[500+] Best Marathi Baby Boy Names In Marathi 2024

तुमच्या मुलाला सुंदर नाव द्या baby boy names in marathi अ पासून ज्ञ पर्यन्त मुलांची नाव आता झाली सोपी . 

baby boy name in marathi : एका पालकांच्या आयुष्यातील सगळ्यात मोठं सुख म्हणजे त्यांच बाळ बाळाच्या येण्याच्या चाहूल लागल्या पासून ते बाळ जन्माला येई पर्यन्त सगळं आयुष्य एका वेगळ्याच आनंदात जात असतं. अनेक स्वप्न रंगवली जातात . जसं ते गोंडस बाळ जन्माला येतं तेव्हा धावपळ आणि उत्सुकता असते ती त्या गोंडस बाळाच्या नावाची ,रूपा प्रमाणे त्या बळाच नाव देखील त्याची शोभा वाढवत असतं . नावाप्रमाणे बाळाचं कर्तृत्व व्हाव अशी कर्तृत्ववान “अ पासून ते ज्ञ” पर्यन्त अर्थासहित नाव तुम्हाला आपल्या website वर मिळतील .

  • marathi baby boy names
  • traditional marathi boy names
  • modern marathi boy names
  • meaningful boy names in marathi

हेही वाचा – Girls Name In Marathi मुलींची नावे

motivational quotes in marathi for success 


 

श्री “

वरुण मुलांची नावे { baby boy names in marathi }

श्री (Shri)
श्रेयश( Shreyas)
श्रीधर(Shridhar)
श्रेय-Shrey)
श्रेष्ठ -(Shreshth)


ज्ञ

– ज्ञान(Gyan) ,ज्ञानेश्वर (Gyaneshwar) ,ज्ञानेश(gyanesh),ज्ञेय(gyey) ,ज्ञानदेव(gyandev)


– आ वरुण मुलांची नावे {marathi baby boy names}

“अ “वरुण जर तुम्ही तुमच्या बाळाचं नाव शोधत असाल तर तुम्ही योग्य अशा ठिकाणी आला आहात ,इथे तुम्हाला मोजकेच पण अर्थ पूर्ण आणि शोभतील असे आधुनिक नाव मिळतील त्यातील आम्ही तुम्हाला एक नाव सुचवू ते आवडल तर तुम्ही ठेऊ शकता . आम्हाला आवडलेला नाव “आराध्य” आहे .

Baby boy name in marathi

अजय (Ajay)- जो कधीही हारलेला नाही असा.
अरुण(Arun) – उगवणाऱ्या सूर्याची क्रिया.
आशिष (Ashish)
आशीतोष -(Ashitosh)
अमर (Amar)-ज्याला मृत्यू नाही ,ज्याने मृत्यूवर विजय मिळवला आहे असा .
अमरजीत (Amarjit)-
आर्यन (Aaryan)-
आरव (Aarav)-
आर्नव (Aarnav)-
आराध्य (Aaradhya)-
अजिक्य(Ajinkya) – ज्याला कोणीही जिंकू शकत नाही असा .
आरपेश (Aarpesh)-
आल्पेश (Aalpesh)-
अंबर (Ambar)-
अमरनाथ (Amarnath)- एक तीर्थ क्षेत्र .
अमेय (Amey)-
अक्षय(Akshay) – ज्याचा नाश नाही असा.
अक्षर (Akshar)- शब्दाची सुरुवात .
अतुल(Atul) –
अंकुर(Ankur) – बीजातून जन्माला येत ते अंकुर .
अंकेश(Ankesh) –
अखिलेश (Akhilesh)-
अजित (Ajit)- सतत जिंकणारा कधी न हरणारा .
अमित (Amit)-
अमोल(Amol) -ज्याच मोल करता येत नाही असा .
अनमोल (Anmol)- खूप मौल्यवान .
आदित्य(Aditya) – सूर्याचे एक नाव .
अभिषेक(Abhishek) – पूजेतील एक पवित्र विधी .
अभी (Abhi)-
अपेक्षित(Apekshit) –
अतिश(Atish) –
अनुराग(Anurag) –
अंश (Ansh)-
ओंकार (Omkar)- देवाचे स्वरूप .
अमूल्य (Amulya)-
अर्जुन (Arjun)- महाभारतातील महान योद्धा ,पाच पांडवा मधील एक .

अभिनय(Abhinay) – कला

अभिनव(Abhinav),अर्थ(Arth),अथर्व(Atharv),अनुज(Anuj),अनिल (Anil),

अंतिम(Antim)- शेवटचा म्हणजे अंतिम.

आशय(Aashay), अनिरुद्ध(Anirudh),अंकित(Ankit), अंतकरण(Antkaran),अंतर(Antar),अंकुश(Ankush),अंक(Anka), अंशिक(Anshik).अंशुमान (Anshuman),अद्वैत(advyet) ,आर्जव(Aarjav),आयुष(aayush),अदविक(Advik),आभास(Aabhas),अभय(Aabhay).अर्पित(Arpit).आनंद(Aanad) . 


“ई”

वरुण मुलांची नावे

ईश्वर – देव
ईश्वाकु –
ईशान,ईशान्य ,ईश. 

उ ,ऊ वरुण मुलांची नावे ( boy name in marathi )

उमेश –
उमेद –
उज्ज्वल –
उतेज –
उदेश –
उदय –
उत्तर ,उद्धव ,उन्मेष,उदक,उत्कर्ष,उत्क्रांत,उत्तम,


“क “

वरुण मुलांची नावे (baby boy names in marathi)

Baby boy name in marathi

जर तुम्ही “क“या अक्षरावरून नाव शोधत असाल तर तुम्ही योग्य ठिकाणी आला आहात traditional marathi boy names तिथे तुम्हाला काही मोजकेच पण अर्थपूर्ण नाव मिळतील ती तुम्हाला आवडतील . आणि ह्यामध्ये आकर्षक नाव जो आम्ही तुम्हाला सुजवू तो म्हणजे “काव्य “अगदी अर्थपूर्ण आणि आधुनिक हि वाटतो . आणि फक्त दोन अक्षरी हि आहे .

करण –
किरण -प्रकाशाचा झोत
कर्ण – महाभारतातील योध्या .
कुंजल –
कुशल –
कुणाल –
कबीर –
कौशिक –
कमलेश –
कुणालेश –
कृष्ण – देवाचे नाव .
कृणाल –
कुनेश –
कुबेर –
कुमार –
कशिश –
काशिनाथ –
कांचन –
कुणीत –
कैलास –
काव्य – विशिष्ठ अशी अर्थ पूर्ण रचना .
कवेश –
काविर –
किशोर –
करवीर –
कार्तिक – मराठी महिना .
कार्तिकेय – गपतीचा भाऊ .
केतन –
कुंदन –
कल्पेश –
कल्पक –
केशव – श्री कृष्णाच एक नाव
कृतीक –
कथन –
कल्याण –
क्रीशांत –
कौशल्य – कला .
किशीन –
कुशाग्र –
केदार –
कुलदीप –
कुलभूषण ,कैवल्य,क्रांतिक,कृपेश,केशव,कमलेश, कौस्तुभ,कियान.


‘ग ‘

वरुण मुलांची नावे {baby boy names in marathi}

गजानन – गणपतीचे नाव .
गणेश – देवाचे नाव.
गणपती –
गवेश –
गौतम –
गौरव –
गीतान्कुर –
गीतेश –
गुणेश –
गंगाधर –
गजोधार –
गंगाराम –
गिरीश –
गोरख –
गोरज –

boys name in marathi मध्ये तुम्हाला काही नाव जुन्या काळातील तर काही नव्या आधुनिक काळातील मिळतील ,तर काहीचे अर्थ दिले आहेत आणि काहींचे अर्थ वेळेनुसार update करण्यात येतील . अशी अनेक अक्षरावरून नाव हळू हळू आपल्या website वर update होत राहतील तुम्ही नक्की भेट देत राहा .

‘ज’

वरुण मुलांची नाव {baby boy names in marathi }

जितू –
जीत – म्हणजे विजय
जितेंद्र –
जितेश –
जतिन –
जगन्नाथ –
जेत्या –
जागृत – जो सर्व जाणिवेतून तत्पर आहे.
जगदीश –

जयेश – कायम जिंकणारा

जय – जिंकणे 

,जया ,जनार्दन,

“च “वरुण मुलांची नाव

चरण –
चैतन्य –
चेतन –
चंद्रकांत
चंदन –
चिराग –
चिरायू –

चाणक्य ,चांद ,

‘न ,ण ‘वरुण मुलांची नावे {baby boy names in marathi }

Baby boy name in marathi

नयन – म्हणजे डोळा .
निवाण –
नीरज –
निशान
नरेंद्र –
नरेश –
नैतिक –
नैऋती – ज्ञानेश्वर चे भाऊ .
निर्विघ्न –
निखिल –
नितेश –
निमिष –
नवजोत –
नवीन –
नीलेश –
नितीन –
नितू ,निशांत,नाना,नारायण,नंदकूमार,नंदन,नंदा,नीरव,

‘त ‘वरुण मुलांची नावे {boys name in marathi }

Baby boy name in marathi

तेजस -प्रकाश ,चकाकी,सोनं .
तेजा –
तेजस्वी –
तेज –
तत्व –
तनिष्क –
तारक – आकाशातील तारा .
तीर्थ –
तानाजी –
तत्सम –
तुषार –
तनुज –
तरुष –
तरंग – पाण्यावरील लहान लाटा .

तिलक,तीक्ष्ण,

‘द “वरुण मुलांची नावे {boys name in marathi }

दंश –
दंशीक –
दिनेश –
देवेंद्र –
देवानन्द –
देवा –
देव –
दालभ्य –
दामोदर –
दत्तात्रये –
दिलीप –
दीप – देवाजवलील दिवा ,ज्योत.
दैदीत्य
दर्शन – देवाची झालेली कृपा .
दर्शील –
दीपेश –
दीपक – दिवा .
दिव्य – महान .
दुर्गेश –
दुरवेश –
दमन –
दया –
दिनदीप –
द्विज – देवदत्त –
देवदास –
देवेश –
दीक्षित ,दक्ष,दत्ताराम,दौलत,दगडू,देवदत्त,

दुर्गेश,


‘र‘या मुळाक्षरावरून जर तुम्ही तुमच्या बाळाचं नाव शोधत असाल तर तुम्ही योग्य ठिकाणी आला आहात.येथे तुम्हाला baby boy name in marathi मध्ये तुम्हाला modern marathi boy names मिळतील.

Baby boy name in marathi

राज
रत्नेश
रोहित
रुद्र
रणजित
राकेश
राजा
रियांश
रोशन
रुपेश
रिशांत
ऋषिकेश
रमेश
ऋग्वेद
राम
राजाराम
राजेश
राजू
राहुल
ऋषिकांत
रवेश
रिषभ
रोहन
रिहान
रितेश
रंजन
रितेश
रजत,राघव,राजेंद्र ,रामचंद्र ,रौद्र ,रवी,रवींद्र, रामेश्वर,

योगेश
योग
युवराज
युजवेंद्र
यत्नेश
यश
यशवंत
युवान
यादनेश,यशराज ,

‘प’ या अक्षरावरून तुमच्या बाळाचं नाव ठेवताय का ?
मग ही नाव तुम्ही पाहायलाच हवी.

BBaby boy name in marathi

प 

प्रेम – सत्य भावना.
पंकज
प्रसाद – देवाचा कृपा म्हणून गोड खाद्य.
पारस – एका विशिष्ट धातू चा दगड.
पवन – वाऱ्याचा समानार्थी शब्द
परेश – देवाचे एक नाव.
प्रिन्स – म्हणजे राजा.
पार्थ – महाभारतातील अर्जुनाचे एक नाव.
पार्थिव – मूर्ती.
पार्थक
परीस – पुराणातील एक चमत्कारिक दगड.
प्राण – वायू,जीव.
प्रांतिक
प्रशांत – जो कायम शांत आहे.
प्रियांश
प्रज्वल
प्रतीक – विशिष्ठ अशी अर्थपूर्ण खूण.
प्रणित
प्रणव
प्रजित
प्रणय
प्रणित
प्रथमेश
प्रथम – पहिलं .
पावनदीप
प्रदीप
प्रशांत
पांडुरंग – देवाचे नाव .
प्रज्योत
प्रांतिक
प्रवेश –
परस
परशुराम- देवाचा एक नाव .
पराग
पृथ्वी – आपण जिथे राहतो तो ग्रह .
पृथ्वीक
प्रशील

प्रकाश – जो अंधार बाजूला करतात अशी किरणे.

Boy name in marathi मधे अजून खूप नवनवीन नाव हे add होतच राहतील. meaningful boy names in marathi तील  तुम्ही तुम्हाला आवडतील अशी निवडू शकता,आणि तुमच्या मित्र मैत्रीणीना, नातेवाईकांना हे share करून मदत ही करू शकता.तुमची गरज पूर्ण करून तुम्हाला समाधानी करणे हाच आमचा हेतू आहे.

अक्षरावरून बाळाचं नाव ठेवत असाल तर कुठेही जाऊ नका हीच योग्य जागा आहे तिथे तुम्हाला मिळतात तुम्हाला आवडतील अशी अर्थपूर्ण नाव आपल्या baby boy name in marathi मध्ये .

Baby boy name in marathi

हर्ष – म्हणजे आनंद.
हार्दिक – मनापासून, हृदयापासून.
हर्षद- जो कायम आनंद वाटतो.
हर्षल – जो कायम आनंदात आहे.
हरिश
हरेष
हेमंत – एक मनमोहक ऋतू.
हरिश्चंद्र – इतिहासातील एक राजा.
हनुमान – पवनपुत्र .
हास्य – म्हणजे हसणे.
हितेश – ज्याच्यामुळे हित होत.
हृदय – शरीराचा अत्यंत महत्त्वाचा अवयव.
हिवान
हेरंब – गणेशाचे एक नाव.
हर्षदीप
हर्षिल,हृदयनाथ ,हृतिक,हंस,

अक्षरावरून boy name in marathi

सुरज,सौरज,सार्थक ,सौरभ,सेजल,सुजल,सिद्धेश,संकल्प,सखाराम,सतीश,संजय,सुधीर,समीर,सीताराम,सहदेव,सुनील,संदीप,सूर्या,संदेश,सेंदेह,सोहम,संकलित,सोयम,संयम,सोज्वल,सुदंर,संतोष,संतुष्ट,संजू,संकेत,सिद्धश्वर,सिद्धार्थ,सुयोग,सुयश
सुबोध,सद्योग,स्वामी,स्वामीक,समर्थ,स्मरण,सिराज,सार्थ,संभाजी,सयाजी,सौजन्य,सशांक,समर,समृद्ध,सौम्य,सामर्थ्य,सुभाष,

अक्षरावरून तुम्ही नाव शोधत आहात तर तुम्ही योग्य ठिकाणी आहात boy name in marathi मधे तुम्हाला अ ते ज्ञ पर्यंत मुलांची नाव मिळतील.

वेदांत – वेदांचा सार.
वीर – महान कर्तृत्व.
विराज
विराट – महान .
वेद – हिंदू धर्म ग्रंथ
वेदिक
वैदिक
वरून
वृषभ
वर्णाव
वंश
विनायक
विघ्नेश
विशाल
विकी
विश्वास
विश्वजित
वंशज
वैभव
वंदीत
वैष्णव
विष्णू
वरदान
वरद
वामन
वंशीक,वल्लभ,विकास,

शुभ – पवित्र.
शुभम – पवित्र, मांगल्य.
शंतनू
शिवाजी – छञपती शिवाजी महाराज.
शुभंकर
शेखर
शेष
शैलेश
शरद – एक ऋतू.
शशी,शंतनू ,शिव,शिवाय,शिवा ,

ध 

धिरज ,ध्रुव,धनराज,धन्वंतर,धनंजय,धृत,धृतराष्ट्र,धिर्व,

म ‘ वरून जर तुम्ही नाव शोधत असाल तर हे तुमच्या साठी baby boy name in marathi.

मयूर,मायांक,माधव,महेश,मयूरेश,महेंद्र,महादेव,महेश्वर,माघ,महिर,मनोज,मनीष,मनोहर,मंगेश,मंदार,मनोमिलन ,मनोक्ष ,मनन,मंदिर,मौर्य,मधुर,मोतीराम, मिराज,