Benifits Of Walking नियमित पायी चालण्याचे फायदे

Benefits of walking पायी चालण्याचे फायदे जाणून घ्या.

Benefits of walking आरोग्य जपणं हे खूप महत्त्वाचे आहे पण आता या धावपळीच्या जीवनात खूप कठीण झालं आहे.जरी वेळ मिळत नसेल योगा व व्यायाम करायला ही कारण सांगितली जातात.आपण काही वेळा एका जागेवर एका खुर्चीत बसून screen समोर तासनतास काम करतो असतो पण त्याचा थेट परिणाम आपल्या शरीरावर होत असतो. म्हणून एक साधा सोपा व्यायाम जाणून घ्या जो सहज शक्य आहे शरीराची ही क्रिया जरी साधी असली तरी तिचे फायदे हे संपूर्ण शरीरासाठी खूप उपयुक्त आहे ती क्रिया तो व्यायाम म्हणजे पायी चालणे .रोज पायी  चालण्याचे शरीराला हे अद्भुत फायदे मिळतात.

पायी चालणे हा व्यायाम आहे का ?
पायी कसे चालावे ?
पायी चालण्याचे काय फायदे होतात ?

पहिला फायदा म्हणजे जो प्रत्येकाला माहित आहेत ज्यांच वजन वाढलं आहे लठ्पना आला आहे ती व्यक्ती चालताना आपण पाहतो. चालण्याने वजन वाढवणारे फॅट्स हे नियंत्रित राहतात, व वजन हे नियंत्रित राहते.

Benifits Of Walking

• दुसरा फायदा म्हणजे चालण्याने हृदयाचे आरोग्य सुधारते,म्हणून पायी चालणं हे हृदयाच्या आरोग्यासाठी चांगल आहे .

• पायी चालण्याचा तिसरा फायदा असा दिसून आला की रक्त भिसरन क्रियेत सुधारणा होऊन रक्तदाब (blood pressure) नियंत्रन मधे येतो.ज्यांना बीपी चा आजार आहे त्यांना देखील पायी चालण्याचे फायदे होतात.

• पायी चालण्याचा चौथा फायदा दिसून आला की,आपल्या नॉर्मल चालण्याच्या क्रीये पेक्षा जास्त वेगाने चालल्यास ग्लुकोजची पातळी सुधारते.त्यामुळे डायबिटीस चा त्रास ज्यांना आहे ते नियंत्रित राहतं.

• नियमित चालण्याने स्नायू सुधारतात त्यातील लवचिकता सुधारते त्यामुळे सांधे दुःखी ही कमी झालेली दिसून येते. बॅलन्स ही नियंत्रित होते ,त्याच सोबत फुफ्फुसांची क्षमता वाढते आपल्या पायी चालण्याने ऑक्साजन आणि कार्बन डायऑक्साइड जी देवाणघेवाण झाल्याने  फुफ्फुसांची क्षमता वाढून आपल्या चालण्याची क्षमता ही वाढते हे दिसून आलं.

Benifits Of Walking

• आपण पाणी पितो जेवतो ही क्रिया रोज करतो पण त्याच सोबत नियमित चाललो तर जठराची क्षमता वाढते पोटाचे विकार कमी होतात.

• नियमित पायी चालण्याने आपले गूड हॉर्मोन्स वाढतात.त्यामुळे झोपही चांगली लागते.आणि आपली मानसिकता ही सुधारते.त्याच सोबत stress हॉर्मोन्स ही कमी होतात आणि पूर्ण शरीर बदल दिसून येतात.चालल्यामुळे आपली स्मरणशक्ती चांगली होते त्याच कारण असं की आपल्या मेंदूला चांगल पोषण मिळत.मेंदू पर्यंत रक्त पुरवठा चांगला होतो.

रोज चालणारी माणसं जर तुम्ही पाहिलीत तर ती सुंदर दिसतात त्यांच्या चेहऱ्यावर एक तेज दिसून येतो. त्वचेमध्ये फरक दिसतो.आपल्या शरीराचा shape बदलतो,कामावर एकाग्रता वाढते.रोगप्रतिकार शक्ती वाढते त्यासाठी डॉक्टर ही कधी कधी आपल्याला चालण्याचा सल्ला देतात.आजकाल माणसं चालताना step ही मोजतात digital watch मार्फत.त्यातून त्यांना कळत असतं की दिवसभरात किती चाललेत.

हे ही वाचा –

खोकल्यावर घरगुती उपाय 

सूर्यनमस्कार आसनाचे अद्भुत फायदे 

योगासनांचे फायदे