Birthday Wishes In Marathi तुमच्या जिवलगांना द्या वाढदिवसाच्या शुभेच्छा Birthday Wishes
Birthday Wishes In Marathi : प्रत्येक व्यक्ति आपल्यासाठी खास आसते आपल्या आयुष्यातील प्रत्येक व्यक्तीची जागा ही महत्वाची असते. अशा व्यक्तिच मन आपण जपल तर नात्यातील प्रेम अजून वाढते,प्रेमात भर पडते. मग त्या व्यक्तीला आपल्याकडून कसा आनंद मिळेल ह्या साठी आपण प्रयत्न आपण करायला पाहिजे ,मग मदत करण असो किवा बोलून आधार देण ती व्यक्ति विसरत नाही आणि बंध अतूट होतं . प्रत्येक व्यक्तीचा जन्म हा कोणातरी साठी झालेलाच असतो आणि ज्याचा साठी झाला त्याला हे माहीत असेल तर खूप आनंद मिळतो. हा आनंद देण्यासाठी एक सोपं उपाय आहे तो म्हणजे Birthday Wishes वाढदिवसाला त्या व्यक्तीला शुभेच्छा देण . मग आई असो वा बाबा ,नाहीतर बहीण असो वा भाऊ ,मित्र नाहीतर मैत्रीण . नवरा असो वा बायको प्रत्येकाचा वाढदिवस हा येत असतो तो जर तुम्हाला आठवत असेल तर ह्या शुभेच्छा तुमच्यासाठी ज्याने तुम्ही तुमचं प्रेम अजून वाढवू शकता Birthday Wishes In Marathi मधून यामध्ये तुम्हाला Birthday WIshes For Mother ,Birthday Wishes For Husband ,Birthday Wishes For Wife, Birthday Wishes For Father, Birthday Wishes For Sister, Birthday Wishes For Brother याच सारख्या अनेक natyanaa शुभेच्छा देण्यासाठी मिळतील .
हे ही वाचा नक्की आवडेल – Love Quotes In Marathi
birthday wishes for mother
तू जवळ असताना कुठे जाऊ देवाला शोधायला ,
तू देवच आहेस अशा कित्येक गोष्टी आहेत सांगायला ,
तुझ्या चरणी माझा दंडवत ,आई तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा ..🥰🥰
थोर तुझे उपकार आई ,
मला नाही जमणार फरपाई ,
पण वचन देतो आई , चेहऱ्यावरचे तुझ्या हास्य कमी होऊ देणार नाही . ..
मी नतमस्तक तुझ्या चरणी .. आई तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ..🥰🥰
तुझ्या पासून माझा जन्म .. तुझ्याशीवाय देवालाही पर्याय नाही .. एवढ तुझ श्रेष्ठत्व आई .. भाग्य माझा तुझ्या उदरी जन्म माझा आई..,तुला उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना..🥰🥰🥰आई तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ..
कामावरून घरी आलो की माझी नजर जिला शोधते ती म्हणजे आई.. माझ्या तोंडातून पहिला शब्द येतो ती आई ,,,,,ठेच लगता पायी वेदणेतून आठवते आई,.. ते वेगळ आपलं अतूट बंध म्हणजे आई .. देवाकडे एवढच मागतो,.. सुखी ठेव तिला जीने जन्म दिला मला .. आई वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ….🥰🥰
माझं पहिलं प्रेम म्हणजे आई .. माझं पहिलं शब्द आई.. माझं पहिला पाऊल म्हणजे आई.. माझा पहिला श्वास आई .. माझं अस्तित्व म्हणजे आई.. माझं सर्वस्व म्हणजे आई.. आई वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ….🥰🥰
तुझा एक स्पर्श आणि मायेचा हात.. त्यातच असतात तहतीस कोटी देवांचे आशीर्वाद.. तोच हात माझ्या कायम डोक्यावर राहो.. आई तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा ..♥🥰🥰
सगळ जग विरोधात गेलं.. सगळे वाईट बोलले.. तरी आईला सारखीच सारी पिल्लं .. हे वात्सल्य आईच आणि तिची सावली .. हीच मला विसावा देते आई.. आई तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.. happy birthday mother
लिहता ,वाचता,बोलता,आणि चालता येत नव्हतं .. तेव्हा पहिला शब्द लिहल तो म्हणजे आई ,,,,,बोटं धरून चाललो जिचा ती म्हणजे आई …. आयुष्याची सुरुवातच आई .. अशा आईला वाढदिवसाच्या उदंड शुभेच्छा.
Birthday Wishes For husband
नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा !!!!!!
माझे सगळे हट्ट पूर्ण करणारा.. .. माझ्या साठी रात्र दिवस कष्ट करणारा .. .. माझ्या सुखासाठी कायम झटणारा .. .. मला फुलांप्रमाणे जपणाऱ्या माझ्या .. .. नवऱ्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा .. .. ..happy birthday husband
माझ्या मनातल सारं काही ओळखणारा .. .. सगळं माहीत असून गप्प राहणारा .. .. माझे अश्रु पुसणारा .. .. स्वतःचे अश्रु माझ्या पासून लपवणारा .. .. माझ्या नवरोबाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..
तुमच्याकडे मी काहीच मागत नाही .. .. फक्त शेवट पर्यन्त अशीच साथ .. .. आणि आधार मिळावा हीच मागणी .. .. अहो तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा .. .. ..
पैशाने नसला जरी तो श्रीमंत.. .. तरी तो मनाने राजा आहे .. .. असा माझा नवरा लाखात एक आहे .. .. तुम्हाला उंदड आयुष्य लाभो .. .. हीच ईश्वरचरणी प्रार्थना.. .. तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा .. .. ..
तुम्ही माझ्या साठी ,माझ्या सुखासाठी .. माझ्या स्वप्नासाठी .. झटत आहात ह्याची जाणीव आहे मला .. .. देवाकडे मी रोज मागते .. . ज्याने मला कधीच दुखी होऊ दिलं नाही .. .. त्याला काहीच कमी पडू देऊ नको .. .. त्यांच्या सगळ्या इच्छा पूर्ण कर .. .. i Love You .. तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.. .. ..
सात जन्माचे नाते आपुले …. कसे जुळले नाही कळले …. ते तू विश्वासाने जपले.. .. देवाकडे नेहमी जे मागितले…. आणि प्रेमही तुझ्यावर जडले.. .. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा नवरोबा ……
तुझ्यासाठी वडाच्या मारते मी फेऱ्या.. .. मागते एवढच की.. .. होऊदे इच्छा तुमच्या पुऱ्या साऱ्या…. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा .. ..
Birthday Wishes For Wife
बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा (Birthday Wishes In Marathi )
तुला पहिलं आणि मी मलाच विसरून गेलो.. .. उरलेलं आयुष्य तुझ्यासाठीच जगतोय.. .. तू आनंदी राहणं हाच माझा ध्येय .. .. .. बायको तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा .. .. i Love You ..
माझ्या सुख दुखामद्धे माझ्या पाठी कायम राहणारी .. .. मला सतत हिम्मत देणारी .. .. तूच माझी प्रेरणा आहेस.. .. बायको तुझी सगळी स्वप्न पूर्ण होवो .. हीच ईश्वर चरणी प्रार्थना .. .. तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.. ..
तुझ्या चेहऱ्यावरील हास्य,आनंद,हीच माझी श्रीमंत आहे.. .. .. आणि श्रीमंती,आणि माझं यश कायम माझ्या सोबत राहो .. .. एवढच तुझ्याकडे मागतोय ,,,,, तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा .. ..
आई नंतर माझी काळजी घेणारी तूच आहेस .. .. कधी तू बहिणी प्रमाणे मस्ती करणारी आहेस .. .. कधी तू मैत्रिणी प्रमाणे मस्करी करणारी आहेस .. .. अशी तू एक पत्नी म्हणून माझी आहेस .. .. तुला उदंड आयुष्य लाभो .. .. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा .. .. ..
तुझं हे माझ्यावरचा प्रेम असच वाढत राहो,.. तुझी ही साथ कायम सोबत राहो,.. तूच माझी शक्ति आहेस,.. आणि ती शक्ति कायम वाढत राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना,.. तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा .. ..
मला कधी जमलं नाही स्पष्ट बोलायला ,.. पण मी आज बोलणार आहे ,.. कारण आज देवाने माझ्यासाठी तुला पाठवल ,.. आज जन्म दिवस तुझा ,,,माझं तुझ्यावर खूप खूप प्रेम आहे ,,,,बायको,.. आय लव यू ,.. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा,..
Birthday Wishes For Father
बाबांसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा (Birthday Wishes In Marathi )
ज्याच्या मुळे परिस्थितीचे टोकदार बाण आम्हाला कधी लागले नाही,…. पण नक्कीच बाबा ते तुम्हाला लागले असतील .. पण आमच्या सुखापुढे ते तुम्ही कधी दाखवले नाहीत.. आणि हे फक्त तुम्हीच करू शकता बाबा.. तुमच्या पायी नतमस्तक मी .. तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा .. तुम्हाला उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वर चरणी मागणी ..
बाबा जो पर्यन्त माझ्या सोबत आहात,.. मला बाजारातील सगळी खेळणी माझीच वाटतात.. आणि ती मला तुम्ही कमी पडू नाही दिलीत ,,,,त्यासाठी तुम्हाला किती कष्ट.. आणि तुमच्या आवडी निवडी चा त्याग करावा लागला हे .. .. तुम्हालाच माहिती बाबा .. .. तुमच्या त्यागाला मी वंदन करतो .. तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.. Happy Birthday Baba ..
डोळ्यातले अश्रु कधी आज पर्यन्त मी कधीच पहिले नाही बाबा,,,,आज पर्यन्त कोणाकडे काही मागताना मी तुम्हाला पहिलं नाही ,,,,सतत सगळ्यांसाठी झटत असता तुम्ही ,.. याची जाणीव आहे मला बाबा.. .. तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ..
आज पर्यन्त तुम्ही आमच्यासाठी झिजलेत ,,याची पूर्ण कल्पना आहे मला बाबा ,.. मी आज तुम्हाला वचन देतो,.. तुम्हाला राजा सारखं ठेवेन ,.. असं काहीतरी करून दाखवेन तुम्हाला,.. .. तुम्हालाही माझा अभिमान वाटेल ,.. आणि यासारख्या तुम्हाला शुभेच्छा नसतील ,… Happy Birthday Baba .. ..
तुमचे कपडे फाटलेले मी पाहिले ,.. पण आमच्या शाळेच्या कपड्यासाठी ,.. तुम्ही दिवसरात्र कष्ट घेतलेले ,.. आम्हाला सुखाची झोप लागावी म्हणून म्हणून ,.. तुम्ही रात्र रात्र कष्ट घेतले ,.. आणि हे एक बाप च करू शकतो ,.. तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा ..
Birthday Wishes For Sister
बहिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
माझ्या भांडघोर बहिणीलावा
ढदिवसाच्या शुभेच्छा
तुला माझ्याजवळ मस्ती
करायला अजून बळ मिळो
हीच देवाजवळ मागणी😀🥰🤩
वाढदिवसाच्या एक महिना आधी
धमकी देऊन gift मागणाऱ्या
माझ्या बहिणीला वाढदिवसाच्या
शुभेच्छा Happy Birthday Sister🥰😍
मन मोकळं करायचं एकमेव
ठिकाण म्हणजे माझी बहिण🥰
तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🥰🥰
माझ्या wallet मधून हळूच
पैसे काढून घेणाऱ्या माझ्या बहिणीला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🥰🥰
तुझ्या सगळ्या ईच्छा पूर्ण होवो हीच
ईश्वरचरणी मागणी🥰🥰
कधी कधी माझ्या wallet मध्ये हळूच
पैसे ठेवणाऱ्या माझ्या बहिणीला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🥰🥰
तुला उदंड आयुष्य लाभो 🥰हीच
देवाकडे मागणी🥰🙏
सगळयांच्या आधी माझा विचार करणारी
आई नंतरची आई म्हणजे ताई
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
Happy Birthday Sister🥰🥰
दादा मला एक वहिनी आण
हे गाणं बोलून सारखं चिडवणार्या
माझ्या बहिणीला🤩वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा🤩🤩
Birthday Wishes For Brother
भावाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
वयाने लहान असलास तरी 🥰🥰रक्षक आहेस तू माझा,🥰🥰नंतर जगाचा ,आधी भाऊ 🥰🥰आहेस तू माझा🤩🥰🥰तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🥰🥰Happy Birthday Bro🥰Love You So Much🥰Bappa Blessed You ❤️
माहीत आहे मला रागवलास आहेस तू माझ्यावर, कारण उशिरा करते Wish❤️🥰पण तूच समजून घेतोस मला,तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा💖🎂तुला उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना
तुझ्या वाढत्या आयुष्यात🎂तुला यश मिळो💖तुझी भरभराट होवो🥰तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होवोत🥰तुझं नाव अजून खूप मोठं होवो🎂💖🥰हीच देवाकडे मागणी❤️🙏माझ्या भावाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎂🎂
रोज होतात आपली भांडण🎂🤩रोज किती वेळा रुसतो🎂🤩पण खरं सांगू आपलं नातं🎂🤩त्या Tom And Jerry सारखं🎂🤩तुझं माझं जमेना 🎂🤩तुझ्या वाचून कर्मेना🎂🤩माझ्या लाडक्या भावाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎂 Happy Birthday Brother ❤️🎂🥰