Virat Kohli ने रचला इतिहास आणि बनला World Cup मधला पहिला खेळाडू

Virat Kohli : शनिवारी 22 जूनला झालेल्या India vs Bangladesh T20 वर्ल्ड कप च्या सुपर 8 सामन्यात virat kohli ने रचला इतिहास .

वर्ल्डकप च्या सुरुवातीच्या काही सामन्यात virat kohlli च्या बॅट मधून धावा येत नव्हत्या ,त्यात त्याच्या चाहत्यांकडून खूप साऱ्या अपेक्षा आणि ओझं हे सारं दडपण घेऊन कोहली शनिवारी बांग्लादेश सोबतच्या सामन्यात कर्णधार rohit sharma सोबत virat kohli सलामिला आला आणि जोरधार बॅटिंग करत 28 balls मध्ये 37 धावा केल्या आणि बाद झालं . विराट kohli ची या वर्ल्डकप मधली 37 धावा 28 चेंडू ही सर्वश्रेष्ठ धावसंख्या आहे .

Virat Kohli

T20 World Cup 2024 आधीच्या चार सामन्यांमध्ये virat kohli ची कामगिरी अशी राहिली 1धाव , 4 धावा ,0 धाव, 24,धावा .

याच धावांच्या सोबत virat kohli हा T20 World Cup आणि ODI World cup मध्ये 3000 धावा करणार पहिलं फलंदाज ठरला .

आता पर्यन्त T20 World Cup आणि ODI World cup मध्ये जास्त धावा करणारे खेळाडू :
1. विराट कोहली 3000 धावा 2. रोहित शर्मा 2637 धावा 3. डेव्हिड वॉर्नर 2502. 4. सचिन तेंडुलकर 2278. 5. कुमार संघकारा .2193 .

सोमवार 24 जून ला होणाऱ्या मॅच कडे सर्वांचा लक्ष kohli कडे असेल त्याच्याकडून अजून मोठ्या धावसंखेची अपेक्षा चाहत्याना आहे.
कारण हा सामना ऑस्ट्रेलिया सोबत होणार आहे Aus ला हरवून india आपली सेमी फायनल ची जागा पक्की करण्याच्या उद्देशाने मैदानात उतरेल .
आणि ऑस्ट्रेलिया ला ही सामना जिंकण आवश्यक आहे कारण अफगाणिस्तान समोर aus ला हार पचवावी लागली होती.

हे ही वाचा – Life Quotes In Marathi