Motivational Quotes In Marathi for success हे की शिकवत , आयुष्य हे संघर्षाशिवाय अपूर्ण आहे ,जिथे संघर्ष नाही तिथे यश नाही म्हणून संघर्ष पाहिजे . ज्याच्या आयुष्यात जगात असताना ध्येय नाहीत त्याच जीवनही व्यर्थ असतं . म्हणून आयुष्यात काहीना काही ध्येय असायला पाहिजे आणि फक्त ध्येय असून उपयोग नसतो तर ते पूर्ण करण्याची जिद्द हवी . आणि ती जिद्द कधी कधी अनेक अपयश आल्यानंतर कमी झालेली दिसते . अशा वेळी पुन्हा नव्या उमेदीने सुरुवात करण्यासाठी काशातूनही प्रेरणा घ्यावी लागते म्हणून Motivational Quotes In Marathi for success हे तुम्हाला प्रेरणादायी ठरेल यात शंका नाही .
अपयश
• आयुष्यात अपयश येणं म्हणजे हरणे नव्हे,अपयश हे आपल्या मधील क्षमता वाढविण्यासाठी येत असतात.
• अपयश म्हणजे शेवट नव्हे एक सुरुवात आहे नव्या प्रयत्नांची, नव्या उत्साहाची, नव्या स्वप्नाची.
• संकट ही नेहमी कोणावर येतात ज्याची ती संकट झेलण्याची ताकत आहे.
• हार आणि जीत हे काहीच नसतं, फक्त कोणाचे प्रयत्न कमी तर कोणाचे थोडे जास्त असतात.
• जो पर्यंत मी जिंकत नाही तो पर्यंत मी हार मानणार नाही.
• ज्याने जास्त वेळा अपयश पाहिलं आहे त्यांनी काही जगावेगळं केलं आहे.
• ज्याला लोक अपयशी म्हणून ओळखले आहे नंतर तीच लोक त्याच्या समोर झुकले आहेत.
जेवढं एकट्याने संघर्ष कराल तेवढं ताकदवर बनाल,कोणाच्या भरवशावर बसू नका,स्वतःची ढाल स्वतःहा व्हा,स्वतःच्या संघर्षाने अस्तित्व निर्माण करा.
अपयश या शब्दात यश दडलेला आहे . फक्त तो प्रयत्न करून सिद्ध करता यायला पाहिजे .
अपयश ही यशाची पहिली पायरी आहे ,आणि हे ज्याला पचवता आला तोच यशाच अमृत पिऊ शकतो .
हेही वाचा – Anniversary Wishes In Marathi
Motivational Quotes In Marathi
वेळ Time
Motivational Quotes In Marathi for success मधून आम्ही वेळ ही सारखीच नसते ती बदलणारी असते फक्त त्यासाठी आपल्याकडे संयम पाहिजे हे दाखवून देणारे आमचे quotes आहेत . वेळ येत नाही तर आणवी लागते म्हणून वेळेला महत्व द्या आणि वेळेचे महत्व दाखवण्याचा हा आमचा प्रयत्न आहे .
तुम्हाला वेळ द्यावीच लागेल तेव्हा तुमची वेळ येईल .
कधी वेळ तुम्हाला रडवेल पण तुम्ही रडू नका तर घडा .
उद्याचं यश हा आजची वेळ मागतो .
आयुष्यात अशीही वेळ येईल जेव्हा कोणीही साथ देणार नाही पण घाबरू नका तुम्ही स्वतःची साथ घ्या आणि पुढे चला .
कष्ट करताना घड्याळाच्या कटयांचा विसर पडायला पाहिजे काळ आणि वेळेच्या भान विसरून कष्ट करायला शिका.
एक आणि एक क्षण महत्वाचा आहे . उद्या काय होईल मला माहीत नाही म्हणून मला काय करायचं ते आताच करायचं आहे ,
जेव्हा हे सगळ जग झोपेलल असतं तेव्हा तुम्ही कष्ट करायला शिका .
भर तरुण्यात माझ्याकडे शक्ति आहे आणि वेळ ही फक्त आता गरज आहे ती योग्य दिशेची .
जेव्हा जेव्हा तुमचा आपमान झाला आहे ती वेळ आठवा तोच क्षण तुम्हाला मेहनत करायला भाग पाडेल .
Motivational Quotes In Marathi for success हे फक्त मनोरंजन साठी नाहीत तर आयुष्यात apply करून मोठा बद्दल घडावा हाच हेतु आहे आणि हाच हेतु ठेवून वाचकाने वाचवा तर तेच आमचं यश असेल .
तुमची वाईट वेळच तुम्हाला घडवत असते म्हणून वाईट वेळेला दोष देत बसू नका .
वेळ पुन्हा पुन्हा येत नसते ,ती जाऊ देऊ नका .
वेळेचा नाश म्हणजेच स्वतःचा नाश आसतो .
वेळेची गुंतवणूक करायला शिका तुम्हाला मोबदला हा यशच मिळेल .
“आजचा दिवस माझा आहे” हे रोज स्वतःला बोलायला शिका
येणारी वेळ सांगेल तुम्ही किती मेहनत केली ,तुमच्या ध्येयाला तुम्ही किती गांभीर्याने घेतलात .
जगाला यश दिसते पण त्यामागे त्याग ,जिद्द,चिकाटी,कष्ट ,एकाग्रता,हे सगळे पैलू असतात.
एकटेपणा Lonelyness
जेवढे सगळ्यांपासून दूर राहाल तेवढी तुमची बुद्धी तुम्हाला तुमच्या ध्येयाकडे वळवते.
वेगळे बणा. लोकं हसले तरी चालतील पण तुमचा निर्णय तुम्ही बदलू नका .
गर्दीत राहून जगावेगळ काहीच करता येत नाही . त्यासाठी गर्दीतून वेगळ राहावं लागतं .
पृथ्वीवर जेवढे महान व्यक्तिमत्व घडले ते पहिले जगापासून दूर राहिले .
सुरुवातीला तुम्हाला कोणी साथ नाही देणार . तुम्हीच तुम्हाला साथ द्यायला शिका .
Success मिळाल्यानंतर अवघ जग तुमच्या मागे असेल .
आता तर मी उडायला शिकलोय अजून पूर्ण आकाश बाकी आहे .
व्यवसाय
Motivational Quotes In Marathi for success हे तरुण पिढीचा व्यवसायाकडे पाहण्याचा दृष्टिकोण बदलला पाहिजे ह्या हेतूने आम्ही आणले आहेत. व्यवसायात येऊन तरुणाने आपलं भविष्य घडवायला पाहिजे आणि त्या साठी जो उत्साह आणि ऊर्जा , प्रेरणा हे ह्या quotes मधून देण्याचा आमचं
इस्त्रीचे कपडे घालून दुसऱ्यांकडे गुलामी करण्यापेक्षा फाटके कपडे खालून स्वतःचा व्यवसाय सुरू करा हेच चांगल आहे .
व्यवसायात तुम्ही नोकर नाही राजा आहात स्वतच्या आयुष्याचे .
व्यवसाय करून तुम्ही तुमच्या आयुष्याचे निर्णय तुम्हीच घेऊ शकता .
व्यवसाय कधी छोटा नसतो तुम्ही तो कोणत्या मानसिकतेने करता ह्यावर अवलंबून आहे .
प्रत्येक व्यवसायाची सुरुवात ही लहानच असते पण त्यात टिकण खूप महत्वाचं आहे .
व्यवसाय करून तुम्ही तुमची स्वप्न पूर्ण करू शकता जे नोकरीतून शक्य नाही .
व्यवसाय तुम्ही बुद्धी क्षमता झपाट्याने समृद्ध करतो .
सुरुवातीला नुकसान सहन करण्याची हिम्मत असेल तोच व्यवसायात पुढे जातो .
मी आज व्यवसाय सुरू करेन आणि लगेच श्रीमंत होईन ह्या हेतूने व्यवसायात येणारा जास्त काल टिकत नाही .
व्यवसायात पैसा कमावणे हा दुय्यम हेतु असा ,पहिलं हेतु हा ग्राहकाना संतुष्ट करणे असले तोच यशस्वी होतो .