Love Quotes In Marathi प्रेमाचे विचार मराठीत

Quotes on love in marathi मराठीत प्रेमाचे संदेश

Love Quotes In Marathi प्रेम म्हणजे , प्रेम म्हणजे काय असतं, हे प्रेम केल्या शिवाय उमगत नसतं आणि ते करावं लागतं नाही,जे सहज जडत,घडून येतं ते प्रेम आहे,दोन हृदयाचं गोड मिलन म्हणजे प्रेम असतं, एका मनाचं दुसऱ्याला कळणं म्हणजे प्रेम असतं पण हे प्रेम जितकं गोड तितकंच ते वेदना ही देत. आणि त्या वेदना सहन करून जो ते मिळवण्यासाठी मृत्यू ला ही हरवू शकतो तो प्रेमी असतो.प्रेम हा प्रत्येकाच्या आयुष्यतला एक अविभाज्य भाग ठरला आहे.मग देवांपासून ते माणसांपर्यंत,मग प्रेम हे आई,बाबा ,भाऊ,ताई,काका,मामा तसेच अनेक नात्यामधील असेल नाहीतर श्रीराम-सीता,नाहीतर श्रीकृष्ण-राधा,तुम्ही इतिहास पहा नाहीतर पुराण प्रेम कथा ही आहेच.पण अशा प्रेमाला जेव्हा सुरुवात होते तेव्हा मनाची अवस्था काय होते हे आपण ह्या love quotes in marathi मध्ये जाणून घेऊ जे तुमच्या मनाला कुठेतरी तुमच्या प्रेमाची आठवण करून देईल,त्यासाठी खालील love quotes वाचा.

  प्रेमाची व्याख्या आणि परिभाषा सगळ्यांच कळली नाही आणि सगळ्यांच प्रेम मिळालं नाही.काहींना प्रेम म्हणजे शरीराचं आकर्षण वाटलं आणू त्यालाच प्रेम म्हणू लागले

पण प्रेम हे रसायन खूप निराळं आहे ते जुळून आलं की आयुष्याचा गुंता सुटायला लागतो. वर्षानुवर्षे निस्तेज असणारा ही चमकू लागतो.असं काही अनाकलनीय प्रेमाची भाषा आहे.तीच थोडीफार कळून येईल किंवा जाणता येईल असा प्रयत्न love quotes in marathi मध्ये केला आहे.

हे ही तुम्हाला आवडेल – Sad Quotes In Marathi

Motivational Quotes In Marathi

Self Love Quotes In Marathi

Best Love Quotes In Marathi 

Love Quotes In Marathiआठवतं आहे का तुला आपली पहिली भेट🥰😍आपली पहिली नजरेला नजर🥰😍आपला पहिला स्पर्श,आपला पहिला संवाद🥰😍आणि मग आपल्याला झालेलीएकमेकांची सवय,आठवत आहे का तुला…..🥰😍

ज्या व्यक्ती कडे पाहिल्यावर जिथे मन शांत होऊन जातो ते प्रेम आहे.

Love quotes in marathi

प्रेम हे रूपाने,आणि ऐश्वर्याने तोलता येत नाही.

प्रेम हे कधी खरं किंवा खोटं नसतं आणि खोटं म्हटलं तर ते प्रेम नाही.🥰😍

प्रेमाची ताकत ही सगळ्यात मोठी शक्ती आहे.

एकमेकांना समजून घेणं हे प्रेम आहे.

आयुष्य भर एकमेकांची साथ देणं हेच प्रेमाचे धोरण आहे🥰😍

प्रेमाचा सेतू विश्वासावर टिकून असतो.

जिथे स्वातंत्र्य भाव आहे तिथे प्रेम आहे.

Love Quotes In Marathiतुझ्या एका स्पर्शाने दिवसभराचा थकवा नाहीसा होतो,काय जादू आहे त्या स्पर्शात.🥰😍

तुझ्या कडे पाहिलं की,आयुष्यच सुंदर होऊन जातो,अख्ख जग सुंदर दिसतं.

तुझ्याजवळ थोडं बोललो तरी साऱ्या प्रश्नांची उत्तरं मिळून गुंता सुटून जातो.🥰😍

तू असशील तर मी आहे तुझ्या विना मी कुठे आहे.

Love Quotes In Marathiमाझं श्वासही तू आहेस आणि ज्या श्वासावर हृदय चालत,ते कधीच तुझं झालं आहे.🥰😍

Love Quotes In Marathiमाझ्याकडे तुला द्यायला काही नाही,फक्त एक वचन देऊ शकतो, शेवट पर्यंत साथ सोडणार नाही.

प्रेमाची परिभाषा मला माहित नाही,पण तुझ्याकडे पाहिलं आणि मी मला गवसलो कदाचित हेच प्रेम असावं.🥰😍

हरवलेलो मी ह्या स्वार्थी दुनियेत आणि तुझ्या भेटीने मला माझाच पत्ता सापडला.🥰😍

आता हवेची झुळूक ही तू आल्याची चाहूल देते.

पावसाचा प्रत्येक थेंब तुझा स्पर्श नव्याने जगवतो.

फुलांचा सुगंध आणि पाकळीचा नाजूक स्पर्श ,तुझा माझ्या हातात असणारा हात 🥰😍

Romantic Love Quotes In Marathi 

Love Quotes In Marathiआणि खांद्यावर हळूच टेकलेले डोकं हे गोड क्षण पुन्हा घेऊन येतो.

तुझी मला मिळाली प्रेमाची साथ आणि मी खऱ्या अर्थाने जिवंत झालो.🥰😍

जिथे तुझं आणि माझं मी आणि तू संपून गेलं त्याला प्रेम म्हणावं.

जिथे एकमेकांकडून अपेक्षा न ठेवता, तासोनतास एका ठिकाणी न बोलता 🥰😍एकमेकांच्या सहवासात राहू शकतो ते प्रेम आहे.

प्रेमात आणि युद्धात सर्व माफ असतं अगदी गुन्हा देखील.

बेरंग झालेल्या आयुष्याला आपल्या पहिल्या भेटीने रंग भरले आणि संपूर्ण जग रंगेबिरंगी भासू लागले.🥰😍

एखाद्या फुलांचा सुगंध आपल्या हाताला लागावा,तसा तुझ्या सोबतीने माझ्या आयुष्याला सुगंधीत केले.

माझ्या प्रत्येक पावलो पावली तुझी प्रेमाची साथ मला तोल जाण्यापासून सावरते.🥰😍

तू आयुष्यात आलीस आणि माझं जग बदललं,मला ह्या जगाचं भानही नाही उरलं.

श्वासांशिवाय जसं जगणं शक्य नाही तसं तुझ्या शिवाय मला झालंय.

पाण्याशिवाय माशांचे अस्तित्व काय तेच तुझ्याविना माझं ही आहे.

आपलं दोघांचं जीव एक झाला आणि मला जगण्याचं कारण उमगलं तेच प्रेम.

मला आज झोपही येत नाही म्हणजेच तुला तिकडे माझी आठवण येत असणार.

शरीराचा दुराव्याचा प्रेमावर परिणाम होत नसतो.

कितीही दूर असलीस तू तरी आपण खूप जवळ आहोत.

मी तुझं बोलणं तू न बोलता ही ऐकू शकतो.

नदीने सागरा विना कोणामध्ये मिसळावे.

जगाने प्रेमाची भाषा पैशात पाहिली आणि मी तिला बघून ही शांत झालो,कारण पैशा बोलत होता.

माझ्याकडे पैसे नाहीत म्हणून तिला मी देवाकडे मागणं सोडून दिलं.

Love Quotes In Marathiअनेकांच्या प्रेम कहाण्या पैशामुळे अधुऱ्या राहिल्या आणि प्रेमावर अन्याय झाला.

स्वतःला पाहायला एक आरसा लागतो, तो तूच आहेस.

परिस्थिती मुळे मी मनातलं बोलायला घाबरतो.तू नाही बोललीस तर जगणं मरणं होऊन जाईल.

Short love quotes in marathi for whatsapp 

जे बोलतात ना ,माझा शाळेत तिच्याकडे बघून एक विषय गेला,त्यांचं फक्त आकर्षण होतं,इकडे प्रेमाने कोणाला IPS केलं तर कोणाला IAS ही ताकत आहे प्रेमाची.

जिथे प्रेम आहे तिथे त्या व्यक्तीवर जास्त चिडता येतं नाही

जिथे प्रेम आहे,तिथे त्या व्यक्ती जवळ रुसता ही येतं नाही.

एका नजरेच्या भाषेत सगळ्या प्रश्नांची उत्तरं उलगडतात.

जिथे प्रेम आहे तिथे एका स्मित हास्याने दुरावा दुरून जातो

माझ्या पाठीशी तू उभी असतेस तेव्हा मला कोणत्याही संकटाची भीती नसते.🥰😍

मला वाटलं होतं तू आणि मी सोबत आहोत हे फक्त स्वप्नच राहिलं🥰😍 पण प्रेमाच्या सामर्थ्याने स्वप्न सत्य केलंच.

दिवसाची सुरुवात आणि शेवटही तुझ्याने होतो.

Love Quotes In Marathiतुझा एक massage माझ्या सगळ्या दुःखांवरचा औषध आहे.🥰😍

तुझी एक smile मला प्रेरित करते.

तुझी ही smile तशीच ठेवण्यासाठी मी काहीही करायला तयार आहे .

थांबलेलं आयुष्य माझं आता तुझ्याजवळ बोलता बोलता कसा दिवस निघून जातो कळतही नाही.

जगात असं एक मौल्यवान रसायन आहेजे पैशाने विकत घेता येत नाही ,ते प्रेम आहे आणि हे ज्याला मिळालं तो किती श्रीमंत असावा.🥰😍

माझ्याकडे माझं असं काहीच नाही तुझ्याशिवाय.

उरलेला प्रत्येक क्षण आणि श्वास हा मला तुझ्या सोबत घालवायचा आहे .🥰😍

Love quotes in marathi

 आपण ज्या वाटेने सोबत चाललो त्या वाटेवर ,पायांचे ठसे अजून तसेच आहेत आपल्या प्रेमाची साक्ष देत. 

प्रेम म्हणजे काय माझे अश्रु तुझे होणे,पायी काटा आणि वेदना तुला होणे,

प्रेम म्हणजे काय असत शरीर दोन आणि मन एक होणे,एकाचा मृत्यू आणि दुसऱ्याने संपून जाणे,

प्रेम म्हणजे विरह सहन न होणे,प्रेम तिकडे तिकडे तीचाच भास होणे..🥰😍

प्रेमाचं एक वेगळंच नातं असत ना🥰जेवढी भांडण,रुसवे,फुगवे जास्त😍तेवढाच प्रेमाचा गोडवा वाढतो🥰😍

कितीही भांडलो तरी एकमेकांजवळ बोलण्यासाठी धडपड चालू असते🥰🥰

प्रेमाची पहिली भेट ही पहिल्या😍😍पावसासारखी असते.पूर्ण आयुष्य सुगंधीत करते.🥰

🥰प्रेमाची पहिली मिठी ही थंडीतल्या शेकोटी सारखी हवीहवीशी वाटणारी🥰

🥰माझ्या कपाळावर तू ठेवलेले तुझे ओठ🥰आणि तो स्पर्श म्हणजे आधार,काळजी,प्रेम,आनंद,आणि आपलं प्रेम व्यक्त करणारा होता🥰

जेव्हा ही मी अपयशाने थकून जातो तेव्हा तुझी एक मिठी मला नव्याने नवी उमेद जागी करते हीच आपल्या प्रेमाची ताकत आहे🥰

माझ्या आयुष्यातले सुख दुखाचे सारे क्षण मला फक्त साथ तुझी पाहिजे .

अखं जग विरोधात गेलं तरी कायम सोबत राहील अशी प्रेमाची खात्री असते . 

जिथे संशयाला जागा नसते अशी एकच जागा आहे ते म्हणजे प्रेम . 

जिथे विश्वास जन्माला येतो त्याला प्रेम म्हणतात . 

जिथे स्वार्थ संपतो ती प्रेमाची सुरुवात आहे . 

माझ्या आयुष्याच्या साऱ्या वाटा फक्त तुलाच येऊन मिळतात. 

तू दूर जरी असशील तरी मी तुला रोज स्वप्नात भेटतो . 

ज्या व्यक्तीवर प्रेम आहे तिला मोकळ सोडता यायला पाहिजे .


माझ्या आयुष्यातील सगळ्यात मौल्यवान गिफ्ट तू आहेस. जी मिळाल्यानंतर माझ्याकडे देवाजवळ मागण्यासाठी काहीच उरल नाही

ती म्हणाली तू माझ्यावर किती प्रेम करतोस,माझं उत्तर होतं ,मी नाही सांगू शकत कारण मी प्रेम मोजत नाही . मोजमाप प्रेमाला नसतं


भरकटलेल्या जहाजाला जसा किनारा सापडावा तसं मला तुला भेटून झालं .

सुकलेल्या झाडाला नव्याने पल्लवी फुटावी तसं तुझ्या भेटीने मला झालं .


मासा जसा पण्याशिवाय राहू शकत नाही तसं तुझ्याशीवाय माझं आहे .