माझं
मन अजूनही तुझ्याजवळ येतं
⦁ तुझ्या सोबत असताना माझा एक एक क्षण
आनंदी झाला आणि तू सोडून गेल्यावर
पूर्ण आयुष्यच दुःखी झालं
⦁ तुझं हे असं जाणं मला सतत आठवणीत राहिलं
⦁ तुझ्या जाण्याने फक्त तूच नाही माझही
काहीतरी हरवलं आहे
⦁ जगात हरवलेली प्रत्येक गोष्ट सापडते
फक्त माझ्या प्रेमाशिवाय.
⦁ तुझी साथ अपुरी होती पण तुझ्या आठवणींनी
मात्र मला कायम साथ दिली.
⦁ एकवेळ प्रेमातून सावरता येत पण त्या
आठवणींच्या वेदना सतत राहतात.
⦁ तुझ्याशिवाय आयुष्य ओसाड वाटतं
⦁ प्रेम संपलं पण मी तुझाच असेन
⦁ माझं होतं तेच माझ्या पासून हरवलं
आता जगात माझं म्हणण्यासारखं
माझ्या कडे काहीच नाही

Heart Touching Breakup Quotes हृदयस्पर्शी ब्रेकअप कोट्स
प्रेम जेवढं गोड तेवढच ते दुःखही देणार आहे प्रेमाच्या आठवणी आयुष्य नकोस करून सोडतात.आणि त्या आठवणी कोणाकडे व्यक्त ही नाही करू शकत. अशाच प्रेमाच्या भावना व्यक्त करण्यासाठी काही शब्दांचा प्रयोग आम्ही emotional breakup quotes in marathi मधे केला आहे तो तुम्हाला नक्की भावेल.
⦁ दुसऱ्याचं आयुष्य आपल्याशिवाय आनंदी
पाहून कधी कधी दूर जावं लागतं.
⦁ मनाला झालेल्या जखमेचा आवाज
होतं नाही आणि सांगताही येत नाही
⦁ तुझी भेट नाही होतं पण रोज तुझ्या
आठवणी येतात भेटायला
⦁ प्रेमात एकदा धोका मिळाला की पुन्हा
विश्वास बसणं अशक्य असतं
⦁ कुठेतरी पुन्हा भेटलो तर नजरेला नजर
नको मिळवू आठवणी जाग्या होतील
⦁ जगात फक्त त्याच व्यक्तीला ओळखत होतो
तीच व्यक्ती आज अनोळखी आहे.
⦁ नंबर तुझा अजून save आहे पण massage
आणि call करण्याची हिंमत नाही होतं
एवढं दुरावलो आहोत आपण.
⦁ अनेक स्वप्न रंगवली होती तुझ्यासोबत
आयुष्याची आणि फक्त एक वादळ आलं
आणि सगळे रंग बेरंग झाले.

Breakup quotes in marathi for girlfriend मुलींसाठी ब्रेकअप कोट्स
एक मुलगी जेव्हा आई वडिलांचा , भविष्याचा विचार न करता एका मुलावर जीवापाड प्रेम करते आणि त्याच्यासाठी सगळ्याच्या त्याग करायला तयार होते.पण सगळं सोडून त्याच्यासोबत गेल्यावर तोच मुलगा सोडून गेला तर…तर काय भावना असतील या प्रेमाच्या त्याच भावना breakup quotes in marathi for girl मधे व्यक्त करण्याचा प्रयत्न आहे. मुलींसाठी ब्रेकअप कोटेस.
⦁ काच फुटली तर आवाज होतो पण हृदयाचं काय
⦁ माझी इच्छा होती तो (ती) मला मिळावी पण नशीब नव्हतं.
⦁ तुलाही लवकर कळेल की तुझ्या आयुष्यात
मी होतो ते काय होतं.आणि मी आयुष्यात नाही
ते तू काय गमावलसं ते.
⦁ रोज येणारी ही संध्याकाळ मला खूप
उदास करून जाते,सतत वाटत कोणी तरी दूर चाललय.
⦁ तू दुरावलीस म्हणून बरं झालं नाहीतर
मला आयुष्य कळलं नसतं म्हणून तुला धन्यवाद.
⦁ हे जग वेगळं आहे एकाला विसरण्यासाठी
दुसऱ्याला साथ द्यावी लागते

Breakup quotes in marathi for boyfriend मुलांसाठी ब्रेकअप कोट्स
Breakup status marathi हे तुम्हाला आतून मजबूत ही बनवतात breakup हा तुम्हाला खूप काही शिकवून जातो,आपला कोण आणि परका कोण याची ओळख ही breakup मधून होते.म्हणून हे काही breakup quotes in marathi मधून जे विचार आणले आहे ते तुम्हाला उपयुक्त ठरतील ते आपल्या मित्र , मैत्रीणीना शेअर करा.
⦁ ज्या दिवशी अशी झोप येईल की,
असा झोपेन की तू उठवशील पण मी
कधीच उठणार नाही,आणि तू रडत राहशील.
⦁ ज्याच्या विश्र्वास असतो तीच व्यक्ती विश्वास
घात करते तेव्हा जगावरून विश्वास उडतो.
⦁ सोडूनच जायचं होतं तर सांगायचं ना,तुझ्या
पासून हसत हसत दूर झालो असतो.
⦁ का कोणासाठी आता सतत झूरत राहायचं,
आयुष्य मस्त जगायचं प्रत्येक क्षण आता enjoy करायचा.
⦁ तुझा हा खेळ मला माहीत असता
तर कधीच मी खेळलो नसतो.
⦁ प्रेमाच्या नावाखाली करियर बर्बाद केलं
आणि प्रेम फक्त अंधश्रद्धा आहे एवढंच कळलं.
⦁ मी परत येईन अशा खोट्या आशेवर
आता राहू नकोस,विसर आता…
⦁ सोडून जायचं असेल तर बिंदास जा,पण
एकच लक्षात राहूदे मी पण कोणाच्या
मागे मागे जात नाही

ब्रेकअप मधून बाहेर कसं पडायच ?(Tip to Overcome Breakup)
स्वतःसाठी मोकळा वेळ द्या.
छंद जोपासा त्यात मग्न व्हा .
व्यायाम करा त्याने आत्मविश्वास वाढेल.
झालं ते विसरून ध्येयाकडे लक्ष द्या .
ध्यान करा. आणि सत्य स्वीकारा.
एकांतापेक्षा मित्र मैत्रिणीमध्ये जास्त वेळ घालवा.
Breakup quotes in marathi for whatsapp/Instagram
Breakup Status Marathi मधून आपण हा धडा घेतला पाहिजे को,हा संपुर्ण आयुष्य नाही त्यातून बाहेर पडून एक नवीन सुरूवात एक नवं आयुष्य सुरू करता येत म्हणून स्वतःला सांभाळायला शिका आणि त्यातून बाहेर पडा.
⦁ आयुष्यात तुम्हाला खंबीर व्हावं लागेल तुम्हालाच
लढा द्यावा लागेल,लोक फक्त सल्ला देतात साथ नाही.
⦁ शस्त्राने झालेल्या जखमा भरून जातात पण
शब्दाने झालेली जखम कधीच भरली जात नाही
⦁ दुःख फक्त लोकं देतात मृत्यू उगाच बदनाम आहे
⦁ एखादी वस्तू तुमच्या जवळ असतो तोपर्यंत
तिची किंमत नसते पण तीच दूर जाते तेव्हा
तिची किंमत कळत असते
⦁ आपला माणूस पुढे जायला पाहिजे पण
आपलेच आपल्या प्रगतीला घाबरत असतात.
⦁ ज्यांना आपण आपले मानतो ते आपले असतीलच
असं नाही,वेळ आली की खरी रूप समोर येतात.
Breakup attitude Quotes In Marathi
प्रेम जगातली सगळ्यात सुदंर गोष्ट, प्रेम झालं की माणूस बदलतो,त्याच्यासाठी जग बदलतो,प्रेम म्हणजे जिथे तू आणि मी राहत नाही.अगदी विश्वाच्या सुरुवाती पासून ते आता पर्यंत प्रेमाचे असंख्य दाखले आपण पाहिले आहेत.प्रेमाच्या सामर्थ्याने अनेकाने जगाला ही नमवले. पण असं प्रेम ज्यावेळेला आपलीच साथ सोडतं तेव्हा आयुष्य कसं होऊन जातं, जीवंत पाणी कसं मरण अनुभवायला येत ते आपण Breakup Status In Marathi मध्ये पाहणार आहोत.
⦁ आपल्या प्रेमाची तुलना पैशांशी झाली
आणि पैसा जिंकला.
⦁ माझ्याकडे पैसे कमी होते
म्हणून मला माझं प्रेम
तुझ्याजवळ व्यक्त करता आलं नाही.
⦁ मला माहीत आहे तू माझी नाही होणार
पण एकदा मनातलं सगळं बोलून
हलकं व्हायचं आहे.
⦁ तू नाही म्हणालीस तरी चालेल
पण मी विचारलं नाही,ही खंत तर
राहणार नाही.
⦁ पैसा आणि शरीर मी कमावलं नाही
म्हणून तुला गमावलं
⦁ तुझ्याजवळ कधीही मी बोललो
नाही पण एकांतात मी फक्त तुझ्याजवळ बोलतो
⦁ तू दुरावलीस आणि मी तिथेच संपलो
⦁ तुझ्याशिवाय जगणं म्हणजे श्वासविना हृदय
⦁ तुझ्यासोबत चे पाच वर्षे पाच मिनिटं वाटतात
आणि तुझ्याविना पाच मिनिटं पन्नास
वर्षांसारखी कठीण होतात
⦁ कुठेतरी विश्वास कमी झाला
आणि आपल्या दोघांविरोधात
हे स्वार्थी जग आपल्याला
वेगळं करून जिंकलं
⦁ मला फक्त तू हवी होतीस
आणि तुला फक्त पैसा
⦁ मला फक्त तुझं हसणं पाहायचं होतं
आणि तू मला रडवून गेलीस
⦁ सगळ्यात मोठी शिक्षा प्रेम केल्याची मिळाली मला
⦁ तू साथ सोडलीस आणि आणि
मी जिवंतपणी मरणंअनुभवलं
⦁ अश्रू पुसणार कोणी नसेलतर हे
विरहाचे अश्रूंना अंत नाही
⦁ तू दुरावलीस आणि मी काहीच नाही उरलो
⦁ मी सध्या एकटा एकटा राहतो
कोणाजवळ बोलत नाही कारण
तू माझ्याजवळ नाहीस यातून मी
अजून सावरलो नाही.
⦁ तू माझा हात सोडला आणि मी पुन्हा सावरलो नाही
⦁ शेवट पर्यंत राहायचं नव्हतं तर सवय तरी कशाला लावलीस
रडवून मला जायचं होतं तर हसवायच तरी कशाला
⦁ ते किती भाग्यवान असतील ज्यांच्या
प्रेमाचा शेवट लग्नाने झाला
⦁ ती आज अशी शांत शांत होती आणि शांतपणे म्हणाली
आजपासून मला तू विसरून जा
⦁ रोज झोपताना मी आमची whatsapp chatting
वाचतो रडतो आणि झोपतो
⦁ तू गेलीस आणि तू पुसलेले प्रत्येक अश्रू
आज पापण्यांच्या बांध फोडून वाहत आहेत
Breakup साकारात्मकतेने घ्या. होतं ते चांगल्यासाठीच समजा.
आपण एखाद्या गोष्टीच्या आहारी गेलो की त्याशिवाय आपल्याला काहीच दिसत नसतं आपण पूर्णपणे भरकडून त्या त्या व्यक्तीच्या आहारी जातो तिचे भावनिक स्तरावर जुळले जातो.आणि तिथून तुटले गेलो की सगळं संपल्यासारख वाटू लागतं पण तीच खरी सुरुवात असते. ब्रेकअप मुळेच आपल्याला आपल्यातील क्षमता ओळखण्याची संधी मिळते. प्रत्येक महान व्यक्तीच्या यशामागे कुठे ना कुठे ब्रेकअप हा असतोच असतो. कारण ज्यावेळेला ब्रेकअप होतो तेव्हा हृदयातील सर्व शक्ति ही एका ठिकाणी केंद्रित होतं असते जी सामान्य परिस्थितीत शक्य नाही आणि म्हणून ज्यांचा ब्रेकअप झाला त्यांनी त्यांनी इतिहास रचलेला दिसतो. म्हणून तुमच्या बाबतीत असं झालं असेल तर ते Possitive बाजूने घ्या हाच आमच्या ह्या Breakup Quotes In Marathi ह्या लेखाचा हेतु आहे.Be Positive.
आणखी वाचा – लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
शुभ सकाळ सुविचार मराठी
बाबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा
प्रेरणादायी मराठी सुविचार