1000+ Girls Name In Marathi अक्षरावरून मुलींची नाव मराठी

Girls Name In Marathi मुलींची नावं मराठी

Girls Name In Marathi मध्ये आपण मराठी मुलींची नावं पाहणार आहात.घरी मुलगी झाली तर आनंदाचं वातावरण असतंच पण त्याही पेक्षा उत्सुकता असते ती म्हणजे तिच्या नावाची,प्रत्येकजण वेगवेगळी नावं सुचवत असतो.तर कोणाला नावं सुचत नसतात.आपली नावं आणि त्याचा अर्थ देखील आपली संस्कृतीच दर्शन घडवत असतो.म्हणून नामकरण विधी हादेखील आपल्या संस्कृतीचा महत्वाचा भाग आहे आणि असेच अर्थ पूर्ण नावं इथे पहा मुलींची नावं मराठी मध्ये “अ’ पासून ते ‘ज्ञ’ पर्यंत”. जसे नाव असते तसं कर्तृत्व असते आणि ते कर्तृत्व घडविण्यासाठी ते नावच प्रेरणा देत असते तशी नाव इथे पहा .

girls name in marathi

Girls Name In Marathi

– वरुण तुम्ही तुमच्या मुलीसाठी नाव शोधत असाल तर पेक्षा चांगलं ठिकाण तुम्हाला मिळणार नाही ,तुमच्या मुलीला शोभेल आणि तीच सौदर्य अजून वाढवेल अशी नाव तुम्हाला Girls Name In Marathi इथे मिळतील .

अमृता– अमृता नावाचा अर्थ असा की ‘अमर’ जिला शेवट नाही ती अमर.
अंजली-
अश्विनी – नेत्र देवतेचे नाव आहे अश्विनी देवता.
अनन्या – अनन्या नावाचा अर्थ जिच्या सारखा कोणीच नाही
अक्षता – जिचा कधीही शय होतं नाही ती “अक्षता”.
आनंदी – जिच्या चेहर्यावर कायम हास्य फुलले असते ती आनंदी ,जी दुसर्यांनाही आनंदी करते.
आकांशा,
आरती – देवाची केलेली आराधना
ऐश्वर्या – ऐश्वर्य संपन्न आहे ती ऐश्वर्या.
अस्मिता – संस्कृती, परंपरा, रूबाब ह्यांची धार म्हणजे अस्मिता.
आर्वी
अरुणा– जिथून सूर्य उगवतो अशी दिशा म्हणजे अरुणा .
अक्षया – जिचा कधी नाश होतं नाही म्हणून ती अक्षया .
अर्पिता
आनवी
अस्मि
अलका
आस्था – देवावरच्या निष्ठेला,श्रद्धेला आस्था ही म्हणतात .
आरोही,अदिती,अलेखा,अल्पा,अनामिका,अंकिता ,अनुजा,अनुष्का,अनिका,अपूर्वा,आराधना,अर्चना,अचिता,अतिशा,अतुला,अनुराधा,अभया,अनुश्री,अमेया,अर्चिता,अवनी,अर्पणा,अखिला,आरुनी आकृती,अंकिता,अपेक्षा,अबोली,आराध्या ,आर्या,ओवी ,आरवी ,आस्था ,अतिक्षा,

Girls name in marathi


-ईशा ,ईश्वरी,इंदिरा,इंदू,इशानी,इशिका,इंद्रायणी,इंदुमती,



करुणा – करुणा म्हणजे प्रत्येकाची दया असणारी .

करिष्मा – दैवी चमत्कार म्हणजे करिश्मा .

काव्या – काव्य संग्रहाला काव्या म्हणतात . जिच्या कडे काव्य आहे.

कार्तिकी- देवाचा उत्तम योग ,एक तिथी जी पवित्र आहे ती कार्तिकी .

कृपाली – जिच्या वर देवाची कायम कृपा आहे अशी कृपाली .

कृपा – देवाचा वरदहस्त म्हणजे कृपा .

कोमल – कोमल म्हणजे जी अतिशय नाजुक आणि मृदु आहे तिला कोमल म्हणतात.

काजल – डोळ्याभोवती लावण्याचे एक द्रव काजळ .

कल्याणी – जीच कायम कल्याण झालं आहे .

कल्पना- मनाने विचारणा घेऊन रंगवलेल चित्र म्हणजे कल्पना .

कांचन – सोन्याला कांचन ही म्हणतात.

कामाक्षी,

कनिष्का,
कांजन,

कुंजळ,

किशोरी – बाळवयीन वयाला किशोरी म्हणतात.

कमळ – एक सुंदर फूल म्हणजे कमल .

कुंदन,

कविता – दृश पाहून त्याच निरीक्षण करून शब्दात मांडणी करणे म्हणजे कविता .

कंगना,

कादंबरी – एखाद्या लेखकाने त्याच्या लेखणीतून कथा उभी करणे म्हणजे कादंबरी.

केतकी – एक सुंदर फूल ही आहे .

कीर्ती – जिची महानता सगळी कडे पसरणे म्हणजे कीर्ती .

कुसुम – फुलाला समानार्थी शब्द कुसुम आहे.

कक्षा- मर्यादित सीमा म्हणजे कक्षा .

कावेरी – भारतातील एक नदी कावेरी .

किरण – सूर्याचा प्रकाश म्हणजे किरण .

कृतिका – जी कायम क्रियाशील आहे अशी कृतीका .

कस्तुरी – कस्तुरी मृगच्या नाभी मधला एक सुगंधित द्रव .

कृष्णा – भगवंताचे नाव.

कृती – जी कायम क्रियाशील आहे.

कौशल्या ,



खुशी – म्हणजे आनंद ,सुख .

खुशबू,- सुवास ,सुगंध ,वास ,परिमल म्हणजे खुशबू .

ख्याती – म्हणजेच कीर्ती , महानता सर्वदूर पसरणे म्हणजे ख्याती .


हे ही वाचा – 100+ birthday wishes in marathi

गौरी – देवीचे नाव

गंगा – भारतातील लांब आणि पवित्र नदी म्हणजे गंगा .

गायत्री – संस्कृत मधील देवाजवळ केलेली प्रार्थना मंत्र म्हणजे गायत्री .

गौतमी,गिरीजा,गुंजन,ग्रीष्मा,गीता,गुणवंती,गुणश्री,



बकुळा, बेबी, बबीता ,



चेतना – चैतन्य शक्ति म्हणजे चेतना .

चांदणी – आकाशातील रात्रीच्या वेळी चमकताना दिसणारी तारा म्हणजे चाँदनी .

चंद्रा – पृथ्वी च्या उपग्रहाला चंद्र म्हणजेच चंद्रा .

चमेली – एक सुगंधित फूल चमेली .

चिन्मयी, चित्रा, चैतन्या,चारू,चमेली,



जाई – एक सुगंधित फुल
जुई – एक सुंदर सुगंधीत फुल.
जया – जी कायम जिंकलेली आहे.
जयश्री – जिला देवाचं वरदान मिळून कायम विजयी आहे.
जागृती – खऱ्या अर्थाने जी सावध आहे,जी चांगल्या कामासाठी तत्पर आहे ‘जागृती’.
ज्योती – दिव्याची प्रज्वलित वात जी सगळ्यांना प्रकाशित करते.
जीविता – जी सगळ्यांना जिवंत राहण्यासाठी महत्वाची आहे.
जानवी –
जना –
ज्योत्स्ना –
जेमी-
जैताली ,जिज्ञासा ,जिया,



लक्ष्मी – धन,दौलत,ऐश्वर्य, श्रीमंती.
ललिता –
लता – हिरवीगार वेलीला लता म्हणतात.

लीला – भगवंताने केलेला चमत्कार म्हणजे लीला .

लिली – एक सुगंधित फूल .

लतिका,लक्षणा ,लावण्या,



मनाली – मनातलं जाणणारी.
माही,,मनोरमा,मीना,मिनाली,माया,मृन्मयी,मयूरी,मायरा ,मोनिका,मानिका,मृणाली, मृणाल,मोनल, मंजुळा, मधुरा, मथुरा,मनू,मंजू,मीनाक्षी,मीनल,मनस्वी,मोनल,मालती, ममता,मीरा,मनीषा,मानसी,मेघा, मेघाली, मनुजा,मिताली,मंजिरी,मृदुल,मेनका,मोहिनी ,


नविदा,नयन,निशा,नमिता,नैना,निमा,नम्रता,नंदिनी,नर्मदा,नेहा,नीलम,नीलिमा,नेहा,नीरजा,नेहल,नीता,नाविण्या,नूतन,नंदा,नवीन ,नोरा ,नीरा ,निर्मला ,निर्मळ,नंदणा ,नक्षत्रा,नताशा,



परी- सुंदर काल्पनिक स्त्री म्हणजे परी.
प्रणया-
प्राची-
पूर्वी –
प्रीती-
पूर्वा,प्रणाली,पंकजा, पिंकी,प्रियांका,प्राजक्ता,पूजा,पूनम,पल्लवी,पार्वती,प्रणिती,परमेश्वरी,पायल,पियुषा,पियू,पौर्णिमा,प्रगती,प्रविना, प्रार्थना,प्रांजळ,प्रिया,प्रकृती,पद्मिनी,पर्णीका,प्रणिता,प्राजु,प्रियदर्शनी,पुण्याई,प्रतीक्षा,प्रेमिका,प्रज्योति,प्रेरणा,प्रचिती,


रसिका, रेखा,रंजना, रजनी,राणी,रावी, रुपाली,रुक्मिणी, ऋतुजा,रविना,राखी,रूक्षना,रिद्धी,रिया,रीना,रिमा,राधा,राधिका,रिशा,रंजिता,रेवती,रूपा,रागिणी,रेवा,राजलक्ष्मी, रोशनी,रेश्मा,रुची,ऋतू,रश्मी ,रोहिणी,राजश्री,रोहिता,रतन,रुशिला,


सुरभि,सुरश्री,स्वाती,सुरक्षा,स्वरांगी,सूरज्ञा,स्वरा,संतोषी,
सारा,सावू, सरिता,सरस्वती, साक्षी,सांची, सोनाली,सोनाक्षी,सिद्धिका, सिद्धी,संजना,सरु,सोना,स्मिता, समिता,समीक्षा,समीरा,श्वेता,सुप्रिया,स्वप्नाली,सिया,सीता,सरयु संजली,साधना,समायरा,समृद्धी,स्पृहा,सायली,संगीता,संचिता, सोज्वल,सलोनी,सार्थकी,साची,संध्या,संजनी,सान्वी ,सेजल,

सावित्री,सविता,सई,सौम्या,सुचित्रा,सुमन,सुनिता, सुमिता, सुमित्रा,सृष्टी,सुजुका,सरोजिनी,सुशीला,सूचिता,सूची,संध्या,सुरुचि,सुमिधा,सुरक्षा,सुर्वी,सायली,


शांती,श्वेता,शेवंती,शर्मिला,शरयू,शारदा,शैलजा,शीतल,शेफाली,शोभा,शोभना,शुभांगी,शूभ्रा ,शिवाली,

श्र
श्रद्धा,श्रावणी,श्रेया,श्रुती ,श्री,श्रुतिका,श्रेष्टी,श्रीशा ,


तारा, तृप्ती,तन्वी, तेजा,तेजाली,तेजु, तेजश्री,तेजस्विनी, तेजळ,त्रिशा,तुळशी,तनुजा,तन्मयी ,


विना,वंदिती, वंदना,वंदीता,विनया, विभा,विजया,विनिता,वैदही, वैशाली,वर्षा,वेदिका,वासंती,वाक्या,वैभवी,वृदाना,वरुणा, वंशिता, वनिता,वेदश्री,विद्या ,वैष्णवी,विजयी,विनया ,वैजयंती,वेदा ,वेदांती,विरा,


भूमिका,भाविका,भूमी,भीमा,भक्ती,भैरवी,भाग्यश्री,भावना ,भार्गवी ,भ्रांती,भारती,


दृष्टी, दर्शना,दिव्या,दीपाली,दीक्षा,दमयंती, दर्शनी,द्विधा,द्विजा,दिव्यांशी,देविका,दीपा,दक्षता,दीप्ती,दीपिका,दीक्षिता,


योगिता, योगिनी,याक्षिणी, योजना,यशोदा,

ह – हर्षा,हर्षाली ,हर्षदा ,हिरण्या,हेमलता ,हिरा ,हिमाणी,हेमांगी ,हेमा ,हिताली ,हृदयी,हृदया ,हरुषा ,हास्या ,हार्दिका,

ज्ञ – ज्ञाना, ज्ञानदा, ज्ञानेश्वरी,ज्ञेप्ती,