India vs Shri Lanka मालिका हरण्याचा मुख्य कारण काय ?
India vs Sri Lanka: world cup 2024
जिंकल्यानंतर भारतीय संघ आणि त्याच्या सोबत संपूर्ण देश उत्साहात होता.आणि तो आनंद स्वप्नवत वाटतं होता.
World Cup चा हा आनंद आणि energy gheun भारत श्रीलंका दौऱ्यावर आला त्यात भारतीय संघ अजून aggressive झाला होता त्याच कारण होतं ,नवीन head coach Gautam Gambhir.
गौतम गंभीर ची एन्ट्री होताच संपूर्ण देशाच्या अपेक्षा अजून वाढल्या,ह्याच अपेक्षा आणि नवीन ऊर्जा घेऊन भारतीय संघ श्रीलंकेत दाखल झाला.
आणि त्याच world cup च्या आत्मविश्वासाने T20 सिरीज 3-0 अशा आघाडीने जिंकली आणि वनडे मालिका ही आपल्या नावे करण्यासाठी आत्मविश्वासाने तयारीत होता.
या आधी श्रीलंका संघ गेली 27 वर्ष भारत विरुद्ध एकही वनडे मालिका जिंकला नव्हता.
पहिल्याच वनडे सामन्यात भारताला लंकेला 230-8 रोखण्यात यश आले आणि मालिका सोपी वाटायला लागली.पण श्रीलंकेच्या फिरकी समोर हे एवढे सोपे नव्हते .लंकेच्या गोलंदाजी समोर भारताने गुडघे टेकले 14 बॉल 1 धाव पाहिजे असताना शेवटचा विकेट पडला आणि सामना tied झाला.
1st ODI India vs Shri Lanka
SL 230/8(50)
IND 230(47.5)
PLAYER OF THE MATCH सामनावीर
Dunith Wellalage
2nd ODI India vs Shri Lanka
दुसरा एकदिवसीय सामना.
श्रीलंका विजय 32 धावा
SL श्रीलंका
240/9(50)
IND भारत
208(42.2)
श्रीलंका संघ हा आत्मविश्वासानं भरला होता,दुसऱ्याच वनडे मधे लंकेच्या फिरकीने पुन्हा उलट वार केला आणि 240 धावा डीपेंड करताना भारताला 208 धावांवर सर्वबाद करून मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आणि श्रीलंकेला 27 वर्षानंतर भारतासोबत मालिका जिंकण्याची संधी तिसऱ्या मालिकेत तयार केली.
तिसरा सामना जिंकून 2-0 मालिका खिशात घालण्यासाठी लंका संघ मैदानात उतरला.
टॉस जिंकून लंकेने नेहमी प्रमाणे पहिली फलंदाजी घेत 300 धावा करण्याच्या दिशेने असताना,भारतीय गोलंदाजीने 248 धावांवर रोखले ,ह्या धावा लंकेच्या गोलंदाजी समोर पार करणे वाटत तितकं सोपं नव्हत,virat kohli कडून शतकाची अपेक्षा ठेवणाऱ्या क्रिकेप्रेमींना पुन्हा निराशा मिळाली.मागच्या दोन सामन्यात कर्णधार पदला शोभेल अशी कामगिरी करणारा rohit sharma देखील स्वस्तात माघारी परतला आणि पुन्हा मागच्या दोन सामन्यात जे घडलं तेच घडलं,एका मागोमाग विकेट्स पडत गेल्या आणि मालिका बरोबरी करण्याचे भारताचे स्वप्न पूर्ण झालं नाही पण हा सामना 100 धावांनी जिंकत लंकेने 27 वर्षाने भारता विरोधात एकदिवसीय मालिका जिंकून इतिहास घडवला.
आता संपूर्ण भारताचे लक्ष हे गौतम गंभीर चा हा संघ कसा कमबॅक करतोय ह्या कडे असेल.
Sri Lanka won by 110 runs
India vs Shri Lanka 3rd ODI
SL श्रीलंका
248/7(50)
IND भारत
138(26.1)
PLAYER OF THE MATCH
Avishka Fernando