T20 World Cup 2024 New Zealand vs Afghanistan

New Zealand vs Afghanistan ने World cup मध्ये पहिल्यांदा new zealand ला नमवलं . 

New Zealand vs Afghanistan :

पहिल्यांदाच USA मध्ये रंगत असणाऱ्या विश्व चषकात आगळे वेगळे सामने पाहायला मिळत आहेत . नुकत्याच झालेल्या pak vs usa सामना कोणी विचार केला होतं की usa संघ हा pak टीम ला हरवेल . super over मध्ये usa ने पाकिस्तान ला हारवल होतं .New Zealand vs Afghanistan

world cup 2024 चा 14 वा सामना new zealand vs afghanistan fri 7 जून ला . providence स्टेडियम ,guyana येथे झाला. zew zealand संघाने नाणेफेकी जिंकत pahila गोलंदाजी चा निर्णय घेतलं . पण गलंदाजी मध्ये त्यांना काही म्हणावं असं यश मिळालं नाही ,अफगाणिस्थान चे फॉर्म मध्ये असणारे सलामीवीर फलंदाजानी नेहमी प्रमाणे फटके बाजी सुरू केली. गुरबाज 80 धावा फक्त 56 बॉल ,त्यात 5 चौकार आणि  5 षटकार यांचा समावेश होतं त्याने new zealand च्या गोलंदाजांचा धुव्वा उडवला . त्याच्या सोबत असणाऱ्या इब्राहीम जर्दान याने 44 धावा केल्या या जोरावर अफगाणिस्थान ने 159-6 अशी धावसंख्या उभारली .

याच धावांचा पाठलाग करून पहिल्याच विजयासाठी new zealand संघ तयार झालं पण अफगानिस्तान च्या गोलंदाजी समोर त्यांनी बघता बघता गुडघे टेकले. पहिल्याच बॉल वर त्यांचा पहिला खेळाडू बाद झालं आणि एका मोगोमंग एक wickets पडल गेल्या आणि अवघ्या 75-10 new zealand . 

गोलंदाजओवर्सरन्सविकेट
फारूकि3.2174
मोहम्मद नबी4162
रशीद खान4174
विजयाचा शिल्पकार हा प्लेयर ऑफ द मॅच हा rahmanullah gurbaz ठरला . याच बरोबर अफगानिस्तान ने या world cup मध्ये आपला सलग दूसरा सामना जिंकत पॉइंट टेबल वर अव्वल स्थानावर मजल मारली .

Sri Lanka vs Bangladesh

New Zealand vs Afghanistan

मॅच नंबर 15 Sri Lanka vs Bangladesh मध्ये रंगला हा सामन्याची रंगत ही शेवटच्या ओवर्स पर्यन्त गेली . श्रीलंकेने 124-9 अशी धावसंख्या उभारून बांग्लादेश समोर आव्हान ठेवले पण लंकेच्या बोलिंग समोर ह्या धावांचा पाठलाग करणे बांग्लादेश ला अवघड जाणार होते . आणि तेच झाले . बांग्लादेश ने 19 व्या ओवर मध्ये 125-8 करून 2 विकेट ने सामना आपल्या खिशयात घातला . या सामन्याचा प्लेयर ऑफ द मॅच हा रिषद होस्सैन हा ठरला .

हे पहा – वर्ल्डकप २०२४ पहिल्यांदाच खेळणारे संघ