T20 World Cup 2026 : भारतात ! जाणून घ्या संपूर्ण माहिती

ICC Mens T20 World Cup 2026 : ही फक्त Turnament नाही तर प्रत्येक क्रिकेट प्रेमीसाठी उत्साह,आनंद,अभिमान असतो. कारण T20 World Cup ने कमीतकमी वेळात खूप प्रसिद्धी मिळविली. त्याच कारण म्हणजे कमी षटक आणि मोठमोठे फटके यांमुळे हा खेळ अतिशय रोमांचक बनला.अगदी ह्या सामन्यांचा निर्णय शेवटच्या बॉल वर देखील होतो.

T20 World Cup 2026 Host Country

T20 World cup 2026 चे आयोजन यावर्षी भारत आणि श्रीलंकेने केले आहे. आपल्या भारतातील आणि श्रीलंकेतील मोठमोठे स्टेडियम सामन्यांची रंगत वाढवतील. यावर्षीच्या World cup मध्ये जगभरातील एकूण 20 संघांचा समावेश आहे.
ग्रुप स्टेज
सुपर 8 स्टेज
सेमी फायनल
फायनल
अशा चार टप्प्यांत ही स्पर्धा रंगत भरेल.

T20 World Cup 2026 All Teams सर्व संघ

ग्रुप A 

भारत (Ind)
पाकिस्तान (Pak)
नामीबिया (Nam)
नेदरलँड (Ned)
यू.एस.ए  (USA)

ग्रुप B

श्रीलंका (SL)
ऑस्ट्रेलिया (AUS)
जिबाब्वे (Zim)
आयरलॅंड (ARE)
ओमान (OMN)

ग्रुप C

वेस्टइंडिज (WI)
स्कॉटलंड (SCO)
इटली (ITA)
इंग्लंड (ENG)
नेपाळ (NEP)

ग्रुप D

न्यूझीलंड (NZ)
साऊथ आफ्रिका (SA)
अफगाणिस्तान (AFG)
यू.ए.ई (UAE)
कॅनडा (CAN)

t20 world cup 2026

T20 World Cup 2026 मध्ये भारताला इतिहास रचण्याची संधी

ICC T20 World Cup च्या इतिहासात तिसऱ्यांदा वर्ल्डकप कोणत्याही संघाने जिंकलेला नाही आणि ती संधी भारताला यावर्षी आहे. भारताने दोन वेळा 2007 आणि 2024 विश्वकप आपल्या नावावर केला आहे. 2026 चा World Cup भारताने जिंकला तर लागोपाठ म्हणजे सलग दुसऱ्यांदा वर्ल्डकप जिंकणारा भारत पहिला देश ठरेल.

T20 World Cup 2026 India Matches भारताचे सामने

  • Ind vs Usa : 7 फेब्रुवारीला झालेला हा मॅच भारताने 29 रन्स ने जिंकला.त्याचा समानवीर कर्णधार सूर्यकुमार यादव बनला.
  • Ind vs Nam: 12 फेब्रुवारीला झालेली मॅच भारताने 93 रन्स ने जिंकला ज्यामध्ये Hardik Pandya Man Of The Player बनला.
  • Ind vs Pak 2026 match date : भारत वि. पाकिस्तान सामना 15 फेब्रुवारीला आहे.

T20 World Cup 2026 : India Vs Pakistan

जगभर चर्चेत असणारा आणि पाहिला जाणारा match म्हणजे भारत वि. पाकिस्तान.
आणि त्यात विश्वकपची मॅच असेल तर उत्सुकता अजून वाढते. याला कारण म्हणजे दोन्ही देशातील क्रिकेट बद्दल असणारे प्रेम आणि असणारा इतिहास तसेच त्याच सोबत High TRP मिळतो. हा सामना संपूर्ण जगभरातून पाहणारा प्रेक्षकवर्ग आहे.

Ind Vs Pak World Cup 2026 हा मॅच 15 फेब्रुवारीला श्रीलंकेत होण्याची शक्यता आहे. ह्या सामन्यात भारतीय गोलंदाजी सोबत फलंदाजीची ही मोठी परीक्षा असणार आहे,असे असले तरीही Indian Team ही T20 Ranking मध्ये नंबर एक वर आहे.भारतीय संघ 2024 T20 जिंकल्यानंतर भारताने 2026 च्या world cup पर्यन्त एकही मालिका हारलेली नाही.

आमचे लोकप्रिय लेख
U19 World Cup 2026