Baby Girls Name In Marathi मध्ये आपण मराठी मुलींची नावं पाहणार आहात.घरी मुलगी झाली तर आनंदाचं वातावरण असतंच पण त्याही पेक्षा उत्सुकता असते ती म्हणजे तिच्या नावाची,प्रत्येकजण वेगवेगळी नावं सुचवत असतो.तर कोणाला नावं सुचत नसतात.आपली नावं आणि त्याचा अर्थ देखील आपली संस्कृतीच दर्शन घडवत असतो.म्हणून नामकरण विधी हादेखील आपल्या संस्कृतीचा महत्वाचा भाग आहे आणि असेच अर्थ पूर्ण नावं इथे पहा मुलींची नावं मराठी मध्ये “अ’ पासून ते ‘ज्ञ’ पर्यंत”.
Most Popular Girls Names In Marathi सर्वाधिक लोकप्रिय नावं
हिंदू धर्मात प्रामुख्याने मराठी भाषिक सध्याच्या घडीला सर्वाधिक ठेवली जाणारी मराठी मुलींची नावं जी खूप लोकप्रिय आहेत ती खाली दिलेली आहेत जी तुमच्या मुलीला शोभून दिसतील .
सई (Sai),ईशा (Isha),आणवी(aanvi),आराध्या (aaradhya),रिया(Riya),आरोहि(Aarohi),अनया(Aanaya), ओवी(Ovi),सानवी(sanvi),कीर्तिका(kirtika),वेदांगी(vedangi),हर्षवि(harshavi).
Traditional girls names in marathi पारंपरिक मुलींची नावं
हिंदू धर्मात जी पारंपरिक मराठी मुलींची नावं ठेवलेली आहेत ते आम्ही इथे उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला आहे ज्यात देवीचा ,नद्यांचा झाडांचा तर फुलांची नावं मुलीना दिली जातात .
शारदा ,श्रुती,उपासना,शांती,पूजा,आराधना,तपस्या,शेवंती,वेदिका ,मेनका,माधुमाला ,ज्ञानेश्वरी,मुक्ती,मुक्ताई,सीता,रुक्मिणी,राधा,यशोदा,संजना,लता,कविता,आरती,वंदना,पद्मा ,वर्षा,कल्याणी,माधुरी,कीर्ती,

Unique & Rare मराठी मुलींची नावं
ही नावं जास्त वापरत नाहीत पण ही नावं खूप अर्थपूर्ण असून ती आकर्षक ही आहेत जी मुलीना शोभून दिसतात,marathi girls names मध्ये आम्ही त्या नावाचा अर्थही देण्याचा प्रयत्न केला आहे,
निरवी -म्हणजे पवित्र ,अविरा -संयम,समायरा -दयाळू,श्रेया-शुभ,रिया-गायन,तन्वी-नाजुक,वेदिका -पवित्र,तिषा-इच्छा,रूहान -आध्यात्मिक,आरुषी-पहाट,
Short & cute मराठी मुलींची नावे
आताच्या काळात माणसांना आपल्या बाळाचे नावे हे शॉर्ट आणि सुंदर हवं असतं म्हणजे दोन अक्षरी नाव हे खूप लोकप्रिय झाली आहेत तुम्ही जर आपल्या मुलीसाठी अशी नाव शोधत असाल तर योग्य ठिकाणी आला आहात तिथे आम्ही शॉर्ट आणि सुंदर मराठी मुलींची नावं दिली आहेत जी तुम्हाला नक्की आवडतील.
जिया,रिया,सिया,पिया,जुई,रूही,नेहा,विद्या,दिव्या ,जोया,जाई,परी,ओवी,माही,रिद्धि
A To Z Baby Girls Name In Marathi
marathi mulinchi nave देताना प्रत्येक मुळाक्षरावरून मुलींची नावे खाली देण्याचा प्रयत्न केला आहे. ती नाव अगदी संस्कृतीला जोडून अर्थपूर्ण आहेत तर तुमचं जे अक्षर आहेत त्यानुसार तुम्ही नावं शोधू शकता.
Marathi Girls Names Starting With A ‘अ’ या अक्षरावरून नाव
अमृता(Amruta)- अमृता नावाचा अर्थ असा की ‘अमर’ जिला शेवट नाही ती अमर.
अंजली(Anjali)
अश्विनी(Ashwini) – नेत्र देवतेचे नाव आहे अश्विनी देवता.
अनन्या(Ananya) – अनन्या नावाचा अर्थ जिच्या सारखा कोणीच नाही
अक्षता(Akshata) – जिचा कधीही शय होतं नाही ती “अक्षता”.
आनंदी(Anandi) – जिच्या चेहर्यावर कायम हास्य फुलले असते ती आनंदी ,जी दुसर्यांनाही आनंदी करते.
आकांशा(Akanksha)
आरती(Arati) – देवाची केलेली आराधना
ऐश्वर्या(Aishwarya) – ऐश्वर्य संपन्न आहे ती ऐश्वर्या.
अस्मिता(Asmita) – संस्कृती, परंपरा, रूबाब ह्यांची धार म्हणजे अस्मिता.
आर्वी(Aarvi)
अरुणा(Aruna)
अक्षया(Akshaya)
अर्पिता(Arpita)
आनवी(Anavi)
अस्मि(Asmi)
अलका(Alaka)
आस्था(Astha)
आरोही(Aarohi),अदिती(Aditi),अलेखा(Alekha),अल्पा(Alapa),अनामिका(Anamika),अनन्या(Ananya),अंकिता(Ankita) ,अनुजा(Anuja),अनुष्का(Anushka),अनिका(Anika),अपूर्वा(Apurva),आराधना(Aaradhana),अर्चना(archana),अचिता(Achita),अतिशा(Atisha),अतुला(Atula),अनुराधा(Anuradha),अभया(Abhaya),अनुश्री(Anushri),अमेया(Ameya),अर्चिता(Archita),अवनीAavani),अर्पणा(Arpana),अखिला(Akhila),आरुनी(Aaruni),आकृती(Aakruti),अंकिता(Ankita),अपेक्षा(Apeksha),अबोली(Aaboli),आराध्या(Aaradhya) ,आर्या(Aarya).
⦁ मुलीचं नाव ठेवताना काय लक्षात ठेवावे ?
नाव साधं सोपं असून अर्थपूर्ण असावं .नावाला संस्कृति आणि अध्यात्माची जोड असल्यास नाव शोभून दिसते .नाव जास्तीत जास्त दोन ते चार अक्षरी असावं पण सहज कोणलाही उच्चारता येईल असं असावं .

Marathi Girls Names Starting With i ‘इ ‘ अक्षरावरून नावं
ईशा(Isha) ,ईश्वरी(Ishwari),इंदिरा(Indira),इंदू(Indu),इशानी(ishani),इशिकाIshika),इंद्रायणी(Indrayani),
Marathi Girls Names Starting With K ‘क’ अक्षरावरून नावं
करुणा(Karuna),करिष्मा(Karishma),काव्या(Kavya), कार्तिकी(Kartiki),कृपाली(Krupali),कृपा(Krupa),कोमल(Komal),काजल(Kajal),कल्याणी(Kalyani),कल्पना(Kalpna),कांचन(Kanchan),कामाक्षी(Kamakshi),कनिष्का(Kanishka),कांजन(Kanchan),कुंजळ(Kunjal),किशोरी(Kishori),कमळ(Kamal),कुंदन(Kundan),कविता(Kavita),कंगना(Kangana),कादंबरी(Kadambari),केतकी(ketaki),कीर्ती(Kirti),कुसुम(Kusum),कोमल(Komal),कक्षा(Kaksha),कावेरी(Kaveri),किरण(Kiran),कृतिका(Krutika),खुशी(Khushi),खुशबू(Khushbu),ख्याती(Khyati),
Marathi Girls Names Starting With G “ग” अक्षरावरून नावं
जनमासोबत नाव ही तितकंच महत्वाचं आहे. कारण नावात खूप काही गहन अर्थ दडलेला असतो जो आयुष्याला वळण देत असतो . नाव चांगल अर्थपूर्ण असेल तर ती व्यक्ति आपलं आचरण ही जपण्याचा प्रयत्न करत असते . त्या नावाला शोभेल असे कर्म करत असते . म्हणून आपल्या मुलीचं नाव ठेवताय तर तिथे अशी असंख्य baby girls names in marathi मध्ये मिळतील .
गौरी(Gauri),गंगा(Ganga), गायत्री(Gayatri),गौतमी(Gautami),गिरीजा(Girija),गुंजन(Gunjan),ग्रीष्मा(Grishma),गीता(Gita)
Marathi Girls Names Starting With C “च” अक्षरावरून नावं
चेतना(Chetana),चांदणी(Chandani),चंद्रा(Chandra),चमेली(Chameli),चिन्मयी(Chinmayi),चित्रा(Chitra),चैतन्या(Chaitanya), चमेली (Chameli)
Marathi Girls Names Starting With J “ज” अक्षरावरून नावं
जाई(Jai) – एक सुगंधित फुल
जुई(Jui) – एक सुंदर सुगंधीत फुल.
जया(jaya) – जी कायम जिंकलेली आहे.
जयश्री(Jayashri) – जिला देवाचं वरदान मिळून कायम विजयी आहे.
जागृती(Jagruti) – खऱ्या अर्थाने जी सावध आहे,जी चांगल्या कामासाठी तत्पर आहे ‘जागृती’.
ज्योती(Jyoti) – दिव्याची प्रज्वलित वात जी सगळ्यांना प्रकाशित करते.
जीविता(Jivita) – जी सगळ्यांना जिवंत राहण्यासाठी महत्वाची आहे.
जानवी(Janvi) –
जना(Jana) –
ज्योत्स्ना(Jotsna) –
जेमी(Jemi)-
जैताली (Jetali)-
जानकी (Janaki)
जनाई (Janai)

Marathi Girls Names Starting With L “ल” अक्षरावरून नावं
लक्ष्मी(Laxmi) – धन,दौलत,ऐश्वर्य, श्रीमंती.
ललिता(Lalita) –
लता(Lata) – हिरवीगार वेलीला लता म्हणतात.
लीला(Lila)
Marathi Girls Names Starting With M “म” अक्षरावरून नावं
मनाली(Manali) – मनातलं जाणणारी.
मृणाली(Mrunali),मृणाल(Mrunal),मोनल(Monal),मंजुळा(Manjula),मधुरा(Madhura),मथुरा(Mathura),मनू(Manu),मंजिरी(Manjiri),मीनाक्षी(Minakshi),मीनल(Minal)मनस्वी(Manaswi),,मालती(Malati),ममता(Mamta),मीरा(Mira),मनीषा(Manisha),मानसी(manasi),मेघा(Megha),मेघाली(Meghali),मेघना(Meghana) मनुजा(Manuja),मिताली(Mitali),मनोरमा(Manorama),मीना(Mina),मिनाली(Minali),माया(Maya),मृन्मयी(Mrunamayi),
Marathi Girls Names Starting With N “न” अक्षरावरून नावं
नविदा(Navida),नयन(Nayan),निशा(Nisha),नमिता(Namita),नैना(Naina),निमा(Nima),नम्रता(Namrata),नंदिनी(Nandini),नर्मदा(Narmada),नेहा(Neha),नीलम(Nilam),नीलिमा(Nilima),नेहा(neha),नीरजा(nirja),नेहल(Nehal),नीता(nita),नाविण्या(Navinya),नूतन(NUtan),नंदा(Nanda),नृत्या (nrutya)नीरा (nira),
Marathi Girls Names Starting With P ‘प’ अक्षरावरून नावं
परी(Pari)- सुंदर काल्पनिक स्त्री म्हणजे परी.
प्रणया(Pranaya)-
प्राची(Prachi)-
पूर्वी(purvi) –
प्रीती(Priti)-
पूर्वा(Purva),प्रणाली(Pranali),पंकजा(Pankja), पिंकी(Pinki),प्रियांका,प्राजक्ता,पूजा,पूनम,पल्लवी,पार्वती,प्रणिती,परमेश्वरी,पायल,पियुषा,पियू,पौर्णिमा, प्रगती,प्रविना, प्रार्थना,प्रांजळ,प्रिया,प्रकृती,पद्मिनी,पर्णीका,प्रणिता,प्राजु,प्रियदर्शनी,
Marathi Girls Names Starting With R र अक्षरावरून नावं
रसिका, रेखा,रंजना, रजनी,राणी,रावी, रुपाली,रुक्मिणी, ऋतुजा,रविना,राखी,रूक्षना,रिद्धी,रिया,रीना,रिमा,राधा,राधिका,रिशा,रंजिता,रेवती,रूपा,रागिणी,रेवा,राजलक्ष्मी, रोशनी,रेश्मा,रुची,ऋतू,
Marathi Girls Names Starting With S “स” अक्षरावरून नावं
सारा,सावू, सरिता,सरस्वती, साक्षी,सांची, सोनाली,सोनाक्षी,सिद्धिका, सिद्धी,संजना,सरु,सोना,स्मिता, समिता,समीक्षा,समीरा,श्वेता,सुप्रिया,स्वप्नाली,सिया,सीता,सरयु संजली,साधना,समायरा,समृद्धी,स्पृहा,सायली,संगीता,संचिता, सोज्वल,सलोनी,सार्थकी,साची,संध्या,संजनी,सान्वी ,सेजल,सावित्री,सविता,सई,सौम्या,सुचित्रा,सुमन,सुनिता,सुमिता,सुमित्रा,शांती,श्वेता,शेवंती,शर्मिला,शरयू,शारदा,शैलजा,शीतल,शेफाली,शोभा,शोभना,शुभांगी,शूभ्रा ,शिवाली(shivali),श्रद्धा(Shradha),श्रावणी(Shravani),श्रेया(Shreya),श्रुती(Shruti) ,श्री(Shree),श्रुतिका(Shrutika),
Marathi Girls Names Starting With T “त “अक्षरावरून नावं
तारा(Tara), तृप्ती(Trupti),तन्वी(Tanvi), तेजा(Teja),तेजाली(Tejali),तेजु(Teju), तेजश्री(Tejashree),तेजस्विनी(Tejaswini), तेजळ(Tejal),त्रिशा(Trisha),तुळशी(Tulsi),तनुजा(Tanuja),तन्मयी(Tanmayi).तनया(Tanaya)

Marathi Girls Names Starting With V “व” अक्षरावरून नावं
विना(Vina),वंदिती(Vanditi),वंदना(Vandana),वंदीता(Vandita),विनया(Vinaya), विभा(Vibha),विजया(Vijaya),विनिता(Vinita),वैदही(Vaidahi), वैशाली(Vaishali),वर्षा(Varsha),वेदिका(Vedika),वासंती(vasanti),वाक्या(Vakya),वैभवी(Vaibhavi),वृदाना(vrudana),वरुणा(Varuna),वंशिता(Vanshita),वनिता(Vanita),वेदश्री(Vedashree),विद्या(vidya),वैशाली(vaishali),
Marathi Girls Names Starting With B “भ” अक्षरावरून नावं
भूमिका(Bhumika),भाविका(Bhavika),भूमी(Bhumi),भीमा(Bhima),भक्ती(Bhakti),भैरवी(Bhairavi),भाग्यश्री(Bhagyashri),
Marathi Girls Names Starting With D “द” अक्षरावरून नावं
दृष्टी(Drushti),दर्शना(Darshana),दिव्या(Divya),दीपाली(Dipali),दीक्षा(Diksha),दमयंती(Damyanti),दर्शनी(Darshani),दिशा(disha),दीप्ती(Dipti),दीपिका(Dipika),दूर्वा(durva),दिवेशा(divesha),देवकी(devaki),देवयानी(devyani),
Marathi Girls Names Starting With Y “य” अक्षरावरून नावं
योगिता(Yogita),योगिनी(Yogini),याक्षिणी(Yakshini),योजना(Yojana),यशोदा(Yashoda),यामिनी(Yamini)
आणखी वाचा – मराठी मुलांची नावे