Manu Bhakar : Paris Olympic 2024 | पहिली भारतीय महिला खेळाडू

सर्वात युवा भारतीय महिला खेळाडू ठरली manu bhakar.

पॅरिस ऑलिम्पिक 2024 :

manu bhakar हिने एकच ऑलिम्पिक मधे सलग दोन पदक मिळवून अभिमानास्पद कामगिरी भारतासाठी केली. आणि असं करणारी ती सर्वात युवा यशस्वी नेमबाज खेळाडू ठरली आहे.manu bhakar ही ऑलिम्पिक 2024 मधे 10 मीटर एअर पिस्तूल नेमबाजी स्पर्धेत कांस्यपदक जिंकणारी पहिली भारतीय महिला ठरली. या आधी manu bhakar ला 2020 च्या टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत नकार मिळालं होता पण त्यानंतर माघार न घेता कमबॅक करत,अगदी कमी वयात तिने भारतासाठी सर्वोत्तम कामगिरी केली आहे.

 

Manu Bhakar

Manu Bhakar पार्श्वभूमी :

manu bhakar चा जन्म हरियाणा मधील झज्जर इथे 18 फेब्रुवारी 2002 रोजी झाला,हरियाणा हे मूलतः कुस्ती आणि बॉक्सर या साठी प्रसिध्द आहे ,म्हणून manu bhakar च्या वडिलांना तिला बॉक्सर बनवायचे होते पण वय वर्ष 14 असताना manu bhakar ने आपला हात नेमबाजी मधे आजमावण्याचा निर्णय घेतला.आणि त्यात गोडी निर्माण झाली आणि यशही मिळत गेलं.

Manu Bhakar कांस्यपदक प्रतिक्रिया :

manu bhakar कांस्यपदक पटकावले नंतर माध्यमांशी बोलताना आपल्या यशा मागचे रहस्य सांगताना ती म्हणाली,
मी भगवत गीता खूप वाचते ,आणि फायनलच्या क्षणाला मनात श्लोक वाचत होते ज्यात श्रीकृष्ण अर्जुनाला ध्येयावर लक्ष केंद्रित करायला सांगतात.
_Manu bhakar.

Manu Bhakar

हे ही वाचा Benifits Of Walking पायी चालण्याचे फायदे