नमस्कार मी रणजीत शिंदे bolbhava.com ह्या आपल्या वेबसाइटवर आपलं सर्वांचं स्वागत करतो.
काळाच्या ओघात आपली जीवनशैली ही धावपळीची झाली आहे त्यामध्ये जगताना आपल्याला कधी आरोग्याविषयी मार्गदर्शनाची गरज,तर कधी प्रेरणेची गरज भासते,तर कधी नात्यांकडे दुर्लक्ष होऊ नये म्हणून शुभेच्छा देऊन नाती जपण्याची गरज असते,तर कधी विरंगुळा म्हणून मनाला मनोरंजनाची गरज असते ह्या सगळ्या गरजा लक्षात घेऊन आम्ही एकाच ठिकाणी ह्या गरजांची पूर्तता करतो.
आमचं काम हे आहे
आपल्या वेबसाइटवर खालील विषयांवर पूर्तता करणारे लेख येत असतात
Technology : तंत्रज्ञानाच्या युगात रोज नवनवीन तंत्रज्ञान येत असतो त्याबद्दल माहिती,त्याचा योग्य वापर,ह्या सगळ्या updates तुमच्यापर्यंत आणतो.
Quotes & Wishes : प्रत्येक सण उत्सवाच्या प्रसंगी हृदयस्पर्शी असे quotes आम्ही पुरवतो
Daily Updates : दैनंदिन घडामोडींचा सखोल अभ्यास करून तुमच्या समोर ती बातमी आणतो
Motivational Stories : मोठमोठ्या व्यक्तींच्या यशाचा संघर्ष आम्ही तुम्हाला प्रेरणा मिळावी म्हणून आणतो
Health & Fitness : आपले आरोग्य निरोगी बनविण्यासाठी सोपे घरगुती उपाय,आहार,व्यायाम यांबद्दल माहिती पुरवितो
Entertenment : आपल्या मोकळ्या वेळेत मनोरंजन सहित ज्ञान ही पुरवितो
आमचा ध्येय
वाचकांना एकाच ठिकाणी सर्व माहिती उपलब्ध करून देऊन त्यांच्या जीवनात मोठा सकारात्मक बदल घडवून आणण्याचा प्रयत्न करतो
आपलं आमच्याशी नातं महत्वाचं आहे
तुमचे प्रोत्साहन असल्यामुळे आम्हाला दररोज काहीतरी नवीन आणि महत्वाची माहिती तुमच्यासाठी आणण्यासाठी ऊर्जा मिळते. म्हणून वाचकांच नातं हे महत्वाचं असतं.
मी मागील तीन वर्ष ब्लॉगिंग क्षेत्रात कार्यरत आहे. अनेक वेबसाइट साठी मी As Content Writer म्हणून ही मी यशस्वीरित्या काम केलेलं आहे.
Email ID : ranjitshinde@360gmail.com
Whatsapp : 8411911157
