Chatrapati Shivaji Maharaj Quotes In Marathi

आयुष्याला अर्थपूर्ण करणारे छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार

Chatrapati shivaji maharaj quotes in marathi हे महाराजांमधे असणारे सर्व गुण दाखवणारे आहे आपला राजा सर्वगुण संपन्न ह्याचे हे quotes म्हणजे दाखले आहेत ,हे quotes फक्त वाचू नये तर हे महाराजांचे गुण आपण जगलो पाहिजे .हाच आमचा हेतू आणि महाराजांना मानाचा मुजरा आहे.

Chatrapati shivaji maharaj quotes in marathi

निश्चयाचा महामेरू | बहुत जनांसी आधारु
अखंड स्थितीचा निर्धारु | श्रीमंतयोगी ||


स्वराज्य स्थापना आणि तिचे महत्त्व आणि निर्धार सांगणारे हे वाक्य. “स्वराज्य हा माझा जन्म सिद्ध हकक आहे आणि तो मी मिळवणारच”.


गनिमांच्या देखता फौजा
रणशुरांच्या फर्फुरती भुजा
ऐसा पाहिजे की राजा कैपक्षी
परमार्थी .


तयास देखता दुर्जन धाके
बैसती प्रचीतीचे तडाखे
बंड पाशांडाचे वाखे
सहजचि होती.


“अस्ते कदम
अस्ते कदम
अस्ते कदम
महाराज,
गडपती
गडअश्वपती
भूपती,प्रजापती
सुवर्णरत्नश्रीपती
अष्ठावधानजागृत,
अष्ठप्रधानदैष्ठीत
न्यायालंकार मंडित,
शास्त्रस्त्रशस्त्र पारंगत,

राजनीती धुरंधर
प्रौढप्रतापपुरंदर
क्षत्रिय कुलावतंस
सिंहासनाधीश्वर

महाराजाधिराज
राजा छत्रपती शिवाजी
महाराज की…..


स्त्रियांना आदर द्या त्यांचा संरक्षण करा सांगणारा Quotes

अशीच आमुची
आई असती सुंदर रूपवती
आम्ही सुद्धा घडलो असतो
वदले शिवछत्रपती…


स्वराज्याचे खरे वैभव
आणि सामर्थ्य हे आपल्या
दुर्गाच्या किल्ल्यांमध्ये आहे.


शत्रूला कधीही कमी लेखू
नये प्रत्येकाचा आदर करा.


शत्रू कितीही क्रूर असो
मृत्यू नंतर वैर संपत.


रयतेची काळजी आणि
संरक्षण करणारा
रयतेचा जाणता राजा.


खरा योधा तोच आहे ज्याच्याकडे
प्रसंगाला सामोरं जाण्याचं साहस आहे.


सगळं गमावलं तरी खचून जाऊ नका
महाराजांनीही शून्यातून स्वराज्य उभं केलं.


जो पर्यंत तुम्ही तुमच्या ध्येयावर दृढ
आहात तोपर्यंत तुमचा पराभव कोणीही
करू शकत नाही.


स्वराज्याचे स्वप्न हे शौर्याच्या बळावर
साकार करता येते.


एका राज्याची खरी ओळख ही न्याय
आणि धर्म जपणे आहे जी महाराजांमधे
ठळक दिसते.


महाराजांनी निष्ठावंत आणि विश्वासू
मावळे जोडले ते कसे हे सांगणारे विचार


आपल्या माणसाजवळ प्रेमाने आणि आदराने राहावे
तर त्यांचा विश्वास जिंकता येतो.


बलाढ्य शत्रूला नमवून महाराजांनी दाखवलं की,
शक्ती पेक्षा युक्ती श्रेष्ठ असते.


जर सेवा करायचीच असेल तर आपल्या
मातृ भूमीची करा हीच सर्वश्रेष्ठ सेवा आहे.


युद्ध हे फक्त वैर संपवण्यासाठी
नसते तर ते न्यायासाठी असते.


प्रतीपचंद्र लेखेव्
वर्धिष्णू विश्ववांदिता
शाहसूनो शिवशैशा
मुद्रा भद्राय राज्यते



आपल्या मोजक्याच आयुष्यात
असे कार्य करावे की, युगाच्या
अंतापर्यंत आपली किर्ती राहील.


अठरापकड जाती
एकत्र करून
भेदभाव संपवून
ज्यांनी मानवता धर्म जपला
तो आमचा राजा.


शत्रूच्या मुलीला देखील
ज्यांनी सुखरूप आदराने
घरी पाठवलं तो आमचा राजा.


प्रत्येकात एक श्रेष्ठ सामर्थ्य आहे
त्याला ओळखून त्याचा आदर करा.
– छत्रपती शिवाजी महाराज


आपली संस्कृती आणि आपला धर्म
बुडता कामा नये ,आणि हेच आपलं कर्तव्य
आहे – महाराज


दिल्लीच्या दरबारात भर सभेत
स्वाभिमान जपत
औरंग्याला देखील धडकी
भरवणारे आपला राजा.


ब्रम्हांडाच्या तिजोरीतून
एक मौल्यवान उल्का
भारत वर्षात धडकली
ती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज.


हे ही वाचा 

LOVE QUOTES IN MARATHI 

Motivational Quotes In Marathi