General Knowlegde In Marathi 2024
General Knowlegde In Marathi-एक भारतीय नागरिक म्हणून आपल्याला आपल्या मातृभूमीचा इतिहास, भूगोल ,विज्ञान सर्वकाही माहीत असायला पाहिजे .तर आपल्याला जाणीव होईल की आपला देश किती महान आहे आणि ह्याचसाठी General Knowlegde In Marathi मधून कळून घ्या आपल्या भारत देशाबद्दल रोजक माहिती.
⦁ भारतामध्ये सर्वप्रथम(General Knowlegde In Marathi)
1. भारताचे पहिले राष्ट्रपति – डॉ . राजेंद्र प्रसाद
2. भारताचे पहिले उपराष्ट्रपती – सर्वपल्ली राधाकृषणं
3. भारताचे पहिले पंतप्रधान – पंडित जवाहरलाल नेहरू
4. भारताचे पहिले सेनाध्याक्ष – जनरल करियाना
5. भारताचे पहिले मुख्य न्यायाधीश – हरीलाल जे . कानिया
6. भारतावर पहिला युरोपियन आक्रमणकारी – सिकंदर (326 इसा पूर्व )
7. भारतावर पहिला मुस्लिम आक्रमणकारी – मुहम्मद बिन कासिम (इसा.पूर्व 712)
8. भारतातील पहिला मुघल बादशाह – बाबर (1326 इसवी)
9. भारतामध्ये पहिला नोबेल पुरस्कार विजेता – रविंद्रनाथ टागोर (1913,साहित्य)
10. एवरेस्ट पर्वतावर पोहचणारा पहिला भारतीय – तेनसिंह नोगें (1953)
11. भारतातील पहिला अंतराळवीर – राकेश शर्मा (1984)
12. भारतातील पहिला आणू परीक्षण – पोखरण (1974)
13. भारतातील पहिलं विश्वविद्यालय – कलकत्ता
14. भारतातील पहिली रेल्वे सेवा – मुंबई ते ठाणे ,35 की. मी.(1853)
15. भारतातील पहिली निवडणूक – 1952
16. भारतातील पहिला चित्रपट – पुंडलीक (1912)
17. भारतातील पूर्ण स्वदेशी चित्रपट – राजा हरिश्चंद्र (1913)
18. भारतातील पहिला रेडिओ प्रसारण – मुंबई-कलकत्ता (1937)
19. भारतातील नोबेल पुरस्कार मिळवणारा पहिला वैज्ञानिक – सी. वी. रमण
20. पहिला भारतीय बुद्धिबळ ग्रँड मास्टर – विश्वनाथन आनंद
21. भारतातील पहिली सेल्युलर फोन सेवा – कलकत्ता मधून 31 जुलै 1995
22. भारतातील पहिला मिस्टर युनिवर्स – मोनोतोष राय (1951)
23. भारतातील पहिला व्ययक्तिक ऑलंपिक सुवर्ण पदक विजेता – अभिनव बिंदरा (बीजिंग 2008,नेमबाजी)
——————————————————————————————————————-
⦁ भारतातील विविध क्षेत्रात पहिल्या महिला General Knowlegde In Marathi
1. भारतातील प्रथम नोबेल पुरस्कार विजेत्या महिला – मदर तेरेसा
2. भारतातील प्रथम महिला पंतप्रधान – इंदिरा गांधी
3. भारतातील पहिल्या महिला केंद्रीय मंत्री – राजकुमारी अमृत कौर
4. भारतातील पहिल्या महिला मुख्यमंत्री – सुचेता कृपलाणी (उत्तरप्रदेश)
5. भारतातील पहिल्या महिला राज्यपाल – सरोजनी नायडू (उत्तरप्रदेश)
6. भारतातील पहिल्या महिला राजदूत – विजेलक्ष्मी पंडित (रूस)
7. भारतातील पहिल्या महिला मुस्लिम शासिका – राजिया सुलताना बेगम (1235)
8. भारतातील पहिल्या महिला आई.पी.एस – किरण बेदी
9. भारतातील पहिली महिला विश्वसुंदरी – रिता फारीया
10. भारतातील पहिली महिला “मिस युनिवर्स “- सुश्मिता सेन
11. एवरेस्ट पर्वतावर पोहचणारी पहिली भारतीय महिला – बछेन्द्र पाल (1984)
12. भारतीय पहिली महिला बस चालक – बसंथा कुमारी
13. भारतीय पहिली महिला कोंग्रेस अध्यक्ष – एनी बेसेट
14. भारतीय पहिली महिला वायुसेना पायलट – हरिता कौर देवॉल
15. भारतीय पहिल्या महिला राष्ट्रपति – प्रतिभाताई पाटील
16. भारतीय वंशाची पहिली महिला अंतरिक्ष यात्री – कल्पना चावला
17. भारतीय पहिली महिला ओलंपिक पदक विजेते – मळलेश्वरी (सिडनी 2000 मध्ये कांस्यपदक )
18. भारतीय पहिली महिला न्यायाधीश – मीरा,साहिब फातिमा बिबी
——————————————————————————————————————-
⦁ भारत : सामान्यज्ञान General Knowlegde In Marathi
1. भारत देशातील एकूण राज्य – 28
2. भारतातील केंद्रशाशीत प्रदेश – 7
3. भारतातील एकूण जिल्हे – 640
4. भारतातील एकूण गाव – 6.40 लाख (जवळजवळ)
5. भारताचा राष्ट्रीय आदर्श शब्द – सत्यमेव जयते
6. भारताचा राष्ट्रीय फळ – आंबा
7. भारताचा राष्ट्रीय फूल – कमल
8. भारताचा राष्ट्रीय खेळ – हॉकी
9. भारताची राष्ट्रीय भाषा – हिन्दी
10. भारतात सर्वात जास्त पाऊस – मासिनराम (मेघालय)
11. भारतात सर्वात जास्त लोकसंख्या राज्य – बिहार
12. भारतातील सर्वात जास्त जंगल राज्य – आसाम
13. भारतातील सर्वात जास्त लोकसंख्या शहर – मुंबई
14. भारताच्या सर्वात पूर्वेचा राज्य – अरुणाचल प्रदेश
15. भारताच्या सर्वात पश्चिम राज्य – गुजरात
16. भारताच्या सर्वात उत्तरी राज्य – काश्मीर
17. भारताच्या सर्वात दक्षिणी राज्य – तामिळनाडू
18. भारतातील सर्वात जास्त गाणी असणारा चित्रपट – इंद्रसभा (1933)
19. भारतातील सर्वात वेगवान रेल्वे गाडी – शताब्दी एक्सप्रेस (नवी दिल्ली ते भोपाळ
20. भारतातील सर्वात महागाई च शहर – बंगलोर (कर्नाटक)
21. भारताचे क्षेत्रफळ – 32,87,263 वर्ग कि . मी
22. भारतातील सर्वात जास्त प्रदूषण शहर – कलकत्ता
23. भारतातील एकूण भाषा – 1952 (जवळजवळ)
24. भारतातील सर्वश्रेष्ठ पुरस्कार – भारतरत्न
25. भारतातील सर्वाधिक अनुसूचित जाती राज्य – उत्तर प्रदेश
26. भारतातील सर्वाधिक साक्षरता असणारा राज्य – केरळ (93.91)
27. भारतातील सर्वात कमी पाऊस – लेह
————————————————————————————————
⦁ भारताच्या इतिहासातील प्रमुख लढाया General Knowlegde In Marathi
1. कलिंग ची लढाई – 261 ई . सा पूर्व मध्ये सम्राट अशोक आणि कलिंग देशामध्ये लढाई झाली या लढाईत झालेल्या महा विनाशाने सम्राट अशोकच हृदय परिवर्तन झालं होतं .
2. पानिपतची पहिली लढाई (1526)- या लढाई मध्ये बाबरने अबराहीम लोदी ला हरवून मुघल साम्राज्य स्थापन केल .
3. पानिपतची दुसरी लढाई 1556 – ह्या लढाई मध्ये अकबर ने हेमू च पराभव केला आणि अफगाण शासन चा अंत झालं . त्याच बरोबर मुघलांचा रस्ता मोकळा झाला .
4. हळदी घाटीची लढाई (1576) – अकबर ने राणा प्रताप ला हरवला .
5. पानिपत ची तिसरी लढाई (1761) – अहमद शाह अबदली ने मराठ्याना पराभूत केलं .
6. बकसरची लढाई(1764) – सर हेक्टर् मूनरो च्या नेतृत्वा खाली इंग्रजानी कासीम शुजाउडदोलहा आणि शाह आळाम यांच्या सेनेला पराभूत केलं .
7. भारत-पाक युद्ध (1965) – भारत आणि पाकिस्तान मध्ये अनिर्णित लढाई झाली .
8. भारत-पाक युद्ध (1971) – भारत आणि बांग्लादेश च्या सैन्याने मिळून कार्यवाही करून बांग्लादेश मध्ये पाकिस्तान च्या सेनेला शरण जाण्यास भाग पडला . 18 डिसेंबर 1971 मध्ये युद्ध थांबल आणि बांग्लादेश ला स्वतंत्र मिळालं .
——————————————————————————————————————————————-
हे ही वाचा –जगातील सात आश्चर्य the seven wonders of the world
भारतातील राज्य (जनगणना : 2011 नुसार)
- भारत -राजधानी -दिल्ली -जनसंख्या -1,21,01,93,422
- अरुणाचल प्रदेश – राजधानी – इटानगर – भाषा –मोनपा,आका ,मिजो जनसंख्या – 1,382,611
- आंध्रप्रदेश –राजधानी हैदराबाद भाषा– तेलगू,उर्दू.जनसंख्या -84,665,533.
- आसाम-राजधानी -दिसपुर ,भाषा – आसामी,बंगाली ,जनसंख्या – 31,169,272.
- बिहार – पटणा ,हिन्दी ,103,804,637.
- गुजरात -गांधीनगर . गुजराती . 60,383,628.
- हरियाणा -चंदीगड . भाषा-हिन्दी . जनसंख्या – 25,353,081.
- हिमाचल प्रदेश – राजधानी -शिमला ,भाषा -हिन्दी,पहाडी. जनसंख्या – 68,56,509.
- कर्नाटक -राजधानी -बंगलोर ,भाषा-कन्नड ,जनसंख्या-61,130,704.
- केरळ-राजधानी- तिरूआनंतपूरम ,भाषा-मलयालम ,जनसंख्या-33,387,677.
- मध्यप्रदेश-राजधानी-भोपाळ,भाषा-हिन्दी,जनसंख्या-72,597,656.
- महाराष्ट्र-राजधानी-मुंबई,भाषा-मराठी,जनसंख्या-112,372,972.
- मेघालय-शिलाँग,भाषा-गारो,जनसंख्या-2,964,007.
- नागालँड-कोहिमा,भाषा-आसामी,इंग्रजी. जनसंख्या-1,980,602.
- ओडिसा -भुवनेश्वर,भाषा-ऑडिया ,जनसंख्या-41,947,358.
- पंजाब-चंदीगड,भाषा-हिन्दी,पंजाबी. जनसंख्या-27,704,236.
- राजस्थान-जयपूर,भाषा-हिन्दी,राजस्थानी,जनसंख्या-68,621,012.
- तामिळनाडू -चनंई – तमिळ -72,138,958.
- उत्तरप्रदेश-राजधानी-लखनऊ ,भाषा-हिन्दी,जनसंख्या -199,581,477.
- पश्चिम बंगाल -कलकत्ता,बंगला,91,347,736.
- मणीपुर-राजधानी-इमफल -मणीपुरी,2,721,756.
- त्रिपुरा-राजधानी-अगरतला,भाषा-त्रिपुरी,बंगला ,मणीपुरी. जनसंख्या-3,671,032.
- सिक्कीम-गँगकोट,सिक्कीमई,गोरेखाली,607,688.
- मिजोराम-राजधानी-एजळ ,भाषा-मिजो,इंग्रजी,जनसंख्या-1,091,014.
- गोवा. राजधानी-पणजी,भाषा- पूर्तगाली ,कोंकणी. जनसंख्या-1,457,723.
- जम्मू-काश्मीर-श्रीनगर-काश्मिरी-उर्दू. वाळती ,पहाडी -12,548,926.
- छत्तीसगड. राजधानी-रायपूर ,भाषा-हिन्दी,जनसंख्या-25,540,196.
- उत्तराखंड-देहराडून ,हिन्दी,10,116,752,
- झारखंड,राजधानी-रांची,भाषा-हिन्दी,जनसंख्या-32,966,238.
व्यक्ति आणि घोषवाक्य
जयहिंद – सुभाषचंद्र बोस
करो या मरो – महात्मा गांधी
वंदे मातरम् – बंकीमचंद्र चटर्जी
आराम हराम हे- जवाहरलाल नेहरू
भारत छोडो – महात्मा गांधी
दिल्ली चलो- सुभाषचंद्र बोस
स्वराज्य माझा जन्मसिद्ध अधिकार आहे – बाळ गंगाधर टिळक
इनकलाम झिंदाबाद – भगतसिंग
सारे जहा से अच्छा हिंदुस्तान हमारा – इकबाल
जन गण मन अधिनायक जय हे – रविंद्रनाथ टागोर
तुम मुझे खून दो मै तुमहे आझादी दुंगा – सुभाषचंद्र बोस
भारत देशातील प्रमुख धर्म
धर्म – हिंदू . स्थळ-मंदिर , ग्रंथ-वेद ,पुराण,महाभारत,रामायण. टक्केवारी -82.64
धर्म-इसाई . स्थळ-चर्च . ग्रंथ-बईबळ . टक्केवारी-2.43.
धर्म -सिख , स्थळ-गुरुद्वारा , ग्रंथ-गुरुग्रंथ साईब , टक्के-1.96.
धर्म-मुस्लिम. स्थळ-मसिद , ग्रंथ-कुराण , टक्केवारी – 11.36.
भारतीय पंचांग महीने ( मराठी महीने )
- चैत्र 2) वैशाख 3) ज्येष्ठ 4) आषाड 5) श्रावण 6) भाद्रपद 7) आश्विन 8) कार्तिक 9) मार्गशीर्ष 10) पौष 11) माघ 12) फाल्गुन .
भारताचे राष्ट्रपती व कार्यकाळ
1. डॉ राजेंद्र प्रसाद (1884-1963) -26 जानेवारी,1950-13 मे,1962.
2. डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन(1888-1975) – 13 मे , 1962-13मे ,1967.
3. डॉ.झाकीर हुसेन(1897-1969) – 13 मे ,1967-13 मे,-1969.
4. वि.वि.गिरी(1884-1980) – 3 मे , 1969-20 जुलै,1969.
5. मो.हिदायतुल्ला (1905)- 20 जुलै, 1969-24ऑगस्ट,1969.
6. वि.वि.गिरी(1884-1980)- 24 ऑगस्ट,1969-24ऑगस्ट, 1974.
7. फखरुद्दीन अली अहमद(1905-1977)- 24ऑगस्ट, 1974-11 फेब्रुवारी,1977.
8. बी.डी. जती(1912-2002)- 11 फेब्रुवारी, 1977-25जुलै,1977.
9. नीलम संजीवा रेड्डी(1913-1996) – 25 जुलै,1977-25जुलै, 1982.
10. ज्ञानी जैलसिंह (1916-1994) – 25 जुलै, 1982-25 जुलै, 1987.
11. रामास्वामी वेंकटरमन(1910) – 25 जुलै, 1987-25जुलै,1992.
12. डॉ.शंकरदयाल शर्मा (1918) – 25 जुलै, 1992-25 जुलै, 1997.
13. के.आर.नारायण(1920) – 25 जुलै, 1997-25 जुलै,2002.
14. डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम (1931) – 25 जुलै, 2002-25जुलै, 2007.
15. प्रतिभाताई पाटील(1934) – 25 जुलै ,2007-25 जुलै,2012.
16. प्रणव मुखर्जी(1935) – 25 जुलै 2012.
–——————————————————————————————————————————————
पुरस्कार
- महावीर चक्र – हा सन्मान दुसऱ्या क्रमांकाचा आहे . जल,स्थल,आणि नभ या तिन्ही ठिकाणी शत्रू समोर अद्भुत पराक्रम केल्यास हा सन्मान प्रदान केला जातो .
- परमवीर चक्र – हा विरतेचा सर्वोत्तम पुरस्कार आहे . हा पुरस्कार शत्रू समोर असीम शौर्य आणि पराक्रम जल ,स्थल,आणि आकाश तिन्ही ठिकाणी दाखवल्यास प्रदान केला जातो .
- वीर चक्र – हा पुरस्कार तिसऱ्या क्रमांकाचा आहे , हा पुरस्कार शत्रू समोर वीरता दाखवल्यास प्रदान केला जातो .
- अशोक चक्र – हा पदक जल,नभ,स्थल,यांवर असाधारण बहादुरी दाखवल्यास प्रदान केला जातो , ह्या पुरस्काराला असैनिक नागरिक ही पात्र ठरतो .
- विशिष्ठ सेवा पदक – हा पदक तीन प्रकारात येतो ( परम विशिष्ठ सेवा पदक , विशिष्ठ सेवा पदक , अति विशिष्ठ सेवा पदक ) . सेनेच्या तीनही प्रकारात प्रदान केला जातो .
- जीवन रक्षा पदक –