Anniversary wishes in marathi लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा wedding Anniversary Wishes

Anniversary wishes in marathi लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा wedding Anniversary Wishes

Anniversary wishes in marathi आयुष्य जगत असताना प्रत्येकाला कोणाची तरी साथ हवी असते.आपली एक हक्काची व्यक्ती हवी असते,जी जरी जगाने साथ सोडली तरी आपल्यासोबत कायम उभी राहील,आणि अशी व्यक्ती मिळणं म्हणजेच भाग्य समजलं जातं ,आणि अशी व्यक्ती भाग्याने मिळते तो दिवस कायम आठवणीत राहतो,त्या गोड आठवणींना उजाळा देणं महत्वाचं असतं ज्याने नात्याला गोडवा, विश्वास,प्रेमात वाढ होतं असते,आणि यासाठी आपल्या हक्काच्या व्यक्तीला लग्नाच्या शुभेच्छा देऊ शकता Anniversary wishes in marathi मधून. 


हेही वाचा – Birthday Wishes In Marathi 

Love Quotes In Marathi


Anniversary Wishes In Marathi


अतूट तुमचं बंधन कायम अतूट राहो 💐💌दोघांच्या जोडीत आनंदाचा वर्षाव होवो💐💌लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!!HAPPY WEDDING ANNIVERSARY 💐


एकमेकांची साथ तुमची,आमच्यासाठी प्रेरणा आहे,तुमचं प्रेमही जगात खास आहे💌💐तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!!💐Happy Anniversary 🎊

Anniversary Wishes In Marathi


चंद्राची साथ जशी पृथ्वीला आहे,दोघांनाही आधार विश्वासाच्या आहे,💐💌असंच तुमचं नातं कायम घट्ट राहो💐💌तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!!💐💌


स्वर्गातून सुंदर वाटता💐💌जेव्हा तुम्ही एकत्र असता💐💌अशीच ही जोडी एकत्र राहो🎊💐तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!🎊💐


सात जन्माची आज भेट झाली🎊💐एकमेकांना उन्हात जशी 🎊💐मिळाली सावली🎊💐तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!!🎊💐💌


आजच्या दिवशी तुम्ही💐🎊या पवित्र बंधनात बंदीस्त झालेत💐💌ह्या बांधनाने तुम्हाला सगळ्यातून मुक्त केले🎊💐तुम्हाला,लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!🎊💐💌


आयुष्य जगत असताना अनेक संकट येत असतात त्यामध्ये आपल्याला आधार ,आपल्याला सांभाळून आणि समजून घेणार कोणी तरी हवं असं प्रत्येकाला वाटत असतं आणि अशी व्यक्ति आयुष्यात येणं म्हणजे भाग्य लागत ,आणि भाग्याने अशी व्यक्ति आपल्याला लाभते ही पण फक्त आपल्याला त्या व्यक्तीनेच संभाळून आणि समजून घ्यायला पाहिजे असं नाही तर हीच अपेक्षा एकमेकांकडून असते . आणि आपल्या हक्काच्या व्यक्तीच्या आपल्या बद्दल प्रेम ,आपुलकी घट्ट करायची असेल तर छोटे छोटे क्षण जपता यायला पाहिजे ,जसं की पहिली भेट ,पहिलं बोलणं ,आणि anniversary ,birthday ,यांसारखे क्षण आणि शुभेच्छा देऊन तुम्ही प्रेम व्यक्त करू शकता marriage anniversary wishes in marathi मधून .


आजच्या दिवशी तुमचा नवा प्रवास सुरु झाला💌💐🎊साक्षीला आम्ही होतो💐🎊हा प्रवास असाच सुखाचा होवो!!!तुम्हाला,लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा Happy Wedding Anniversary💌💐🎊


सात फेरे मारून,साथ तुम्ही घातली💐🎊सात जन्माची वाट तुम्ही शोधली💐🎊लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा💐💌

Anniversary Wishes In Marathi


आजच्या दिवशी सारं आसमंत उजाळले होते💐💌तोच उजाळा तुमच्या आयुष्यात शेवट💐❤️पर्यंत राहो तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!Happy Anniversary 💖💌


याच दिवशी तुमचं राज्य सुरू झालं❤️💖राजा आणि राणी सारखे दोघेही जगासमोर आलेत💌❤️💐आणि तुमचा दरबार स्वर्गासारखा सजला होता💐💌तुम्हाला,लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!!💌happy anniversary


तुम्ही दोघे एकमेकांसाठीच बनले होते💐💌आणि लग्नाच्या दिवशी तुमची भेट झाली💐💌आणि तुम्ही दोघे एकच झालेत, लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!!


तुमच्या प्रेमाचा विजय आज झाला लग्नाने त्याला💐💌सुरेख आकार दिला💌💐तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!


आज दोन देह पण आत्मा एकच झाला💌💐जीवन दोन श्वास एकच झाला💌💐पावलं दोन वाट एकच झाली💌💐आणि ते कायमएकच रहा💌💐तुम्हाला, लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!💐happy anniversary

Anniversary wishes in marathi


अपूर्ण आयुष्य माझे तुझ्यामुळे पूर्णत्वास आले !!!!तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!!!


आज आनंद एक झाला,आज मनही एक झाले,आज श्वास ही एक झाले ,आज माझे भाग्य ही उजळले !!!तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!!


राधा कृष्णाची जोडी तुमची,विठ्ठल रुक्मिणी जणू विश्वात शोभून दिसते . 😍😍तुमच्याकडे बघून प्रेमाची व्याख्याही कळते. तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!!!😍😍


ज्या दिवशी तुम्हाला कोणीतरी आपलं मिळत . ज्या दिवशी तुम्हाला तुमचा आयुष्याचा जोडीदार मिळतो. तो क्षण तुमच्या आयुष्यातला अतिशय मौल्यवान असतो आणि त्याला जपायचा असतो त्यासाठी त्याची आठवण कायम असायला पाहिजे आणि हा क्षण जपण्यासाठी तुम्ही तुमच्या जोडीदाराला त्यादिवसाच्या शुभेच्छा देऊ शकता. happy anniversary wishes in marathi मधून जे तुम्हाला आणि तुमच्या जोडीदाराला नक्की आवडतील आणि तुमच्या नात्याला अतूट बनवतील हा आमचा विश्वास आहे .


तुमच्या आयुष्यात असेच सुख,आनंद,समाधान,आणि प्रेमही द्विगुणित होवो हीच देवाकडे मागणी !!!तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!!Happy Anniversary !!!! 😍😍


मित्रा आज तू बंधनात अडकला 😍😍,आजपासून तुला आमच्या सोबत कोणाचीतरी परवानगी काढावी लागणार😍😍 ,कारण तुझ्या आयुष्यात आहो म्हणणारी तुझी कारभारिण आली आहे😍😍 !!!!!Happy Anniversary तुला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!😍😍

Anniversary wishes in marathi

तुमच्या नात्याची ही रेशीम गाठ अशीच घट्ट राह्दे,तुमच्या दोघांच्या साथीने तुमचं आयुष्य प्रेमात वाहुदे !!!!तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!


आज दोन जीवांच गोड मिलन झालं तो तुमचं लग्न सोहळा . तुमचं आयुष्य सुख ,समृद्धी ,आणि ऐश्वर्याची भरभराट होवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना !!!!लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!!!


सहजिवनाची आज वर्षे पूर्ण झाली तरीही अजून आनंदाची,समाधानाची,जबाबदारीची ही तुमची सफर अशीच सुरू राह्दे !!!!तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!!happy anniversary


तुमच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा Happy anniversary!!!!!both of you

Anniversary wishes in marathi


तुम्ही दोघे आज एक झाले ,साक्षीला सूर्य ,अग्नि ब्राह्मण ,आले. happy anniversary लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


हा दिवस अविस्मरणीय आहे ,हा दिवस मौल्यवान आहे,हा दिवस सौभाग्याचा आहे,कारण हा दिवस आपल्या एकमेकांच्या साथीचा आहे . या पुढेही तुझी साथ अशीच राहू दे हेच तुझ्याकडे मागणे . happy anniversary !!!!!god bless you !!!!लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!!!


आज झाडावर पाखरे ही गाणे गावू लागली ,आज पाऊस ही हजेरी लावत होता ,आज सूर्यही हळुवार चमकत होता,आज हवा ही मंद वाहत होती ,आज आकाशही निरभ्र होते कारण आज आपण दोघे एकमेकांचे होणार होतो !!!!तुला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!!!


आज साथ असेल तर मला दुसरं काहीच नको,तू असशील तर सारं माझाच आहे फक्त तू माझीच रहा कारण तू माझा श्वास आहेस . तुला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!!!happy anniversary