India Women vs New Zealand Women टी ट्वेंटी वर्ल्डकप 2024

India Women vs New zealand Women भारताचा पहिला सामना आज New zealand Women ने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आणि मॅच ला रंगत येईल असा 160- 4 असा टार्गेट India Women समोर ठेवला .भारताच्या गोलंदाजी मधे रेणुका सिंग ने 4 ओवर्स,27 रन्स,2 विकेट्स. अरुंधती शेट्टी 4-28-1 , आशा शोभना 4-22-1 अशी कामगिरी केली .

India Women vs New Zealand Women

 


भारताला वर्ल्डकप मधील पहिलाच सामना जिंकून विजयी सुरुवात करण्यासाठी आता batting ही चमकदार करण्याची गरज होती .

पण भारताची बॅटिंग सुरुवाती पासून निराशा जनक झाली आणि विकेट्स पडत गेल्या,India Women टीम 102-10 वर all-out झाली.त्यात हर्मणप्रित कौर 15 धावा,दीप्ती शर्मा 13 धावा, रीचा घोष 12. भारता कडून सुरुवात ही निराशा जनक झाली एकही Women player 20 वर धाव करणं शक्य झालं नाही आणि भारताला 58 धावांनी हार पत्करावी लागली.

India Women vs New Zealand Women
आता भारतीय women’s team कमबॅक काही करणार तिकडे संपूर्ण भारताचे लक्ष राहिलं.
New zealand women टीम ने उत्कृष्ट गोलंदाजी साजरी केली.त्यात rosemery mairy 4-19-4,
lea tahuhu 4-15-3, Eden Carson 4-34-2.
प्लेअर ऑफ द मॅच Sophie Devine ठरली.