100+ Motivational quotes in marathi

100+Motivational quotes in marathi

Motivational quotes in marathi प्रेरणादायी विचार (motivational quotes in marathi) कधी कधी आयुष्यात हार मानावी असं प्रसंग किंवा अपयश येत असतात ते पार करण्याचं संयम आणि धैर्य असावं लागतं आणि यासाठी कोणाची तरी साथ असावी लागते ती साथ व्यक्ती ,विचार, पुस्तक ,संगीत,मित्र ,यापैकी कोणतीही असो ती पुन्हा जगायला ऊर्जा निर्माण करते,असेच तुम्हाला तुमच्या ध्येया पर्यंत जाण्यासाठी पुन्हा प्रेरित करणारे विचार आम्ही Motivational quotes in marathi मध्ये घेऊन आलो आहोंत.

  • हार मानू नको 
  • दृष्टिकोण 
  • यश 
  • धैर्य
Motivational quotes in marathi
Motivational quotes in marathi

Marathi quotes

हार मानू नको (motivational quotes in marathi)

  1. थकलात म्हणुन थांबु नका… तेव्हांच थांबा ज्यावेळी हातुन काही उत्तम कार्य घडेल!🎯🎯🥰

 2) बोलु नका! कृती करा… सांगु नका! दाखवुन द्या.. वचन देऊ नका, सिध्द करा!🏃

3) माझे आयुष्य माझ्याइतके चांगले

4) कोणी देखील बदलु शकणार नाही.🎯

5) माझं आयुष्य केवळ मीच बदलु शकतो…

माझ्याएवढं चांगलं ते कुणालाही बदलता येणार नाही.🎯

Motivational quotes in marathi

6) कठोर परिश्रम करा… पण शांततेत…

येणारे यश अक्षरशः गोंधळ घालेल.🎯🎯

7) तुमचा आजचा कठोर संघर्ष…

तुमच्या येणाऱ्या उद्याची ताकद वाढवतोय.🎯🎯

हे ही वाचा – मराठी प्रेरणादायी विचार 

दृष्टिकोण motivational quotes in marathi 

8) आजचे अथक परिश्रम… तुमच्या भविष्यातील तरतुद समजा.🎯🎯

Motivational quotes in marathi

9) ते हसतायेत माझ्यावर… मी वेगळाय म्हणुन…आणि मला हसु येतय त्यांच्यावर…कि ते सगळेच सारखे आहेत म्हणुन… दृष्टीकोन !🎯🎯

10) तुमच्याजवळ वेळेची मर्यादा आहे…त्यामुळे दुसर्यासारखे आयुष्य जगुन वेळ व्यर्थ गमावु नका.🎯🏃

11) काळयाकुट्ठ अंधारातच… तारे लुकलुकतात (चमकतात).🎯🏃

12) धडपडण्याकरता कायम तयार असावं…यशाची चव तेव्हांच तर चाखता येते…🎯🏃

13) आयुष्यात भेटणारी सगळी माणसं कुठे “आपलं’’ भविष्य घडवतात… त्यातली मोजकीच आपल्याला जीवन जगण्याची गुरूकिल्ली देऊन जातात…🎯🏃

Thoughts In Marathi For Success आहेत . फक्त हे quotes वाचून काही होणार नाही ते आयुष्यात apply करता यायला पाहिजे 


14)आयुष्य काय आहे? हे समजण्याकरता मागे पहा…आयुष्य जगायचय? पुढे पहा!🎯🏃🙌


15) “आनंद’’ आपल्या दृष्टीकोनावर अवलंबुन आहे…आपल्याजवळ काय आहे यावर नाही…🎯🏃❤️🙌


16) “ज्या व्यक्तीने आयुष्यात चुकाच केल्या नाहीत… तो नवीन काही शिकला असेल याची शक्यता कमीच आहे.’’🎯🏃🙌❤️


17) सहजतेने मिळणारी गोष्ट कधीच दीर्घकाळ टिकणारी नसते आणि कायम राहणारी गोष्ट सहज मिळत देखील नाही!🎯🏃🙌❤️


18) नियोजना शिवाय “ध्येय’’… केवळ…एक ईच्छा असते.🎯🏃🙌❤️उद्या खुप उशिर झाला असेल… कालचा दिवस संपलेला आहे… आणि…🎯🏃❤️🙌आत्ता हीच योग्य वेळ आहे सुरू करण्याची.🎯🏃🙌


19) गुणवत्ता ही केवळ दाखवण्याकरता नसावी…तीची सवय व्हावी…🎯🏃🙌


20) अपयश हा अपघात आहे… अपयशात रूतुन बसणं…ही तुमची निवड देखील असु शकते.🎯🏃🥰❤️अपयशामुळे सगळ संपलय…असं मुळीच नाही.एक नवा अनुभव समजुन पुढे जाऊयां…चला काही नवीन करुया.🎯🏃🙌


21) वाटेवरून चालतांना…वाटे सारखे वागावे लागते…आपण कितीही सरळ असलो…तरी वळणावरून वळवाच लागते…!🎯🏃🙌❤️


22) क्रिकेट मध्ये शॉट selection चुकलं की फटका फसतो आणि आयुष्यात माणसाचं selection चुकलं की फटका बसतो .🎯🏃🙌✍️


23) खूप झालं सोसणे ,आता जगायचं आहे खूप झालं भोगणं ,आता उपभोगायच आहे,खूप जाळलं स्वतःला ,आता जळवायचं आहे सोडलं होतं जगणं सारं ,आठवलो आता मी स्वतःला आता मनोसोक्त जगायचं आहे,राहिला नव्हता चंद्र ,का ठेवल्या नव्हत्या चांदण्या,आकाश घेतलं विणायला,आता तेच सजवायचं आहे.🙌🙌✍️🎯


24) कष्टाच्या दुर्बिणीतून ध्येय स्पष्ट दिसतात😍🏆🥇🏆


25) हेतू प्रामाणिक असेल तर कष्टाचे काटे सुद्धा सुखकर वाटतात😌


26) आरोग्याच्या उत्तम धाग्याने भविष्यातील स्वप्ने गुंफता येतात😍🥇🏆


27) माझ्या शिक्षणाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या धड्याने आणि माझ्या क्रिकेटची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज मैदानात झाली .🥰🥰🙌🙏_सचिन तेंडुलकर


28) ✍️आपण चुकीचे नाही आहोत हे दुसऱ्या समोर कस सिध्द होतं✍️✍️पहिलं म्हणजे आपण चुकीचे नाही आहोत हे स्वतःला विचारावं , आणि जे काही आपण केलं त्या व्यक्तीच्या बाबतीत त्या मागचा हेतू शुद्ध आणि प्रामाणिक होता . मग त्या व्यक्तीला ह्याची जाणीव होतं नसेल तर ,त्या बाबतीत स्वतःला त्रास करून घेण्याची काही गरज नसते, कारण जेवढं नातं मला हवं असतं तेवढंच ते त्या व्यक्तीला ही हवं असणं गरजेचं असतं, आणि तेवढं महत्वाचं नातं वाटतं असेल तर ती समजून घेईल. नाही समजून घेतलं तर, आपण आपल्या प्रामाणिक हेतू बद्दल इतकं खुश आनंदी ,आणि हसतखेळत राहायचं, की हे आपलं खुश राहणं पाहून त्या व्यक्तीला जाणीव झाली पाहिजे स्वतःच्या चुकीची.. आणि दुसऱ्याच खुश राहणं हे पाहून पश्चात्ताप होणं हे माणसाच्या स्वाभावात मूलतः असतच. मग तीच व्यक्ती पुन्हा आपल्या जवळ येण्याची कारण शोधत असते.झाली की आपली बाजू सिद्ध .


29) मित्रांसोबत ह्या गोष्टींवर चर्चा करत जा 🎯🏃🎯🎯

1 . व्यवसाय सुरू करण्याबाबत.

2 . गुंतवणूक करण्याबाबत .

3 . व्यायाम / आहाराबाबत .

4 .  नवीन आयडियाज विषयी .

5 . स्वतःचा विकास करण्याबाबत .


30) एकटं चमकण्यात काही मजा नाही

हजारो काजवे एकाच झाडावर,एकाच

वेळ एकसाथ, एक अंधारात चमकतात

ते पाहण्याची मजा काही औरच असते🎯🏃🎯

Motivational quotes in marathi

31) आयुष्यात कधी हार मानाविशी वाटेल तेव्हा एवढच आठवा 

की तुम्ही सुरुवात का केली होती


🎯🏃🎯

32) आयुष्य सोपं होणर नाही तुम्हाला

strong व्हावं लागेल 🎯🏃🎯


33) उगवणाऱ्या सूर्याचे आणि पळणाऱ्या घोड्याचे 

चित्र भिंतीवर लावून प्रगती होणार नाही . त्यासाठी सूर्योदयाच्या आधी उठून 

घोड्या प्रमाणे दौड करावी लागेल .🎯🏃🎯


यश (success ) motivational quotes in marathi for success

34) कोणाचा बदला घेण्यापेक्षा स्वतःला बदला🎯🏃🎯


*35)  स्वतःला नेहमी चांगल्या सवयी लावून घ्या ,तुमच्या सवयीच तुमचं भविष्य ठरवतात .


*36)  सोबत कितीही असुदया शेवटी संघर्ष स्वतःला च करावे लागतात


* 37) अडचणीत आधार शोधू नका , स्वतःलाच भक्कम बनवा .


*38)  काहीतरी मिळवण्यासाठी कशाचा तरी त्याग करावा लागतो .


* 39) लाख प्रश्न असतील आयुष्याचे मात्र उत्तर एकच ठेवा “होय मी करून दाखवेन “.


*40) स्वतःला नेहमी सांगत रहा , माझी सध्याची परिस्थिति हा माझा अंत नाही .


*41)  पंखांवरती ठेव विश्वास ,घे भरारी झोकात ,कळू दे त्या आकाशाला ,तुझी खरी औकात .


धैर्य motivational quotes in marathi on life 

*42) संपत्तीचे दारिद्रय असेल तर ,फार काहीसे बिघडत नाही ,पण पण विचारांचे दारिद्रय असेल तर सर्वकाही बिघडते .
* 43) ज्याच्या जवळ स्वतःची बुद्धी वापरण्याचे आणि ठाम निर्णय घेण्याचे कौशल्य असते ,तो कधीच दुसऱ्यांच्या हाताखालचे बाहुला बनत नाही .
*44)  प्रत्येक प्रयत्नात आपण यशस्वी होऊ असं नाही पण प्रत्येक यशाचे कारण हे मात्र प्रयत्नच असतात .
* 45) जीवनात काही वेळा थांबणे ही महत्वाचे असते ,कारण आपल्यामध्ये असणाऱ्या कमतरतेची जाणीव होतं असते .
* 46) थोडा वेळ लागेल पण मला पाहिजे तसंच होईल ,कारण मला माझ्या घामावर विश्वास आहे .
*47)  न थांबणारे अश्रु आयुष्य बदलण्याची क्षमता ठेवतात .
*48) कधी कधी पैसा माणसाला श्रीमंत करतो विचारांच्या श्रीमंतीसह.
*49) मी सगळ्यात जास्त खूप तेव्हा असतो जेव्हा मी माझ्यासोबत असतो .
*50) परिस्थिति ची झळ गारव्या सारख्या भासवते ती जबाबदारी .
* 51) काही गोष्टी करताना लोकं तुम्हाला हसत असतात पण कालांतराने त्याच गोष्टी तीच लोक हसत हसत करतात .
*52) परिस्थिति कशीही असुदया मनाचा महाल बांधता आला पाहिजे .
* 53) बापाचं राज्य पुढे वाढण्यासाठी एक वेगळच सामर्थ्य लागतं आणि ते बापाकडूनच मिळतं .
* 54) पैशाची कमतरता असो , नाहीतर बरसात माणसाला बदलून टाकते .
* 55) जमिनीवर कोसळायला ग्राव्हिटीच कारणीभूत नसते , अहंकाराचा फॉर्म्युला न्यूटन ला देखील जमला नसेल .

56) नशीब तुम्हाला घडवत नसते तर,नशीब आपण घडवत असतो .

57) आपल्या रोजच्या सवयी आपले भविष्य घडवत असतात .

58) यशस्वी माणसाकडे पाहून आपण म्हणतो काय नशीब आहे ह्याच पण पण त्या यशामागे कष्ट ,जिद्द ,चिकाटी , मेहनत आणि त्याग असतो .

59) आपण म्हणतो माझी वेळ येईल पण खरं तर कोणाची वेळ येत नसते ती आणावी लागते .

60) येणारा काळ म्हणजे भविष्य काळ बादळायचा असेल तर वेळेला किंमत द्या ,नाहीतर वेळेला वेळ तुम्हाला किंमत देणार नाही .

61) जागे व्हा अजून वेळ आहे ,चालत रहा मेहनतिच्या ,जिद्द ,चिकाटीच्या मार्गावर तो पर्यन्त जो पर्यन्त यश मिळत नाही .

100+Sad Quotes In Marathi