ind vs eng : virat kohli दुसऱ्यांदा वडील बनला
- ind vs eng
⦁ test series इंग्लंडचा भारत दौरा
⦁ england squats इंग्लंड संघ
⦁ indian squats भारतीय संघ
⦁ matches सामने
⦁ virat kohli विराट कोहली दुसऱ्यांदा वडील बनला
⦁ yashsvi jaiswal यशस्वी जायस्वाल
⦁ sarafraj khan सरफराज खान
⦁ test series इंग्लंडचा भारत दौरा
इंग्लंड संघाचा हा भारत दौरा खूपच मनोरंजक ठरणार होता ,कारण इंग्लंडचा बाज बॉल क्रिकेट भारतात चालेल का ह्या साथी संपूर्ण भारतीय टीम पाहणार होती , पाच सामन्यांचा हा दौरा सुरू झाला25 जानेवारी पासून ,तिथ पासून भारतीय क्रिकेट प्रेमीना world test championship जिंकण्याची स्वप्न पडू लागली आणि ही स्वप्न पूर्ण करणारा कर्णधार rohit sharma आणि विराट कोहली ह्यांच्यावर विशेष लक्ष असणार होतं पण कर्णधार रोहित शर्मा मैदानात उतरला पण virat kohli मैदानात न दिसण्याने fans ने नाराजी व्यक्त केली . त्यात social media वरुण बातम्या येऊ लागल्या की , सुरुवातीच्या दोन matches विराट कोहली उपलब्ध नसणार आहे तो आपल्या घरी परतला आहे वायक्तिक कारणांमुळे . आणि मग तिसऱ्या सामन्यासाठी कोहलीला पाहणं अजून मनोरंजक होऊन गेलं , आणि तिसऱ्या समण्यातहि विराट कोहली उपलब्ध नसेल अशी बातमी आली आणि पुन्हा निराशा आली , पण ही निराशा घालवणाऱ्या अनेक घटना टीम इंडिया मध्ये होणर होत्या त्या आपण पुढे पाहू .
england squats इंग्लंड संघ
zak crawly, ben duckett , joe root , daniel lawrence , ben stokes(captain) , rehan ahmed, jonny bairstow, ben foakes, ollie pope, james anderson , gus atkinson, shoaib bashir, tom hartleyjack leach, ollie robinson, mark wood.
indian squats भारतीय संघ
rohit sharma (captain ), shubman gill. yashsvi jaiswal. shreyas iyer, rajat patidar, washington sunder, ravichandan ashwin, ravindra jadeja, axar patel. kl rahul, srikar bharat, dhruv jurel, sarfaraaz khan , kuldeep yadav, mukesh kumar, mohmmad siraj, jasprit bumrah, avesh khan.
⦁ matches सामने
1st Test पहिला सामना
: hyderabad , Rajiv Gandhi International Stadium येथे झाला सुरुवातीला भारताची पक्कड मजबूत दिसत असताना , इंग्लंडचा बाज बॉल ची जादू झाली आणि इंग्लंड पहिला सामना जिंकली . ज्यात olli pope 196 धावा करत man of the player बनला.
2nd Test दूसरा सामना :
दुसऱ्या मॅच मध्ये भारताने चांगला comeback केला आणि सामना जिंकला ज्यात jasprit bumrah player of the match बनला त्यात त्याचा प्रदर्शन ही एका सामन्यात 9 wickets घेतल्या . आणि यशवी ने टेस्ट कारकीर्दीतील पहिलं duble century साजरी केली आणि तिसऱ्या सामन्यात इतिहास रचला तो पुढे .
3 rd Test :
तिसरा सामना भारताने जिंकत ह्या मालिकेमद्धे एक पाऊल पुढे टाकलं ,त्यात ravindra jadeja player of the match बनला . पण हा तिसरा सामना भारतीय क्रिकेट प्रेमीना आनंद देणारा होता , कारण भारत जिंकला ही एकच घटना नव्हती तर अनेक होत्या ज्यात भारतीय क्रिकेट च भविष्य चमकताना दिसलं , तरुण पिढीची कामगिरी पाहून भारतीय कर्णधार rahit sharma ने ही त्याच्या instagram page वर story टाकली होती त्याला caption होतं “आजकल के बच्चे भी “.
⦁ virat kohli विराट कोहली दुसऱ्यांदा वडील बनला
विराट कोहळी संपूर्ण मालिकेसाठी उपलब्ध नसल्याची बातमी social media वर फिरू लागली आणि प्रेक्षकांची निराशा वाढली काहीतरी चाललं आहे virat kohli च्या आयुष्यात ह्याची कल्पना येऊ लागली पण नेमक काय हे कोणाला कळत नव्हते , कोणी म्हणाला kohli ची आई आजारी आहे म्हणून तो घरी परतला . ab deviliers ने ही म्हटलं की virat त्याचा दुसऱ्या मुलाच्या स्वागताला गेला आहे पण थोड्याच दिवसात ab diviliers ने ही माहिती चुकीची सांगत माफी मागितली होती , पण आता virat kohli ने स्वतःच्या insta page वर post टाकत आनंदाची बातमी त्याच्या चाहत्याना दिली आहे की,तो ind vs eng : virat kohli दुसऱ्यांदा वडील बनला दुसऱ्यांदा वडील झाला आहे,आणि आपल्या मुलाचं नाव देखील त्याने ठेवलं आहे,विराट कोहलीच्या मुलाचं नाव “akaay” आहे . विराट कोहलीने त्याच्या दोन्ही मुलांची नाव ही देवांच्या नावाने ठेवली आहेत अशी स्पष्टीकरण देण्यात येत आहेत , विराट-अनुष्का च्या पहिल्या मुलीचं नाव आहे vamika हे नाव देखील एका देवीच्या नावाने ठेवलं आहे असं म्हटल जात , आणि विराटच्या मुलाचं नाव akaay हे देखील देवाच्या नावाने ठेवलं आहे , हिंदू धर्मात आकाय म्हणजे ज्याला आकार नाही असा , akaay हे श्री शंकराला म्हटल जातं . ही बातमी ऐकून प्रत्येकाने शुभेच्या चा वर्षाव त्याच्यावर केलयात .
विराट – अनुष्काच्या ह्या गोड बातमीचा परिणाम सोशल मीडिया वरही चांगलाच दिसून आला . अनेकाने new page create केले चक्क akaay नावाने , आज instagram वर तुम्ही आकाय search केलात तर अनेक result तुमच्या समोर येतील . अनेकणे हा treand चा फायदा उचलला ,जगभरात trending होता हा विषय . अनेकजण म्हणत होते कोहलीचा विश्वविक्रम फक्त त्याचा मुलगा आकाय मोडीत काढेल . आता हे पाहण पुढील गोष्ट आहे पण ह्या बातमी ने views नक्की मिलियन मध्ये आल्या .
⦁ yashsvi jaiswal यशस्वी जायस्वाल
ह्या मालिकेत सर्व पाहायला मिळाला विशेष करून yashsvi jaiswal ने संगळ्यांच लक्ष वेधून घेतलं , एकाच test match मध्ये 12 षटकार मारणारा तो पहिलाच फलंदाज ठरला त्याच बरोबर एकाच मालिकेत दोन duble century ठोकणारा virat कोहली सोबत तो तिसरा भारतीय फलंदाज ठरला ,ह्या मालिकेत सर्वाधिक धावा yashsvi च्या नावावर आहेत .इंग्लंड चा माजी कर्णधार अलिस्टर कुक ने एका मुलाखती मध्ये सांगितल की मी माझ्या टेस्ट करियर मध्ये जेवढे षटकार नाही मारले तेवढे षटकार यशस्वी jaiswal ने त्याच्या एका इनिंग्स मध्ये मारले आहेत .काहीजण म्हणाले की त्याच्या मध्ये आम्हाला 21 वर्षाचा सचिन तेंडुलकर दिसतोय .तर काहीजनांनी मन जिंकून घेणारे वक्तव्य केला की, “एकेकाळी सराव करून मैदानात झोपणार यशस्वी आज इंग्लंड ची झोप उडवतोय .
⦁ sarafraj khan सरफराज खान
sarafraj khan च कसोटी पदार्पण , अनिल कुंबळे च्या हस्ते sarafraj khan ल इंडियन cap मिळाली तो क्षण भावुक होता सर्व भारतीयांसाठी sarafraj ने वडिलांकडे घेतलेली धाव आणि डोळ्यातले अश्रु भावुक करणारे होते , sarafraj ने पदर्पणात जोरदार कामगिरी करून भारतीय कर्णधारचे मन जिंकले , पदार्पणाच्या एकाच मॅच मध्ये लागोपाठ दोन अर्धशतक त्यांनी ठोकत तिसरा सामना भारताने जिंकला .
Ravichandan ashwin :
रवीचंदन अश्विन ने देखील आपल्या 500 विकेकट्स पूर्ण करत दिग्गज खेळाडूंमध्ये आपलं नाव नोंदवलं, 500 विकेट्स घेणारे भारतीय गोलंदाज आता अनिल कुंबळे ,हरभजन सिंग ,आर अश्विन आहेत. ह्या 500 बळीमद्धे ashwin ने left handed batsman च्या wiclets 251 तर right handed batsman च्या wickets 250 घेतल्या आहेत .
ind vs eng 4rth test match :
Eng vs ind चौथ्या कसोटी मालिकेसाठी kl राहुल आणि जसप्रीत बुमराह ला विश्रांती देण्यात आली आहे ,बुमराह ची उणीव भारतीय संघाला भासणार यात शंका नाही,पण चौथ्या कसोटीत जसप्रीत बुमराह ची जागा कोण घेतो हे पाहणं महत्वाचे ठरेल . करण ह्या मालिकेत बुमराह हा 17 wickets सरासरी 13.64 सह most wicket taker आहे. पण jasprit bumrah च्या विश्रांती ने अनेक नव्या गोलंदाजना स्वतःला सिद्ध करण्याची संधि मिळू शकते . आणि त्यांची कामगिरी कशी असेल आपल्या पदर्पणात हे पाहणं ही महत्वाचं ठरेल . ह्या नव्या खेळाडूंना घेऊन रोहित शर्मा भारताला पुढे घेऊन जाणार आहे आणि रोहित शर्माच्या अनुभवातून सगळ्या खेडूना खूप काही शिकायला मिळणार आहे . म्हणून प्रत्येकाचा लक्ष चौथ्या कसोटी सामन्यावर असणार आहे .
IND VS ENG : 5th test match
भारताने ही मालिका 3-1 ने जिंकली आहे आणि पाचवी कसोटी खेळण्यासाठी भारतीय टीम धर्मशाळा मध्ये उतरली पण इंग्लंड साठी ही match महत्वाची ठरणार आहे सिरीज हरून आता शेवट गोड करण्याच्या उद्देशाने बाज क्रिकेट मैदानात उतरेल . आणि त्यात ind vs eng मॅच महत्वाची का आहे तर दोन्ही संघातून एक एक खेळाडू आपली 100 वी कसोटी खेळणार आहे ,भारतीय टीम मधून रवीचंदण आश्विन तर इंग्लंड मधून जॉनी बरेस्टॉ.
आपल्या 100 व्या मॅच मध्ये पहिल्याच डावात आश्विन ने 4 विकेट घेतल्या आणि ही मॅच त्याने अविस्मरणीय केलीय.
ind vs eng : Rohit sharma and Shubhaman gill :
कर्णधार रोहित शर्मा ने आपल्या टेस्ट कारकीर्दीतील 12 th शतक इंग्लंड विरुद्ध ठोकल . आणि 5 व्या मॅच वर आपली पक्कड मजबूत केली .Rohit Sharma : 103 runs162 balls, fours 13 sixes 3.
टीम इंडियाचा उगवता तारा शुभमन गिल ने धमकेदार comeback केला आणि रोहित शर्मा च्या बरोबरीने आपल्या कारकीर्दीतील 4th शतक पूर्ण केलं . आणि ह्याच्या जोडीने आणि यशवीच्या अर्ध शतक आणि सरफराज चे अर्थ शतक यावर भारताने ind vs eng वर दुसऱ्या दिवसा शेवटी 200+धावांची बढत घेतली. shubhaman gill 110 runs 150 balls, fours-12,sixes-5
हे ही वाचा – गेट वे ऑफ इंडियाचा इतिहास
Chatrapati shivaji maharaj speech in marathi 2024 शिवजयंती भाषण