Reels चा नाद ठरला जीवघेणा Raigad Kumbhe Waterfall.
रायगड कुंभे धबधबा : मान्सून आगमन झाल्या पासून दुर्दैवी अशा घटना दररोज काळजाचे ठोके चुकावताना दिसतात,कोणी पुरात वाहून गेला तर कोणी,दरीत कोसळला,तर कोणी धबधब्यात वाहून गेला अशा अनेक घटना रोज बातम्या कानावर पडतात त्यातच आता एक धडकी भरवणारी घटना घडली,रायगड जिल्ह्यातील कुंभे धबधब्यावर.
इंस्टाग्राम साठी reels बनवायला गेलेल्या aanvi kamdar या तरुणींचा पाय घसरुन खोल दरीत पडून दुदैवी मृत्यू झाला,aanvi kamdar ही २७ वर्षाची तरुणी होती,aanvi kamdar ही charter accountant आणि सोशल मीडिया influencer होती.
16 जुलै 2024 रोजी ती आपल्या मित्र मैत्रीणी सोबत रायगड मधील कूंभे धबधब्यावर reels बनवायला आली होती,तिथल्या उंच कड्यावर जाताना अरुंद वाट होती,आणि पावसामुळे वाटेवर चिखल होता त्यावरून पाय घसरून aanvi 300फूट खोल दरीत जाऊन पडली,
ही दुर्घटना कळतात जवळचे लोक,पोलिस आणि बचाव यंत्रणा त्या स्थळावर पोहचली,पण दाट धुक्यामुळे त्यांना तिथं पर्यन्त पोहचन शक्य होतं नव्हतं.अखेर अनेक प्रयत्नानंतर aavni ला बाहेर काढण्यात बचाव पथकाला यश,त्यावेळी aavni चा श्वास चालू होता,त्यानंतर हॉस्पिटल मधे नेई पर्यंत आवणीने शेवटचा श्वास घेतला.
Raigad Kumbhe Waterfall अनेक पर्यटक मोठ्या उत्साहाने येत असतात आणि धोकादायक ठिकाणी गेल्यानंतर अशा दुर्घटना घडत असतात.