IPL 2024 सेमी फायनल RR vs SRH

IPL 2024 Rajasthan royals ला नमवून Sun Rises Hyderabad ची Final मधे धडक

IPL 2024 RR vs SRH: 24 मे Friday रोजी झालेल्या सेमीफायनल सामन्यात SRH ची दमदार कामगिरी .

Rajsthan royals ने टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. आणि त्यांच्या समोर मोठा अडथळा होता तो SRH ची सलामी जोडी तोडण्याचा.आणि rajasthan royals च्या गोलंदाजांना त्यात यशही मिळालं ,प्रत्येक सामन्यात घातक फलंदाजी करत आलेली sunrises Hyderabad चा संघ ह्या सामन्यात तेवढ्या धावा करण्यात अपयशी ठरला 175-9 अशी धावसंख्या klassen च्या 50 धावांच्या जोरावर उभारली जी समोरच्या बलाढ्य RR समोर काहीच नव्हती .
Sunrises Hyderabadklassen 50 धावा, R tripati 37 धावा, T head 34 धावा.

त्यात RR ची गोलंदाजी – boult 45/3, avesh khan 27/3, sandeep sharma 25/2.

त्यानंतर फायनल चे स्वप्न पाहत आलेली rajsthan royals ही pat commins च्या कर्णधारी समोर हातबल झाली.एका मागून एक विकेट पडत गेल्या आणि धावांचा डोंगर वाढत गेला आणि rajsthan royals चे आणखी एक फायनलच्या स्वप्न भंगल.

IPL 2024
175 धावांचा पाठलाग करताना 139-7 पर्यंत मजल मारू शकली त्यात dhruv jurel 56 धावा, आणि यशस्वी जयस्वाल 42 धावा केल्या ,बाकी सगळे फलंदाज स्वस्तात माघारी परतले. कर्णधार संजू सॅमसन ने ही आज निराश केलं.
Sunrises Hyderabad ची गोलंदाजी – shahbaz ahmed 27/3, Abhishek Sharma 24//2
Sunrisers Hyderabad ने 36 धावा राखून सामना जिंकला.
त्यात player of the match हा shahbaz ahmed ठरला.

IPL 2024
आता IPL 2024 चा सामना हा KKR vs SRH पाहायला मिळेल

26 मे 2024 आयपीएल फायनल :

हैदराबादला नमवून कोलकाता नाईट रायडर्स ची IPL TROPHY वर पकड.