T20 World Cup 2024 India vs Australia : Rohit Sharma ने घेतला बदला

India vs Australia : Rohit Sharma ने घेतला बदला 92 runs 41 balls

Ind vs aus : भारताने केली सेमी फायनल मधे आपली जागा पक्की.

सोमवार 24 जून 2024 : 2023 फायनल चे दुःख अजून संपले नव्हते भारत सगळं हिशोब चुकता करण्याच्या तयारीत असताना आज india vs australia match t20 world cup 2024 मधे झाला.

India vs Australia Aus ने टॉस जिंकून bowling चा निर्णय घेतला आणि भारताचे सलामीवीर Rohit Sharma aani Virat Kohli हे मैदानात उतरले आणि virat kohli पुन्हा एकदा निराश करत शून्य वर बाद झाला.पण दुसऱ्या बाजूने rohit sharma ने खेळी आपल्या खांद्यावर घेऊन ऑस्ट्रेलिया च्या गोलंदाजांना धूळ चारली.starc च्या एकाच ओव्हर मधे rohit sharma ने 4 सिक्सर मारले.Player of the match : Rohit Sharma

Rohit Sharma ने 92 runs 41 balls करत इतिहास रचला.ह्या T20 World Cup मधली सर्वात जलद अर्ध शतक फटकावल.

आणि याच सोबत भारताने 205-5 अशी मजल मारली.
त्यात suryakumar yadav 31 (16).Shivam Dube 28(23). Hardik Pandya 27(17).

205 धावांचा लक्ष ऑस्ट्रेलिया ने स्वीकारत पुन्हा जोरदार फटके बाजी सुरू केली आणि 2023 फायनल प्रमाणे पुन्हा Travis head भारताची डोकेदुखी ठरला आणि सामना जसा पुढे जात होता तसा तो भारताच्या हातून निसटत असताना.
भारताच्या गोलंदाजांनी चांगली कामगिरी करत सामना भारताकडे वळवला आणि प्रत्येक भारतीयांनी मोठा श्वास घेतला.
त्यात arshdeep Singh 3 विकेट्स. Kuldeep yadav 2 विकेट्स, jasprit bumrah 1 विकेट्स.
घेत ऑस्ट्रेलियाला 181 धावांवर रोखत मॅच 26 धावांनी जिंकत सेमीफायनल मधे धडक मारली.

ऑस्ट्रेलिया: Travis head 76(43). Mitchell Marsh 37(28). Glenn Maxwell 20(12).

भारताचा सेमीफायनल सामना हा England संघाशी होईल.


हे वाचा – virat kohli ने रचला इतिहास