Chatrapati shivaji maharaj रामदास स्वामींचे जांस पत्र

समर्थ रामदास स्वामींचे छत्रपती शिवाजी महाराजांस पत्र

Chatrapti shivaji maharaj : विजापूरचा सरदार स्वराज्यावर चालून आला आहे त्यानुसार सावधानता बाळगावी हे शिवाजी महाराजांस सांगणारे हे समर्थ रामदास स्वामींचे दुर्मिळ पत्र ज्यात लेखन कौशल्य ही दिसून येते ,त्या शब्द रचणे मधे तुम्हाला गुप्त संदेश दिसून येतो तो फक्त महाराजांनाच कळला शत्रूला तो कळू शकत नव्हता.

Chatrapati shivaji maharaj quotes in marathi

विवेके करावे कार्य साधन
जाणार नरतनु हे जाणून
पुढील भविष्यार्थी मन
रहाटोची नये ||

चालू नये असन्मार्गी
सत्यता बाणल्या आंगी
रघुवीर कृपा प्रसंगी
दास माहात्म्य वाढवी ||

रजनीनाथ आणि दिनकर
नित्य करिती संचार
घालिताती येरझार
लाविले भ्रमण जगदिशे ||

आदिमाया मूळ भवानी
हे तो ब्रम्हांडाची स्वामींनी

विवेके एकांती करुनी
इश्ठ योजना करावी.

हे पत्र वाचताना प्रत्येक ओवीचा पहिला अक्षर वाचा
तर असा संदेश होतो “विजापूरचा सरदार निघाला आहे” एकांतात जाऊन योजना करावी.

हे पत्र तुम्ही जास्तीत जास्त share करून सगळ्यांना कळवा ,Chatrapati shivaji maharaj….. की


हे ही वाचा 

Chatrapati shivaji maharaj Quotes In Marathi