200+ Marathi Baby Boy Names मराठीतील सर्वोत्कृष्ठ नावं : एका पालकांच्या आयुष्यातील सगळ्यात मोठं सुख म्हणजे त्यांच बाळ बाळाच्या येण्याच्या चाहूल लागल्या पासून ते बाळ जन्माला येई पर्यन्त सगळं आयुष्य एका वेगळ्याच आनंदात जात असतं. अनेक स्वप्न रंगवली जातात . जसं ते गोंडस बाळ जन्माला येतं तेव्हा धावपळ आणि उत्सुकता असते ती त्या गोंडस बाळाच्या नावाची ,रूपा प्रमाणे त्या बळाच नाव देखील त्याची शोभा वाढवत असतं . नावाप्रमाणे बाळाचं कर्तृत्व व्हाव अशी कर्तृत्ववान “अ पासून ते ज्ञ” A to Z पर्यन्त अर्थासहित नाव तुम्हाला Marathi Baby Boy Names मध्ये मिळतील .
A ते Z मराठी मुलांची नावे(A to Z marathi Baby Names)
S अक्षराची नावे
श्री(Shri)श्रेयश(Shreyash)श्रीधर(Shridhar)श्रेय(Shrey)श्रेष्ठ(Shreshtha)श्रीरंग(Shrirang)श्रीजय(Shrijay)श्रीयश(Shriyash)सुरज(Suraj)सौरज(Sauraj)सार्थक(Sarthak)सौरभ(Saurabh)सेजल(sejal)सुजल(sujal)सिद्धेश(Siddhesh)संकल्प(sankalp)सखाराम(sakharam)सतीश(satish)संजय(sanjay)सुधीर(Sudhir)समीर(sameer)सीताराम(Sitaram)सहदेव(Sahdev)सुनील(Sunil)संदीप(Sandip).सूर्या(Surya).संदेश(Sandesh).सेंदेह(Sandeh)सोहम(Soham) संकलित(Sanklit)सोयम(Soyam)संयम(Sanyam).सोज्वल(Sojwal)सुदंर(Sundar),संतोष(Santosh),संतुष्ट(Santushth), संजू(Sanju),संकेत(Sanket),सिद्धश्वर(Sidhheshwar),सिद्धार्थ(Sidharth),सुयोग(Suyog),सुयश(Suyash)सुबोध(Subodh),सद्योग(Sadyog),स्वामी(Swami),स्वामीक(Swamik),समर्थ(Samarth),स्मरण(Smaran),सिराज(Siraj सार्थक(Sarthak) संभाजी(Sambhaji),सयाजी(Sayaji),सौजन्य(Saujanya),सशांक(Sashank),समर(Samar),समृद्ध(Samrudh),सौम्य(Saumya),सामर्थ्य(Samarthya),सुभाष(Subhash). शुभ,शुभम,शंतनू,शिवाजी,शुभंकर,शेखर,शेष,शैलेश,शरद,शशी
A (अ,आ) अक्षरावरून मुलांची नावे
अजय (Ajay)- जो कधीही हारलेला नाही असा,
अरुण(Arun) – उगवणाऱ्या सूर्याची क्रिया.
आशिष(Ashish).आशीतोष(Ashitosh)
अमर(Amar) -ज्याला मृत्यू नाही ,ज्याने मृत्यूवर विजय मिळवला आहे असा.
अमरजीत(Amarjit).
आर्यन(Aryan).
आरव(Aarav) –
आर्नव(Aarnav) –
आराध्य(Aaradhya) –
अजिक्य(Ajinkya) – ज्याला कोणीही जिंकू शकत नाही असा .
आरपेश(Aarpesh) –
आल्पेश (aalpesh)-
अंबर (Ambar)-
अमरनाथ(amarnath) – एक तीर्थ क्षेत्र .
अमेय(Amey) –
अक्षय(Akshay) – ज्याचा नाश नाही असा.
अक्षर(Akshar) – शब्दाची सुरुवात .
अतुल(Atul) –
अंकुर (Ankur)- बीजातून जन्माला येत ते अंकुर .
अंकेश(Ankesh) –
अखिलेश(Akhilesh) –
अजित(Ajit) – सतत जिंकणारा कधी न हरणारा .
अमित(Amit) –
अमोल(Amol) -ज्याच मोल करता येत नाही असा .
अनमोल(Anmol) – खूप मौल्यवान .
आदित्य(Aditya) – सूर्याचे एक नाव .
अभिषेक(Abhishek) – पूजेतील एक पवित्र विधी .
अभी (abhi)-
अपेक्षित(Apekshit) –
अतिश(Atish) –
अनुराग(Anurag) –
अंशAnsh) –
ओंकार (Omkar)- देवाचे स्वरूप .
अमूल्य (Atulya)-
अर्जुन (Arjun)- महाभारतातील महान योद्धा ,पाच पांडवा मधील एक .
मराठी मुलांची नाव ठेवताना ह्या गोष्टी लक्षात घ्या
⦁ नावाचा उच्चार सहज सोपा आणि गोड असावा
⦁ आपल्या आडनावाला जुळेल असा असावा .
⦁ नावाचा अर्थ सकारात्मक असावा .
⦁ नाव आधुनिक चालेल पण संस्कृतिशी जोडलेला असावं .
I “ई”अक्षरावरुन मुलांची नावे
ईश्वर (Ishwar)- देव
ईश्वाकु(Ishwaku) –
ईशान (Ishan) इशांत (Ishant)
U उ ,ऊ अक्षरावरुन मुलांची नावे
उमेश(Umesh) –
उमेद(Umed) –
उज्ज्वल(Ujwal) –
उतेज(Utej) –
उदेश (Udesh)-
उदय(Uday) – उगवता
उत्तर(Uttar) – दिशा
K “क “अक्षरावरून मुलांची नावे baby boy names in marathi
जर तुम्ही “क”या अक्षरावरून नाव शोधत असाल तर तुम्ही योग्य ठिकाणी आला आहात तिथे तुम्हाला काही मोजकेच पण अर्थपूर्ण नाव मिळतील ती तुम्हाला आवडतील . आणि ह्यामध्ये आकर्षक नाव जो आम्ही तुम्हाला सुजवू तो म्हणजे “काव्य “अगदी अर्थपूर्ण आणि आधुनिक हि वाटतो . आणि फक्त दोन अक्षरी हि आहे .
करण (Karan)
किरण(Kiran) -प्रकाशाचा झोत
कर्ण (Karn)- महाभारतातील योध्या .
कुंजल(Kunjal) –
कुशल(Kushal) –
कुणाल(Kunal) –
कबीर (Kabir)-
कौशिक(Kaushik) –
कमलेश(Kamlesh) –
कुणालेश(Kunalesh) –
कृष्ण (Krushna)- देवाचे नाव .
कृणाल(Krunal) –
कुनेश (Kunesh)-
कुबेर(Kuber) –
कुमार(Kumar) –
कशिश(Kashish) –
काशिनाथ(Kashinath) –
कांचन(Kanchan) –
कुणीत(Kunit) –
कैलास(Kailas) –
काव्य (Kavya)- विशिष्ठ अशी अर्थ पूर्ण रचना .
कवेश(Kavesh) –
काविर(Kavir) –
किशोर(Kishor) –
करवीर(Karvir) –
कार्तिक (Kartik)- मराठी महिना .
कार्तिकेय(Kartikyay) – गपतीचा भाऊ .
केतन (Ketan)-
कुंदन(Kundan) –
कल्पेश(Kalpesh) –
कल्पक(Kalpak) –
केशव (Keshav)- श्री कृष्णाच एक नाव
कृतीक(Krutik) –
कथन(Kathan) –
कल्याण(Kalyan) –
क्रीशांत (Krishant)-
कौशल्य(Kaushalya) – कला .
किशीन (Kishin)-
कुशाग्र (Kushagra)-
केदार (Kedar)-
कुलदीप (Kuldeep)-
कुलभूषण(Kulbhushan)
G ‘ग ‘ अक्षरावरुण मुलांची नावे
गजानन(Gajanan) – गणपतीचे नाव .
गणेश (Ganesh)- देवाचे नाव.
गणपती(Ganpati) –
गवेश(Gavesh) –
गौतम(Gautam) –
गौरव(Gaurav) –
गीतान्कुर (GItankur)-
गीतेश (Gitesh)-
गुणेश (Gunesh)-
गंगाधर(Gangadhar) –
गंगाराम(Gangaram) –
गिरीश(Girish) –
गोरख(Gorkh) –
गोरज(Goraj) –

boys name in marathi मध्ये तुम्हाला काही नाव जुन्या काळातील तर काही नव्या आधुनिक काळातील मिळतील ,तर काहीचे अर्थ दिले आहेत आणि काहींचे अर्थ वेळेनुसार update करण्यात येतील . अशी अनेक अक्षरावरून नाव हळू हळू आपल्या website वर update होत राहतील तुम्ही नक्की भेट देत राहा .
J अक्षरावरुण मुलांची नाव
जितू (Jitu)-
जीत(Jit) – विजय ,जिंकणे
जितेंद्र(Jitendra) –
जितेश(Jitesh) –
जतिन(Jatin) –
जगन्नाथ(Jagannath) –
जेत्या (Jetya)-
जागृत(Jagrut) –
जगदीश (Jagdish)-
C”च “अक्षरावरुण मुलांची नाव
चरण (Charan)- पाय
चैतन्य (Chaitanya)- ऊर्जा
चेतन(Chetan) – जीवंत
चंद्रकांत(Chandrakant) -चंद्राचा नाव
चंदन(Chandan) – पवित्र वनस्पति
चिराग(Chirag) –
चिरायू(Chirag) –
चिन्मय(Chinmay) –
N ‘न ,ण ‘अक्षरावरुण मुलांची नावे
नयन(Nayan) -डोळा
निवाण(Nivan)-
नीरज(Niraj) –
निशान(Nishan)
नरेंद्र(Narendra) –
नरेश(Naresh) –
नैतिक(Naitik) –
नैऋती(Nairuti) –
निर्विघ्न(Nirvighna) –
निखिल(Nikhil) –
नितेश (Nitesh)-
निमिष(Nimish) –
नवजोत(Navjyot) –
नवीन(Navin) –
नीलेश(Nilesh) –
नितीन(Nitin) –
नितू (Nitu)-
नीरव (Nirav)
आपल्या बाळाचं नाव ठेवण ही एक सुंदर आयुष्याची सुरुवात असते ह्या आमचा मराठी मुलांची नाव ह्या यादीत तुम्हाला तुमच्या आवडीचं आणि बाळाला शोभेल असं नाव मिळेल अशी अपेक्षा आहे .
T ‘त ‘अक्षरावरून नावे
तेजस(Tejas) -प्रकाश ,चकाकी,सोनं .
तेजा(Teja) –
तेजस्वी(Tejswi) –
तेज (Tej)-
तत्व(Tatva) –
तनिष्क(Tanishk) –
तारक(Tarak) – आकाशातील तारा .
तीर्थ(TIrth) –
तानाजी(Tanaji) –
तत्सम(Tatsam) –
तुषार(Tushar) –
तनुज (Tanuj)-
तरुष(Tarush) –
तरंग(Tarang) – पाण्यावरील लहान लाटा .
तन्मय (Tanmay)
D ‘द “अक्षरावरुण मुलांची नावे
दंश (Dansh)-
दंशीक(Danshik) –
दिनेश(DInesh) –
देवेंद्र(Devendra) –
देवानन्द(Devanand) –
देवा (Deva)-
देव(dev) –
दालभ्य(Dalabhya) –
दामोदर(Damodar) –
दत्तात्रये (Dattatreya)-
दिलीप(Dilip) –
दीप(Deep) – देवाजवलील दिवा ,ज्योत.
दैदीत्य(Daiydiptya)
दर्शन(Darshan) – देवाची झालेली कृपा .
दर्शील(Darshil) –
दीपेश (Dipesh)-
दीपक(Dipak) – दिवा .
दिव्य(Divya) – महान .
दुर्गेश(Durgesh) –
दुरवेश(Durvesh) –
दमन(Daman) –
दया (Daya)-
दिनदीप(Dindip) –
द्विज(Dvij) – देवदत्त –
देवदास(Devdas) –
देवेश (devesh)-
दीक्षित(Dikshit) –
दक्षित (Dakshit)
R अक्षरावरून नावे
राज,रत्नेश,रोहित,रुद्र,रणजित,राकेश,राजा,रियांश,रोशन,रुपेश,रिशांत,ऋषिकेश,रमेश,ऋग्वेद,राम,राजाराम,राजेश,राजू,राहुल,ऋषिकांत,रवेश,रिषभ,रोहन,रिहान,रितेश,रंजन,रितेश,रजत. ऋत्विक .
V अक्षरावरून नावे
वेदांत -(वेदांचा सार)वीर -(महान कर्तृत्व).विराज ,विराट -(महान).वेद-(हिंदू धर्म ग्रंथ)वेदिक,वैदिक,वरून,वृषभ,वर्णाव,वंश,विनायक,विघ्नेश,विशाल,विकी,विश्वास,विश्वजित,वंशज,वैभव,वंदीत,वैष्णव,विष्णू,वरदान,वरद,वामन,वंशीक
H ‘ह”अक्षरावरून नावे
हर्ष-(आनंद) हार्दिक-(खूप साऱ्या),हर्षद-(आनंदित),हर्षल,हरिश,हरेष,हेमंत,हरिश्चंद्र,हनुमान,हास्य,हितेश,हृदय,हिवान,हेरंब,हर्षदीप,हर्षिल.
P ‘प ‘अक्षरावरून नावे
प्रेम,पंकज,प्रसाद,पारस,पवन,परेश,प्रिन्स,पार्थ,पार्थिव,पार्थक,परीस,प्राण,प्रांतिक,प्रशांत,प्रियांश,प्रज्वल,प्रतीकप्रणित,प्रणव,प्रजित,प्रणय,प्रणित,प्रथमेश,प्रथम,पावनदीप,प्रदीप,प्रशांत,पांडुरंग,प्रज्योत,प्रांतिक,प्रवेश,परस,परशुराम,पराग,पृथ्वी,पृथ्वीक,प्रशील
पारंपरिक आध्यात्मिक मराठी मुलांची नावे (Traditional Marathi Names)
हल्ली मुलांची नाव ही मागील काही काळातील ठेवण्याची परंपरा चालू झाली आहे त्यानुसार तुम्हाला मराठीत मुलाचं नाव ठेवायच असेल तर खाली दिलेली यादी नक्की पाहून घ्या .
गणेश,कृष्ण,राम,कर्ण,अर्जुन,सहदेव,प्रल्हाद,ध्रुव,उपमन्यु,नकुल,अभिमन्यु,बलराम,केशव,माधव,लक्ष्मण,इंद्रजीत,हनुमान,हनुमंत,लव,कुश,दत्तात्रय,श्रीकांत,
आधुनिक मराठी मुलांची नाव (Modern Marathi Baby Boy Names)
काळाप्रमाणे नाव हल्ली ट्रेंड होत आहेत . नावामध्ये आता अक्षर कमी आणि अर्थ असावा अशी नाव येत आहेत त्यापैकी खाली यादी दिली आहे .
अंश,वंश,विराट,आर्यन,रियान स्वरूप,ओम,वेद,हर्ष,दक्ष,


