Ind Vs Ban 2nd Test एक सामना आणि रेकॉर्डस चा पाऊस

Ind Vs Ban टेस्ट क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदा असं घडलं.

Ind Vs Ban : भारत विरुद्ध बांग्लादेश दूसरा सामना जिंकत भारताने चॅम्पियन ट्रॉफी कडे आणखी एक पाऊल टाकल खरं पण. त्यापेक्षा जास्त interested झाला तो दूसरा सामना .
टेस्ट क्रिकेट मध्ये जन्मात कधी घडलं नव्हतं ते घडलं ,
दोन दिवस पावसाने बरसून बांग्लासेश ला पाठिंबा दिला असून देखील भारताने सामन्यात comeback केलं . आणि अनेक records झाले .


टेस्ट क्रिकेट च्या इतिहासात सर्वात fast 50 runs . 3 ओवर्स
सर्वात फास्ट 100 runs 10 ओवर्स . सर्वात फास्ट 150 runs 18 ओवर्स
सर्वात फास्ट 200 runs 24 ओवर्स , सर्वात फास्ट 250 रूनस 30 ओवर्स ,भारताने ठोकल्या . त्यावेळी आपण टेस्ट क्रिकेट पाहतोय की t 20 समजत नव्हते .
2. त्याच मॅच मध्ये अजून एक रेकॉर्ड घडला ravindra jadeja ने 3 विकेट घेत टेस्ट क्रिकेट मध्ये आपल्या 300 विकेट्स पूर्ण केल्या असे करणारा तो 7 वा ऑल राउंडर ठरला .


3. विराट कोहलीने त्याच मॅच मध्ये 535 matches मध्ये 27,000 runs पूर्ण केले. अवढ्या कमी mathches मध्ये इथ पर्यन्त पोहचणारा तो पहिलाच खेळाडू ठरळाय .

Ind Vs Ban


4. fastest opening scoring rate चा रेकॉर्ड रोहित शर्मा आणि यशस्वी jaiswal ने टेस्ट क्रिकेट मध्ये 3 ओवर्स मध्ये 55 runs ठोकत जवळजवळ 14 च्या avarage ने केली धुलाई.


5. highest runs rate ने test cricket खेळणारा भारत हा पहिला संघ ठरला 7.36 पर ओवर्स ने धावांचा अक्षरक्ष पाऊस पडला .


6. यशस्वी jaiswal ने 31 बॉल मध्ये fifty मारत विरेन्द्र सहवाग चा 33 बॉल वर fifty चा रेकॉर्डस मोडला .


7. त्याच मॅच मध्ये आश्विन ने muttiah murlidharan च्या players of the series च्या records ची बरोबरी केली . रवीचंद्रण आश्विन 11 वेळ players of the series हा पुरस्कार जिंकला असे करताना त्याने 1142 runs त्यात एक शतक आणि 11 विककेट्स घेतल्या .
एक मॅच मध्ये हे रेकॉर्डस पहिल्यांदा पाहायला मिळाले.


हेही वाचा – Birthday Wishes For Husband