आयुष्य बदलणारे हे Motivational Quotes आयुष्याचे धडे
Motivational Quotes In Marathi तुमच्या मनाला म्हणजे तुमची मानसिक ही मजबूत पाहिजे,ज्यांच मानसिक मजबूत नाही तो आयुष्य जगू शकत नाही,कधी कधी आपल्या समस्या ,प्रश्न दुःख ,ह्या सगळ्याला तोंड देता देता माणूस हरून जातो,पण तुमचं मन,मानसिक हे चांगल असेल ते तुम्ही डोंगरा एवढ्या प्रसंगाला सहज सामोरे जाऊ शकता ,हे Motivational Quotes In Marathi तुम्ही शिकलात तर तुमचे स्वप्न तुम्हाला जे काही आयुष्यात पाहिजे ते मिळवू शकता.
आयुष्याचे धडे Life Lessons
प्रत्येक गरीब कुटुंबात अशी एकतरी व्यक्ती असते,
जी त्या कुटुंबाला त्या परिस्थितीतून काढून श्रीमंत
कुटुंबात बदलू शकते,कदाचित ती व्यक्ती तुम्ही
असू शकता.
दुसऱ्यांच्या द्वेष करणे हा त्या मूर्ख लोकांचा काम
आहे ज्यांना वाटतं आपण कायम जिवंत राहणार
आहोत.
तुम्ही किती दुःखी आहात,किती उदास आहात
किती एकटे आहात,आणि किती आतून तुटले
आहात ह्याने कोणाला फरक नाही पडत,म्हणून
तुमचं काम तुम्ही कोणत्याही स्थितीत सोडू नका.
आयुष्य हे एका सायकल प्रमाणे आहे,
ताळमेळ तो पर्यंत राहील जो पर्यंत तुम्ही
दोन्ही पाय चालवत राहाल.
जेवढे तुम्ही शांत राहाल तेवढे तुमचे
शब्द हे प्रभावशाली होतील.
कोणाचे उपकार आणि कोणाचा आधार
घेऊन जास्त दिवस आयुष्य जगता येणार
नाही म्हणून कोणाकडून अपेक्षा न करता
स्वतःच्या पायावर उभ राहून चालायला शिका.
दरवेळेला भांडत कशाला बसायचं
तुम्ही सरळ म्हणून टाका की,मी
तुझ्या ह्या मताला सहमत नाही .
अपेक्षा आणि विश्वास ह्यांच्यात
फरक एवढाच आहे.की अपेक्षा
भंग झाल्या तर तुम्ही पुन्हा उभे
राहू शकता पण विश्वास तुटला
तर उभे नाही राहू शकत.
जेव्हा तुम्हाला वाटेल की,एवढी
मेहनत करूनही अपयश येतेय
तेव्हा स्वतःला सांगा की अजून काहीतरी
मेहनती मधे कमी पडत आहे.
कधी कधी सगळं काही मिळवण्यासाठी
सगळं काही सोडावं लागतं.
जेवढं तुम्ही तुमच्या समस्यांना मनावर घेता,
तेवढं कोणी नाही घेतं,म्हणून तुमच्या टेन्शन
ला तुम्ही seriously घेऊ नका.कारण
त्याचा नकारात्मक परिणाम तुमच्यावर होईल.
तुम्ही अनेक प्रयत्नानंतर यशस्वी होतं नसाल
तर तुमच्यात आणि महान व्यक्तींमधे एक गोष्ट
सारखीच आहे,कारण महान व्यक्ती सुद्धा
एका प्रयत्नांत यशस्वी नव्हते झाले.
आता तुम्ही कितीही पैसे कमावत असाल
पण तुमच्या वृध्द पणासाठी पैसे ठेवावे लागतील.
किती आश्चर्याची गोष्ट आहे ना,ह्या
अनंत ब्रम्हांडात आपण एकमेव आहोत
जे जिवंत आणि ह्या क्षणाला जगत आहोत.
लोकं तुमच्या बद्दल काय बोलतात
हे करणं आपला काम नाही आहे.
हे काम जर तुम्ही कराल मग
तुमचा काम कोण करणार.
तुमच्या आनंदाचे मालक
तुम्ही स्वतः हा आहात
दुसरे नाहीत.
माफ करायला शिका,कारण माफ जो करतो
जो बरोबर असतो,म्हणून माफ न करता
तुम्ही तुमच्या बरोबर असण्याला
चुकीचं ठरवू नका.
माणूस स्वतःच्या चुकीचा वकील बनतो
आणि दुसऱ्यांच्या चुकींवर जज होतो.
कधीही मूर्ख माणसाची चुकी काढू नका
कारण तो तुमचा द्वेष करेल
आणि समजदार व्यक्तीची चूक दाखवली
तर तो तुमचं आभार मानेल.
खूप वेळा आपल्याला वाटतं
आता आपण हरत आहोत
पण वास्तविक आपल्याला
माहित नसतं की आपण यशाच्या किती
जवळ आहोत.
लोकांचा खर रूप पहायचं असेल तर
एवढंच बोला की मी आता प्रसंगात आहे.
कमीपणा घेऊन जर नातं वाचणार असेल तर
झुका पण प्रत्येक वेळेस चूक नसतानाही तुम्हालाच
झुकाव लागत असेल तर थांबा.
ही दुनिया वेगळीच आहे , दगडाच्या बैलाल
पुजल जातं आणि जिवंत बैलाला काठीने
मारलं जातं.
Storng mind मनाला मजबूत करा.
जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात ध्येय
दिसत नसेल तर तुम्ही फक्त खुश
राहायला शिका हे खूप मोठं ध्येय आहे.
चांगल्या सवयी Good Habits
Motivational Quotes In Marathi 6 अशा
चांगल्या सवयी आहेत ज्या प्रत्येक यशस्वी व्यक्तीने त्यांच्या आयुष्यात उतरवल्या आणि ते त्यांना जे पाहिजे ते मिळवू शकले तुम्ही जर ह्या सवयी तुमच्या आयुष्यात हे marathi quotes फॉलो केल्यात तर तुम्हाला यशस्वी होण्यापासून कोणीही अडवू शकत नाही.
1. लवकर उठणे .
जगातली सगळ्यात शक्तिशाली सवय म्हणजे सकाळी लवकर उठणे जी सवय प्रत्येक यशस्वी व्यक्तीने follow केली,सकाळी लवकर उठणे म्हणजे तुमच्या आळसाला हरवून तुमच्या ध्येयाकडे वाटचाल करणे,सकाळी लवकर उठणे हे दाखवत की तुम्हाला यशस्वी होणे की महत्वाचे आहे.
2. नवीन शिका.
प्रत्येक वेळेला नवीन शकत राहणे ही प्रत्येक यशस्वी व्यक्तीची शक्तिशाली सवय आहे.नवीन काही शिकलो ते कधी ना कधी उपयोगी येतं.नवीन प्रयोग करत रहा.ज्या क्षेत्रात तुम्हाला पुढे जायचं आहे त्या बद्दल नवीन शिकण्यासाठी तुमच्यात ऊर्जा पाहिजे.
3. कमी बोला जास्त ऐका.
देवाने माणसाला दोन कान,आणि तोंड एक दिला आहे,कारण ऐका जास्त ,बोला कमी.कमी बोलणारी लोक कुठेही बोलत नाही,नेमका बोलतात, कमी बोलणे म्हणजे कोणाच्या ही तोंडाशी ते लागत नाहीत, कमी बोलणारी लोकं खूप फायद्यात असरत.
4.नाही बोलायला शिका.
सगळ्यांनाच हो सर,yes सर करत बसू नका,मी सगळ्यांपेक्षा वेगळा आहे माझी स्वप्न वेगळी आहेत म्हणून माझी मत ही मला मांडता यायला पाहिजे. तर तुम्ही प्रभवशाली बनाल. मित्रांसोबत फिरायला जायला मन नाही तर नाही बोलायला शिका.
5. धोका पत्करा Take Risk
Risk घ्यायला शिका ,तुम्ही काहीतरी करण्यासाठी रिस्क घेत नसाल ते हीच मोठी रिस्क आहे.फक्त अन्न, वस्त्र आणि निवारा ह्याच गरजा नाही आहेत,तुम्हाला राजा सारखे जगायचे असेल तर आता रिस्क घ्या नाहीतर पुढे पश्र्चाताप होईल तेव्हा तुमच्याकडे काही नसेल.
6 . स्वतःला समजून घ्या.
ज्या व्यक्तीला समजून घ्या ज्या व्यक्ती सोबत तुम्ही पुढील साठ वर्ष राहणार आहात ती व्यक्ती तुम्हीच आहात.तुम्ही तुमच्या भूतकाळ बद्दल,वर्तमान काळ कसा घालवता आणि भविष्यात तुमचे काय ध्येय आहेत हे किती पाहता,दिवसातून दहा मिनिट स्वतःला द्या, आणि पहा,स्वतःच्या आयुष्यात काय चाललं आहे,तुम्ही कुठून अलात आता कुठे आहात आणि पुढे कुठे जायचं आहे हे पहा.
हे ही वाचा